सल्तनत काळात सामाजिक व्यवस्था
सुल्तनत समाज व्यवस्थेत हिंदू आणि मुस्लिम हे समाजातील दोन भाग होते.
■ मुस्लिमात तुर्क, अफगाण, अरबी व इराणी हे स्वतःस श्रेष्ठ तर भारतीय मुस्लिमांस कनिष्ठ मानले जात
■ मुस्लिम प्रशासन तुर्की मुस्लिमांच्या हातात होते.
■ भारतीय मुस्लिम नेता इमाद-उल-मुल्क रायानने बल्बनला नासिरुद्दीन काळात सत्तेवरून दूर केले होते.
■ खिलजी काळात (1290-1320 AD) भारतीय.
आणि परकीय मुस्लिमांत समन्वय प्रस्थापित झाला.
■ मुस्लीम समुदाय, अहल-ए-सैफ हा सुशिक्षित वर्ग होता तर अहल-ए-कलाम हा लष्करी वर्ग होता.
■ अहल-ए-सैयफ या वर्गातील मुस्लिम खान, मलिक, अमीर, सिपाहसालार, सरखेल या पदावर होते.
■ केवळ अहल-ए-सैफ श्रेणीतील खान उच्च स्तरावर खालच्या पदांवर होते.
■ अहल-ए-कलम वर्गात मुल्ला, उलेमा, संत, लेखक, शिक्षक, कवी यांचा समावेश होता.
■ `सुलतान फिरोज तुघलकाने दान देण्यासाठी खास विभाग स्थापन केला होता.
■ अल्लाउद्दीन खिलजीने मद्यपान बंदी केली तर फिरोज तुघलकाने भ्रष्टाचार बंद करण्याचा प्रयत्न केला.
■ सुलतान कैकुबाद, कुतुबुद्दीन मुबारकशाह (इ.स. 1316-20) हे सुलतान अतिशय विलासी होते.
■ कुतुबुद्दीन ऐबक, बलबन आणि इल्तुतमिश हे सुरुवातीचे गुलाम होते
■ दास-दासी बाळगणे हे समाजात सभ्यतेचे लक्षण होते
■ इब्नबतूताने खुद्द चार दासींसी विवाह केला होता.
■ अमीर खुश्रोने ही दासी बाळगल्या हात्त्या.
■ मुस्लिमांमध्ये चार प्रकारचे गुलाम होते: कृत, लब्ध, युध आणि स्व-विक्रेता.
■ कर्जातून मुक्तता होणाऱ्यांना दास्यत्त्वातून मुक्तता मिळत असे.
■ हिंदू धर्मात दास्यलातून मुक्तता मिळण्यासाठी मालक दासाच्या डोरून पाण्याची घागर उतारे व डोक्यावर तांदूळ टाकून तीन वेळा दासमुक्त झाल्याचे घोषित करे. हा दास मुक्ततेचा विधी होता.
■ मुस्लिमांत दास-दासीची संपती दास नसे.
■ कुतुबुद्दीन ऐबक, ताजुद्दीन एल्दौज, नासिरुद्दीन कुबाचा हे मुहम्मद गौरीचे तीन दास होते.
■ अल्लाउद्दीन खिलजीकडे ५० हजार, मुहम्मद तुघलकाकडे १ लाख तर फिरोज तुघलकाकडे २ लाख दास होते.
■ ज्याकडे गुलाम नाही अशा अमिरास 'जातिक' म्हणत.
■ हिंदू समाजाप्रमाणेच मुस्लिम समाजातही स्त्रियांचे स्थान पुरुषांपेक्षा निम्न होते.
■ स्वामी शंकराचार्यांस मंडन मिश्रच्या पत्नीने शास्त्रार्थात पराभूत केले होते.
■ राजशेखर पत्नी अवंतीने प्राकृत काव्यासाठी शब्दकोष रचना केली...
■ कृष्णभक्त मीराबाई या सर्वोच्च कवयित्री होत्या.
■ वधु दर्शनाच्या कार्यक्रमाला 'जलवा' म्हणत.
■ रुक्नुद्दीन फिरोजच्या काळात माता शाहतुर्कनचे वर्चस्व प्रशासनावर होते.
■ रजिया सुलतानाने रुक्नुद्दीन फिरोजचा पाडाव करुन सत्ता हस्तगत केली.
■ सुलतान कैकुबादच्या काळात मलिक निजामुद्दीनच्या पत्नीचे नेतृत्त्व होते.
■ बिबीजुलेखा, बिबिफतीमा, शेख हमीद नागोरीची पत्नी खदिजा या श्रेष्ठ मुस्लिम स्त्रियांच्या प्रतिनिधी होत्या.
■ बिबी हाफीजा जमालला कुराण मुखोदगत होते.
■ पडदा प्रथेचा उल्लेख बरनी आणि अफिफने केला आहे.
■ फिरोज तुघलकाने संताच्या कबरी ठिकाणी स्त्रियांच्या प्रवेशावर बंदी घातली
■ मुस्लिम स्त्रियांना हिंदू स्त्रीपेक्षा काही बाबतीत विशेष सवलती होत्या.
■ इब्नबतुताने होन्नावार येथे मुलीसाठी १३, मुलांसाठी २३ विद्यालये असल्याचे सांगितले आहे.
■ दिल्ली हे शिक्षणाचे मुख्य केंद्र होते
■ मुहम्मद घौरीने भारतात सर्वप्रथम 'मदरसा' स्थापन केला.
■ अल्ततमशने दिल्ली येथे पहिला 'मदरसा' स्थापन केला.
■ बल्बनने 'सुलतान नासिरुद्दीन मुहम्मद' (इ.स १२४६- ६०) नावे 'नासिरीया मदरसा' स्थापन केला.
■ मिन्हास सिराज हे नसिरिया मदरशाचे प्रमुख आहेत.
■ बल्बन काळातील शम्सुद्दीन ख्वार्झिमी, बुऱ्हानुद्दीन बझाज, नज्मुद्दीन दमिस्की व कमालुद्दीन झहीद हे प्रसिद्ध शिक्षक होते.
■ फिरोजशाह तुघलकाच्या काळात शिक्षणाचा प्रसार सर्वांत जास्त झाला. त्याने ३० मदरसा स्थापल्या.
■ फिरोजशाहने स्थापन केलेल्या मदरसात 'मदरसा- इ-फिरोजशाही' हा प्रसिद्ध होता.
■ 'मदारसा-ए-फिरोजशाही' सारख्या मदरसा मध्ये असणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात अफीफ मते एका वेळी १२,००० गुलाम प्रशिक्षण घेत.
■ शिक्षण पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी दिली जाई त्यास 'सनद-इ-फझीलत' म्हणत.
■ पदवी दान समारंभावेळी विद्यार्थी डोक्याला रुमाल (दस्तर) बांधला जाई म्हणून पदवीदान विधीला 'दस्तरबंदी' म्हणत.
■ अल्लाउद्दीन खिलजीने 'हौज-ए-खास' ही मदरसा स्थापन केली तिचे नुतनीकरण फिरोजशाहने केले आहे.
■ तुघलक काळात दिल्लीत १०० मदरसा होत्या, हौज-इ-खासच्या बाजूला बांधलेल्या मदरसाचा प्रमुख मौलाना जलालुद्दीन रुमी होता.
जोनपूर हे प्रसिद्ध इस्लाम शिक्षा केंद्र होते.
■ जोनपूर येथे धर्मशास्त्र आणि तत्त्वज्ञान हा विषय शिहाबुद्दीन दौलताबादी शिकवत असे.
■ मस्जिदीतील लहान खोल्यांचा (खोपटी) उपयोग वस्तीगृह म्हणून केला जात.
मकतब, खानकाह आणि मदरसा या तीन शिक्षण संस्था सुलतान काळात होत्या.
■ मकतब आणि खानका या प्राथमिक इस्लामी शिक्षण संस्था होत्या. मकतब खेड्यात तर मदारसा या शहरात असत.
खानका या मशिदीमध्ये असत.
सूफी संतांच्या मठाला 'खानका' म्हणत.
■ मदरसामधून ११ प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जात.
■ मुस्लिम समाजात चार वर्षे चार महिने चार दिवसांनी मुलाला मकतबमध्ये दाखल केले जात.
• राजपुतात जौहर तर हिंदूत सती प्रथा होती.
● सर्व सांग परित्याग करुन भटकंती जीवन जगणाऱ्या मुस्लिम व्यक्तीस कलंदर म्हणत.
• सिजदा म्हणजे ईराणी प्रथेनुसार नमस्कार करण्याची पद्धत होती. (गुडघ्याच्या आधारावर झुकून मस्त
टेकवणे) लहान कृषकाना बलाहार म्हणत
∎ • महसूल गोळा करणारा अधिकारी खोत हा होता. .
मुघल सामाजिक स्थिती
■ मोगलकालीन समाजात हिंदू वर्ग जास्त होता.
■ हिंदू समाजात राजपूत, ब्राह्मण, कायस्थ व वैश्य यांना उच्च समजले जात.
■ राजपुतांना मोगलांनी सैन्यात व राजकारभारात स्थान दिले.
■ गुजरातमधील नागर ब्राह्मण फारसी ज्ञानामुळे मोगलकालीन उच्च पदस्थ बनले.
■ मुस्लिमांत परदेशातून आलेले आणि धर्मातरित होऊन मुस्लिम असे दोन गट होते.
■ मोगल काळात प्रशासनात मुस्लिमांना स्थान होत.
■ मुस्लिम समाजात चार वर्ग आहेत: सुन्नी, शिया, बोहरा आणि खोजा.
शिया-सुन्नी फरक
शिया
मुहम्मद पैगंबराचा जावई व दत्तकपुत्र अलीचे अनुयाई 'शिया होते. पैगंबराचे उत्तराधिकारी मुस्लिमास धार्मिक इत्यादी नेतृत्त्व पैगंबराकडून मिळालेत असे मानत. शियाकत अलीवरून शिया हे नाव मिळाले.
सुन्नी
'सुन्नी' हा अरबी शब्द सुन्न चे रुप आहे. कुराण
आणि हदीसमधील उपदेश मानणारे सुन्नी होत.
■ मोगलकाळात व्यापारी भारतात व्यापारासाठी आले.
■ मोगल-राजपूत यांच्यात वैवाहिक संबंध निर्माण झाले.
■ श्रीमंत शेतकरी खुदकाश्त, घरूहल व मिरासदार होते.
■ निर्धन शेतकरी रेजरिआया, पाल्ती व कुणबी हे होते.
■ श्रीमंत लोक रेशीम लोकर, सॅटीनचे तर गरीब लोक सुती कापड वापरत.
■ राजपरिवारी, सरदार हे उच्च वर्गीय, नोकरदार मध्यम तर कामगार-शेतकरी निम्नवर्गीय होते.
■ उच्च वर्गाचा पोषाख अंगरखा, चुडीदार, पैजामा, साफा (फेटा), गरीब पायजमा लांब कुर्ता व दुपटा वापरत
• हिंदू स्त्रिया साडी तर मुस्लिम स्त्रिया चुडीदार पायजमा वापरत.
■ आइन-ए-अकबरीत ११ प्रकारच्या कोटचा उल्लेख आहे.
■ अकबर हा किंमती मुलयम रेशीम धोतर वापरे.
■ नूरजहाँच्या आईने 'गुलाब' अत्तर बनवले त्यास 'इत्र-इ-जहाँगिरी' म्हणतात.
■ औरंगजेबास मद्य व्यसन नव्हते. हुमायूनला अफूचे व्यसन होते तर काही मोगल राजपुत्र अफू व्यसन व मद्यपानामुळे मृत्यु पावले.
■ जहाँगिराने इ.स. १६१७ ला तंबाखू प्रशासनावर बंदी घातली.
■ दिल्लीत तंबाखूच्या विक्रीपासून प्रतिदिन ५००० रु. कर मिळे.
■ बाबराला खेळ व पोहणे प्रिय होते.
■ बारराने इ.स. १५२९ ला गंगा नदी ३३ हात मारून ओलांडली होती.
■ मोगल राजे शिकार केलेल्या जिवांची नोंद ठेवत.
■ मोगल काळात पोलोत (घोड्यावरून खेळण्याचा खेळ) ढाक अथवा पलाशच्या लाकडापासून बनवलेला चेंडू वापरत.
■ अकबराने चंडल-मंडल हा खेळ विकसित केला.
चंडल-मंडल खेळात पाट, कापड, फांसा, पच्चीसीत मुहरा ऐवजी व्यक्तींचा वापर केला.
■ अकबराकडे २० हजार तर जहाँगिराकडे १० हजार कबुतर होते. पत्याच्या खेळास 'गंजीफा' म्हणत.■ बाबरने गंजिफा हा खेळ भारतात आणला. जुगार, हत्तीची लढाई, पक्ष्यांची झुंज, मारामारी, कुस्ती, तलवारबाजी, शिकार, बुद्धिबळ, चांडाळ-मंडल, गंजिफा, पोलो, इत्यादि मनोरंजनाचे मुख्य प्रकार होते
■ हुमायूनने 'मीनाबाजार' ही बाजारपेठ शाही परिवारातील महिलांसाठी वसवली.
■ अकबराने प्रेम प्रतीक कबुतरास उडवण्याचा खेळ प्रारंभ केला त्यास 'इश्कबाजी' म्हणत.
■ नयामत खान हे कुशल बास वादक होते आणि नियामत खान यांच्या शिष्या पन्नाबाई एक कुशल गायिका होत्या.
■ मुहम्मदशाह रंगीलाकडे प्रसिद्ध कव्वाली गायक
ताज-खाँ कव्वाल हा होता. ■ अकबराने शिकारीसाठी 'कमरघ' ही पद्धत
विकसित केली.
■ हत्तीची शिकार फक्त बादशाह करु शके.
■ मोगल काळात मनोरंजनासाठी मेळा, उत्सव व यात्रा भरत
■ मोगल दरबारात नौरोज (फारसी नववर्ष दिन), राजकुमार वाढदिवस, ईद, बारावफात, शुबरात हे मुस्लिम सण तर हिंदु समाजात वसंत, दसरा, दिपावली व महाशिवरात्रीस महत्त्व होते.
■ हिंदू समाजात तीर्थयात्रेस महत्त्व होते
प्रसिद्ध हिंदु तीर्थक्षेत्रे
हरिद्वार, मथुरा, प्रयाग, नीमसर, गड मुक्तेश्वर, कुरुक्षेत्र, उज्जैन.
■ मुस्लिमांचे प्रसिद्ध धार्मिक स्थान अजमेर, पानिपत व सरहिंद हे भारतातील होते.
■ जाट, राजपूत, मुस्लिम समाजात बहु-विवाह प्रथा होती.
■ सुरतः आणि खंबायत येथून मुस्लिम मक्का/हज यात्रेस जात.
■ अकबराने सुलतान 'ख्वाजास मीरहाजी' (तीर्थयात्रा प्रमुख) म्हणून नेमले.
■ अकबराने इ.स. १५७६ ला मक्केला जाण्याची
तयारी केली होती.
■ मोहर्रम हा केवळ शिया लोक मानत. 'अलिका' ह बालक जन्मदिन बिसमिल्ला हा शिक्षण प्रारंभ दिन
तर चाहलम मृत्युपश्चात ४० व्या दिवशी करत.
■ मुस्लिम धर्मातील सर्वात मोठा संप्रदाय 'महदविय होता.
■ मुस्लिम व्यक्तीच्या मृत्युच्या तिसऱ्या दिवशी 'सोयम हा विधी होत.
■ सुलतान काळाप्रमाणेच मोगल काळातही समाजात पडदा प्रथा होती.
■ मुस्लिम समाजात बहुविवाह प्रथा असल्याने मुस्लिम स्त्रियांचा दर्जा चिंतनीय होता.
■ अकबर एक पत्नीत्त्वाचा पुरस्कर्ता होता.
■ हुमायून माताने हुमायूनविरुद्धचे कट उघड केले
■ अकबराची आई महाम अनगाचे वर्चस्व दरबारात
ही होते.
• शाहजहानवर मुमताजचा प्रभाव होता.
• रोशनआरा व जहानआराचा प्रभाव शाहजहाँ- औरंगजेब काळात विशेष होता.
मुघलकालीन शिक्षण पद्धती
• बाबरने दिल्लीत मदरसा स्थापन केला. मदरशात गणित, खगोलशास्त्र, भूगोल आणि धर्मशास्त्र शिकवले जात असे.
• अकबराने इस्लाम शिक्षण पद्धतीतील परंपरागत धर्मशास्त्र हा विषय व शिकवण्याची अवघड पद्धत बदलून हे दोष दूर करुन अभ्यासक्रमास गतिशील बनवले.
• अकबराने तत्वज्ञान, नीति, गृह, कृषि, मापन, राज्य, ज्योतिषी, खगोल व भूमिती इत्यादी अभ्यासक्रम प्रारंभ केले.
संस्कृतमध्ये न्याय, व्याकरण, योग इत्यादी वेदांत अकबराने शिक्षण क्षेत्रात प्रारंभ केले.
■ इ.स. १५८० ला अकबराने धर्म व न्याय खाते एका व्यक्तीकडे सोपवले.
■ अकबराने वल्लभाचार्य व त्यांचा पुत्र विठ्ठलनाथ यांना इनाम दिले.
■ अकबराने संस्कृत ग्रंथाचे फारसीत भाषांतर करण्यासाठी भाषांतर मंडळ स्थापन केले.
■ इ.स 1591 अकबराने आपला मुलगा मुरादला दिला
(माळवा सुभेदार) महाभारताची फारसी भाषिक प्रत दिली.
■ अकबराने फत्तेपूर सिक्री येथे राजपुत्रांसाठी एक महाविद्यालय काढले.
■ राजपुत्र मुरादने फत्तेपूर सिक्री येते मॉन्सरेत नामक पाद्रीकडून शिक्षण घेतले.
• राजपुत्री गुलबदन यांनी 'हुमायुन्नामा' हे पुस्तक लिहिले.
■ दार-ए-निझामियातील उत्तीर्ण विद्यार्थी, मुल्ला, मुनशी,
काझी या हुद्याप्रमाणे करे.
■ मदरसा-इ-रहीमिया या संस्थेत तफसीर (टिका) व हदीस हे विषय शिकविले जात.
■ शासन शैक्षणिक संस्थांना व गुरुंना अनुदान देत. फाजिलखान आणि दनिषाखान हे. औरंगजेबाच्या कारकीर्दीतील प्रसिद्ध शिक्षण तज्ञ होते
■ फाजिलखान हा वजीर (प्रधानमंत्री) होता.
■ दनिषाखान हा अश्वदल प्रमुख होता.
- आग्रा येथे अकबराने मदरसा स्थापन केला त्याचा प्रमुख चल्पी बेग हा होता.
- अकबराची दाई माहम अनुगा हिने दिल्लीत 'मदरसा- इ-बेगम' ची स्थापना केली.
- अहमदनगर येथे शियासत शहा ताहीरने 'कोटला विद्यापीठ' स्थापन केले.
■ इब्नबतुता मते होन्नावर येथे १३ मुलीं व २३ मुलींच्या शाळा होत्या.
मुघल काळातील प्रसिद्ध शैक्षणिक केंद्
उत्तर भारत
फत्तेपूर सिक्री, दिल्ली, जोनपूर, सियालकोट, सरहिंद, थट्टा, अजमेर, लखनौ, ग्वाल्हेर, संभल, काश्मीर, अहमदाबाद
दक्षिण भारत
गुलबर्गा, अहमदनगर, विजापूर, बु-हाणपूर, गोवळकोंडा, हैद्राबाद.
■ मोगल काळात उच्च शिक्षणाच्या ठिकाणी सुसज्ज अशी ग्रंथालये होती. ग्रंथालयाचे नियोजन ग्रंथपाल करत.
■ अकबराच्या ग्रंथालयात २४,००० ग्रंथ होते त्याची एकूण किंमत ६४,६३,७३१ रुपये होती.
■ शेक फैजी हे ग्रंथपाल झाले असते.
■ अहमदाबादमधील शम्श-इ-बुऱ्हाणी हे प्रसिद्ध ग्रंथालय होते.
■ शेख फैजीचे वैयक्तिक ४६०० ग्रंथ होते
■ गुलबदनप्रमाणे सलीम मुल्ताना, जेब्बुन्निसा, नुरजहाँ, मुमताज इत्यादी सुशिक्षित स्त्रिया राज परिवारातील होत्या.
■ बहामनीचा वजीर महमूद गवानच्या ग्रंथालयात ३५,००० ग्रंथ होते.
■ जहाँगिराने मृत व्यक्तीला वारस नसलेल्यांची संपत्ती शिक्षणासाठी वापरली.
■ मकतब मध्ये प्राथमिक शिक्षण देण्यात येई ते बालकाच्या चार वर्षे, चार महिने चार दिवशी प्रारंभ होत.
0 Comments