Subscribe Us

वर्ग.6.भूगोल.पृथ्वी आणि वृत्ते



१. पृथ्वी आणि वृत्त

पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणाचे स्थान अगदी नेमकेपणाने सांगण्यासाठी मानवाला वेगळी पद्धत वापरण्याची गरज भासली.

पृथ्वीवरील स्थाननिश्चिती करण्यासाठी पृथ्वीगोलाचा उपयोग होतो. पृथ्वीगोलावर काढलेल्या रेषा या काल्पनिक आहेत..

पृथ्वीगोलावरील वर्तुळाकार रेषांना 'अक्षवृत्त' असे म्हणतात. त्यांची मूल्ये अंशात सांगितली जातात. या मूल्यांना 'अक्षांश' असे म्हणतात. सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात.

विषुववृत्त हे ०० चे अक्षवृत्त असल्यामुळे त्याला 'मूळ अक्षवृत्त' असेही म्हणतात. हे सर्वांत मोठे अक्षवृत्त (बृहतवृत्त) आहे.

विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे दोन समान भाग होतात. उत्तरेकडील भागास 'उत्तर गोलार्ध' तर दक्षिणेकडील भागास 'दक्षिण गोलार्ध' असे म्हणतात. पृथ्वीगोलावर उत्तर व दक्षिण या दोन्ही टोकांना ती बिंदुस्वरूप असतात. त्यांना अनुक्रमे 'उत्तर ध्रुव' व 'दक्षिण ध्रुव' असे म्हणतात..

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या अर्धवर्तुळाकार रेषांना 'रेखावृत्त' असे म्हणतात 0° रेखावृत्ताला 'मूळ रेखावृत्त' असेभूगोल - सहावा कोहिनूर

म्हणतात. या रेखावृत्तापासून इतर रेखावृत्तांची कोनीय अंतरे अंशामध्ये सांगितली जातात. त्यांना 'रेखांश' असे म्हणतात. 0° रेखावृत्त व १८०० ही रेखावृत्ते पृथ्वीगोलावर एकमेकांसमोर येत असल्यामुळे तयार होणारे वर्तुळ पृथ्वीची पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध अशी विभागणी करते. सर्व रेखावृत्ते आकारानी सारखीच असते.

लगतच्या कोणत्याही दोन अक्षवृत्तांमधील पृथ्वीपृष्ठावरील अंतर १११ किमी असते. विषुववृत्तावर लगतच्या कोणत्याही दोन रेखावृत्तांमधील अंतर १११ किमी असते.

१११ किमी दरम्यान असलेल्या ठिकाणांची अचूक स्थाने सांगण्यासाठी अंशाची विभागणी मिनिट या एककात तर मिनिटाची विभागणी सेकंद या एककात केली जाते. अक्षांश व रेखांश यांची मूल्ये अंश, मिनिट, सेकंद या एककामध्ये सांगण्याची पद्धत आहे. यामध्ये अंशाचे ६० भाग होतात व प्रत्येक भाग एक मिनिटाचा असतो. तसेच मिनिटाचे ६० भाग होतात व प्रत्येक भाग एक सेकंदाचा असतो. ही मूल्ये पुढील चिन्हांनी दाखवता येतात.

अंश (...°), मिनिट (...'), सेकंद (...")

पृथ्वीगोलावरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्तजाळी तयार होते. पृथ्वीवरील स्थाननिश्चितीसाठी वृत्तजाळीचा उपयोग होतो. आणि त्यासाठी अक्षांश व रेखांश यांचा वापर करतो. आजच्या आधुनिक युगात सुद्धा ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरात आहे.

प्रश्न २ - पृथ्वीगोलाचे निरीक्षण करून खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करा..

(1) मूळ रेषा अक्षांना समांतर आहे.

उत्तर- हे विधान अयोग्य आहे.

बरोबर विधान - मूळ रेषा अक्षांना समांतर नाहीत.

(२) सर्व अक्षवृत्ते विषुववृत्ताजवळ एकत्रित येतात.

उत्तर- हे विधान अयोग्य आहे.

दुरुस्त विधान - सर्व अक्षवृत्ते विषुववृत्तजवळ एकत्रित येत नाहीत.

(३) अक्ष आणि रेषा या काल्पनिक रेषा आहेत.

उत्तर - हे विधान योग्य आहे.

(४) ८०४′६५" उत्तर रेखावृत्त आहे.

उत्तर- हे विधान अयोग्य आहे.

बरोबर विधान - 804'65" हे उत्तर अक्षांश आहे.

(5) रेषा एकमेकांना समांतर असतात.

उत्तर - हे विधान अयोग्य आहे."

बरोबर विधान - रेषा एकमेकांना समांतर नसतात.कोहिनूर भूगोल-VI

प्रश्न ४- उत्तरे लिहा.

(१) उत्तर ध्रुवाचे अक्षांश व रेखांश कसे सांगाल ?

उत्तर - उत्तर ध्रुवाचे अक्षांश 900 N आहे. आपण ते अक्षीय रेखांश ∝ रेखीय म्हणून व्यक्त करू.

(२) कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर किती असते ?

उत्तर - कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर ४७० इतके असते.

(३) ज्या देशातून विषुववृत्त गेले आहेत त्या देशांची नावे पृथ्वीगोलाच्या आधारे लिहा.

उत्तर - ज्या देशातून विषुववृत्त गेले आहेत त्या देशांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. इंडोनेशिया, ब्राझील, कोलंबिया, केनिया, सोमालिया इत्यादी.

(४) वृत्तजाळीचे उपयोग लिहा.

उत्तर - पृथ्वीवरील स्थाननिश्चितीसाठी या वृत्तजाळीचा उपयोग होतो.

(i) पृथ्वीवरील स्थाननिश्चितीसाठी अक्षांश व रेखांश यांचा वापर करतो. आजच्या आधुनिक युगात ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरात आहे.

(ii) भौगोलिक माहिती प्रणाली व जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली तसेच इंटरनेटवरील गुगल मॅप, विकीमॅपिया व इस्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालींमध्येही अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो.

(iii) आपल्या रोजच्या वापरातील मोबाईल व मोटारीमध्ये ही या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.जरा विचार करा !

जगाच्या नकाशात रेखावृत्ताचे वाचन करण्याचा खेळ वर्गात चालू आहे. शाहीन व संकेत एकमेकांना विशिष्ट रेखावृत्तावरील ठिकाण शोधण्यास सांगतात व नोंदी घेतात. शाहीनने संकेतला १८०० रेखावृत्तांवरील रेंगल बेट (wrengel) शोधायला सांगितले. संकेतने रेंगल बेट हे ठिकाण नकाशात शोधले. परंतु रेखावृत्तांचे मूल्य १८०० पूर्व किंवा १८०० पश्चिम यांपैकी नेमके काय लिहावे, या विचारात दोघेही आहेत. तुम्ही त्यांना मदत करा. ०० रेखावृत्तासंदभनि सुद्धा असाच विचार करता येईल काय ?

उत्तर - पृथ्वीगोलावर ०० रेखावृत्त व १८०० रेखावृत्त हे एकमेकांसमोर ■) येतात. त्यामुळे तयार होणारे वर्तुळ पृथ्वीचे 'पूर्व गोलार्ध' व 'पश्चिम गोलार्ध' बत. असे दोन भाग करते. त्यामुळे ०० रेखावृत्ताच्या पूर्वेस १० अंतराने येणाऱ्या ०० रेखावृत्तांवर १० पूर्व ते १७९० पूर्व असे अंक लिहिले जातात. तसेच ०० बाग रेखावृत्ताच्या पश्चिमेस १० अंतराने येणाऱ्या रेखावृत्तांवर १० पश्चिम ते १७९० पश्चिम असे अंक लिहिले जातात. त्यामुळे १८०० रेखावृत्तावर पूर्व किंवा पश्चिम यांपैकी काहीही लिहिले जात नाही. ०० रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त होयत्यामुळे ०० रेखावृत्ताच्या संदर्भात ०० पूर्व किंवा ०० पश्चिम असे न लिहिता केवळ ०° असे लिहिता

(२) ताजमहाल कोणत्या शहरात आहे ?

उत्तर- ताजमहाल भारत देशातील आग्रा शहरात आहे.

(३) ताजमहाल कोणत्या खंडात आहे ?

उत्तर- ताजमहाल आशिया खंडात आहे.

(४) ताजमहाल कोणत्या दिशेला आहे? या प्रश्नाला सेंट पिटर्सबर्ग येथील अँहम, किंखलेतील कात्या, टोकियोतील मिचिको, पोर्ट ब्लेअरमधील मीनाक्षी यांची उत्तरे काय असतील ?

उत्तर - ताजमहाल पुढील व्यक्तींच्या या दिशेला आहे.

(i) सेंट पिटर्सबर्ग येथील 'ग्रॅहम' चे उत्तर आग्नेयेला आहे.

(ii) किंबर्लेतील 'कात्या' चे उत्तर ईशान्येला आहे.

(iii) टोकियोतील 'मिचिको' चे उत्तर नैऋत्येला आहे.

(vi) पोर्ट ब्लेअरमधील 'मीनाक्षीचे' उत्तर वायव्येला आहे.

(५) आग्रा येथील शाहीद, नकाशातील इतर व्यक्तींची स्थाने त्याच्यापासून कोणत्या दिशेला आहेत असे सांगेल ?

उत्तर - आग्रा येथील शाहीदच्या ईशान्येला मिचिको, आग्नेयला मीनाक्षी, नैऋत्येला कात्या आणि एन्निके, नतालिया आणि ग्रॅहम वायव्येला आहेत."

(६) रोममधील नतालिया व लिमामधील एन्रिके एकमेकांच्या स्थानांच्या दिशेविषयी काय सांगतील? त्यांची उत्तरे सारखीच असतील का ?

उत्तर - नाही. कारण रोममधील नतालियाच्या नैऋत्य दिशेला लिमामधील एन्टिके आहे. आणि एन्रिकेच्या ईशान्य दिशेला नतालिया आहे.

प्रश्न १ - एका वाक्यात उत्तरे लिहा.

(1) अक्षाला काय म्हणतात?

उत्तर - पृथ्वीच्या पृष्ठभांगावरील काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्त असे म्हणतात.

(२) अक्षांश म्हणजे काय ?

उत्तर - अक्षवृत्ते ही कोनीय अंतर मोजून काढलेली असल्यामुळे त्यांचं मूल्ये अंशात सांगितली जातात. या मूल्यांना अक्षांश असे म्हणतात.

(३) विषुववृत्तामुळे पृथ्वीचे कोणते दोन समान भाग होतात ?

उत्तर - विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दो समान भाग होतात.

(4) रेखीय वर्तुळ म्हणजे काय?

उत्तर - पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना रेखावृत्त असे म्हणतात.

(५) रेखांश म्हणजे काय ?

उत्तर - एखाद्या ठिकाणचे मूळ रेखावृत्तापासूनच्या अंशात्मक अंतराला रेखांश असे म्हणतात.

(६) वृत्तजाळी म्हणजे काय ?

उत्तर - पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते या काल्पनिक रेषांच्या जाळीला वृत्तजाळी असे म्हणतात.

(7) 300 एन. कोणते देश अक्षावर येतात?


उत्तर - ३०० उ. अक्षवृत्तावर उत्तर अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स, आफ्रिकेतील कैरो, आशियातील ल्हासा, बसरा इत्यादी देश येतात.

प्रश्न १ - एका शब्दांत उत्तरे लिहा.

(१) पृथ्वीगोलावरील आडव्या वर्तुळाकार काल्पनिक रेषांना काय म्हणतात ?

अक्षवृत्त

(२) पृथ्वीगोलावरील उभ्या वर्तुळाकार काल्पनिक रेषांना काय म्हणतात ?

रेषा वर्तुळ

(३) विषुववृत्त हे किती अंशाचे अक्षवृत्त समजले जाते ?

शून्य (00)

(४) पृथ्वीवर प्रत्येकी १० च्या अंतराने एकूण किती अक्षवृत्ते काढता येतात ?

१८१

(५) पृथ्वीवर प्रत्येकी १० च्या अंतराने एकूण कीती रेखावृत्ते काढता येतात ?

- ३६०

(६) कोणत्याही दोन रेखावृत्तां दरम्यानचे अंतर हे कोणत्या वृत्ताप्रमाणे बदलत जाते?

अक्षवृत्त

Post a Comment

0 Comments