(१) हवेची हवेच्या तापमानावर अवलंबून असते.
उत्तर- हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते.
(२) एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून काढली जाते.
उत्तर- एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते.
(३) वाळवंटी प्रदेशात
• कमी असल्याने हवा कोरडी असते.
उत्तर असते. वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडी
(४) प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत.
उत्तर - क्युम्युलोनिम्बस प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत.
(५) मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे वातावरणातील धूलिकणांभोवती होते.
उत्तर - मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील धूलिकणांभोवती होते.(१) एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी का असते?
उत्तर - (i) तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा फरक पडतो. त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते. (ii) ज्या प्रदेशातील सापेक्ष आर्द्रता कमी असते, त्या प्रदेशातील हवा कोरडी असते.प्रश्न १ - रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(१) सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे (२) विषुववृत्तीय प्रदेशात आर्द्रता जास्त असते.
(ε) मुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात.
(४)
या ढगांचे अनेक गोलाकार पुंजके आढळतात.
उत्तर - (१) बाष्पात (२) निरपेक्ष (३) सांद्रीभवनामुळे (४) स्ट्रॅटोक्युम्युलस
प्रश्न २- एका शब्दात उत्तरे दया.
(१) पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया. - बाष्पीभवन
२) वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलंरूपात परिवर्तन होण्याची क्रिया.
- एकाग्रता इमारत
(३) वातावरणातील बाष्पाचे धनरूपात परिवर्तन होण्याची क्रिया. घनीभवन
(४) लहान लहान लाटांच्या समुदायांसारखे ढग - सिरोक्युम्युलस
(५), वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसणारे ढग - सिरोस्ट्रोटस
सेलो स्टायलो
(२) आर्दतेचे मापन कसे केले जाते?
उत्तर - आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर अशा एककात केले जाते.
(३) सांद्रीभवनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
उत्तर - सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या गोष्टी आवश्यक आहेत.
(४) ढग म्हणजे काय? ढगांचे प्रकार लिहा.
उत्तर- सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धूलिकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात. ढगांचे उंचीनुसार तीन मुख्य प्रकार करता येतात.
(अ) जास्त उंचीवरील ढग यात सिरस, सिरोक्युम्युलस आणि सिरोस्ट्रेटस या ढगांच्या प्रकाराचा समावेश होतो.
(ब) मध्यम उंचीवरील ढग ढगांचा समावेश होतो. यात अल्टोक्युम्युलस व अल्ट्रोस्ट्रेटस या
(क) कमी उंचीवरील ढग यात स्ट्रॅटोक्युम्युजलस या ढगांचा समावेश होतो.
क्युम्युलस ढग व क्युम्युलोनिम्बस ढग हेही ढगांचेच प्रकार आहेत. (५) कोणकोणत्या प्रकारच्या ढगांतून पाऊस पडतो?
उत्तर अल्ट्रो स्ट्रेटस, अल्टो क्युम्युलस, स्ट्रॅटोक्युमुलस, स्ट्रॅटस,•
निम्बरेस्टॉटस, क्युम्युलस, क्युम्युलोनिम्बस इत्यादी प्रकारच्या ढंगातून पाऊस पडतो.
(६) सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी कशाशी संबंधित आहे ?
उत्तर- सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी ही निरपेक्ष आर्द्रता व बाष्पधारण क्षमता यांच्याशी संबंधित आहे...
प्रश्न ५ भौगोलिक कारणे लिहा.
(१) ढग हे आकाशात तरंगतात.
उत्तर - कारण (i) वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते. (ii) सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहित अवस्थेत असतात. (iii) हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ते वातावरणात तरंगत राहतात. म्हणून ढग हे आकाशात तरंगतात.
(२) उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो.
उत्तर - कारण (i) तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात फरक पडतो. त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते. (ii) उंचावर जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते. सापेक्ष आर्द्रता वाढत जाते. अशाप्रकारे उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो.
(३) हवा बाष्पसंपृक्त बनते.
उत्तर - कारण (i) एका घनमीटर हवेत १५०० से तापमानावर १२.८ ग्रॅम इतकी बाष्पधारण क्षमता असते. तेवढेच बाष्प त्या हवेत असल्यास ती. हवा बाष्पसंपृक्त आहे, असे म्हणतात. (ii) जेव्हा एका विशिष्ट तापमानास हवेचीबाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. तेव्हा हवा बाष्पसंपृक्त बनते.
(४) क्युम्युलस ढगांचे क्युम्युलोनिम्बस ढगात रूपांतर होते.
उत्तर - कारण (ⅰ) क्युम्युलस ढगाचा भूपृष्ठापासून ५०० ते ६००० मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असतो. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहांचा या ढगांच्या निर्मितीस हातभार लागतो. (ii) हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलोनिम्बस ढगांमध्ये रूपांतर होते.(२) एक घनमीटर हवेत ०० से तापमानावर ४.०८ ग्रॅम बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता किती असेल?
उत्तर- एक घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. एक घनमीटर हवेत ०० से तापमानावर ४.०८ ग्रॅम बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता ४.०८ ग्रॅम/मी असेल
प्रश्न २- जरा विचार करा.
(१) हिवाळ्यात आपण जेव्हा आरशाच्या काचेवर उच्छ्वास सोडतो तेव्हा काय घडते ते अनुभवा. उन्हाळ्यात आपणांस हा अनुभव का बरे येत नाही
उत्तर - हिवाळ्यात हवामान थंड असते. त्यामुळे आपण जेव्हा आरशाच्या काचेवर उच्छ्वास सोडतो तेव्हा आर्द्रतेमुळे काचेवर वाफ जमा होते. परंतु उन्हाळ्यात हवामान उष्ण व कोरडे असल्यामुळे उन्हाळ्यात आरशाच्या काचेवर उच्छ्वास सोडल्यास काहीच फरक पडत नाही.
(२) २०० से तापमान असलेल्या बाष्पसंपृक्त हवेचे तापमान अचानक १०० से. झाले तर काय होईल ?
उत्तर- २०० से. तापमान असलेल्या बाष्पसंपृक्त हवेचे तापमान अचानक १०° से. झाल्यास हवा जास्त बाष्पसंपृक्त होऊन हवेची आर्द्रता वाढेल.
प्रश्न ३ जरा डोके चालवा.
(१) वाळत घातलेले कपडे कोणत्या ऋतूत लवकर वाळतात ?
उत्तर वाळत घातलेले कपडे उन्हाळा या ऋतूत लवकर वाळतात.
(२) कोणत्या ऋतूत कपडे वाळण्यास विलंब होतो? त्याचे कारण काय असेल ?
उत्तर - पावसाळा ऋतूत कपडे वाळण्यास विलंब होतो. कारण पावसाळ्यात
हवा अतिशय दमट व थंड असते. त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया मंदावते आणि थंड हवेत बाष्पधारण क्षमता कमी असते.
(३) हवेतील आर्द्रता कोणत्या ऋतूत जास्त असते ? (पा.पु.पृ. क्र. १८)
उत्तर - हवेतील आर्द्रता पावसाळा या ऋतूत जास्त असते.
(४) मानवी शरीरावर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो ?
उत्तर- आर्द्रता वाढल्यास शरीराच्या घामाचे बाष्पीभवन होत नाही व त्यामुळे शरीराचे तापमान उष्ण असते.
(५) आपल्या घरातील अन्नपदार्थांवर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो त्याचे निरीक्षण करा.
उत्तर- आर्द्रतेमुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात.
(६) कवकांची निर्मिती व आर्द्रता यांचा संबंध असेल का ?
उत्तर होय. जास्त आर्द्रता असल्यास कवकांची निर्मिती झपाट्याने होते.
(७) वाळत घातलेले कपडे लवकर किंवा उशिरा सुकणे यांचा आर्द्रतेशी संबंध कशा प्रकारे असतो ?
उत्तर- हवेत आर्द्रता जास्त असेल तर कपडे लवकर सुकणार नाही. जर हवेत आर्द्रता कमी असेल तर कपडे लवकर सुकतील.
0 Comments