मोगलकालीन पेढी व्यापार
■ मोगल काळात पेढ्यातून बँकाप्रमाणे व्यवहार होत.
हुंडी म्हणजे पैशाच्या विनिमयाचे रोखे.
■ फिरोज तुघलक दुरच्या क्षेत्रातील सैन्याचे वेतन हुंडीच्या स्वरूपात देत असे.
■ पेढीवाले हुंडी/रोखे अल्पप्रमाणात पैसा घेऊन रोख रक्कम देत.
'तमस्सुक' हे रोखीच्या व्यापाराचे/व्यवहाराचे मुख्य साधन.
■ पेढीवाल्यांना सावकार अथवा महाजन म्हणत.
■ महाजन आणि सावकार व्यापार, व्यवहार व शेतकरी यांना कर्जेदेत.
■ खेड्यातील पेढीव्यवहार सराफ अथवा श्रॉफ करत.
■ पेढीवाली नवीन नाणी जुन्या नाण्याबदल्यात देण्यासाठी १/८ किमत घेत.
■ वस्तुच्या अंतरावर व किंमतीवर हुंडीचा विनिमय दर ठरला जात.
■ लाहोर-सुरत दरम्यानच्या हुंडीवर ६.२५% दर आकारला जात
हुंडी विनिमय दर
हुंडी विनिमय दर
शहर
६.२५%
लाहोर-सुरत
६.२५%
आग्रा-सुरत
०३%
सिरिं
२.५-३%
बुऱ्हाणपुर
०५%
बनरस
०७-०८%
पटणा
1०%
ढाका
०१-१.५%
दौलताबाद
०३%
दख्खन
०३
विजापूर
२२-२४
बसरा
मुघलकालीन हुंडी प्रकार
१) दर्शनी हुंडी - तत्काळ रक्कम प्रदान होई. २) मिती हुंडी - ठराविक दिवशी रक्कम मिळे.
३) शहाजोग हुंडी - हुंडी प्राप्त व्यक्तीचे नाव अंकीत असे, हुंडी प्राप्त व्यक्तीलाच रक्कम मिळे.
४) जोखीम हुंडी - जवळच्या व्यक्तीला (संबंधित व अंतराने) जोखीम हुंडी दिली जात. सामान्य व्यवहार जोखीम हुंडीनेच होत.
■ अकबराने पेढी व्यवहारावर कडक नियंत्रणे लावली. ■ जहाँगीर काळात पेढी व्यवहाराचा विकास झाला.
■ जहाँगिरकालीन सुरतचा प्रसिद्ध पेढीदार बहरजी व्होरा कोरोमंडलचा मल्लय्या तर मलबारचा शेट्टी होता
• बहरजी व्होराकडे ०८ लाख रुपयांची संपत्ती होती. तो बनिया होता.
■ मघल कालीन पेढी व्यवहार करणाऱ्या संस्थांना 'कोठी' म्हणतात. पेढीदार नीळीचा वापर मोठ्या प्रमाणावर करत. औरंगजेब कालीन प्रसिद्ध पेढीमालक 'माणिकचंद' होता
माणिकचंद
■ औरंगज़ेब काळातील पेढीमालक माणिकचंद औरंगजेबद्वारा 'सेठ' पदवी माणिकचंदला प्रदान.
■ सेठ माणिकचंद यांचे वडील पेधिमलक होते.
■ माणिकचंदचे ०६ भाऊ पेढी व्यवहार करत.
■ पुतण्या फतेचंद पेढी व्यवसायात श्रेष्ठ होता.
■ फतेचंद मुर्शिदाबाद पेढीचा मालक होता.
■ फरुखसियरने माणिकचंदला 'जगतसेठ' पदवी.
■ राजस्थानमधील सहसमल, विल्हा, कुमुदचंद व
गोवर्धनदास हे पेंढी व्यावसायिक होते.
■ पेढी व्यावसायिकास बोहरा/सेठजी/सराफ/बनिया/ श्रॉफ / चेट्टी असे म्हणत
■ व्याजाचा दर १ रुपयेला प्रतिमहिना १ टंका होता.
मोगलकालीन नाणी
■ मोगलकालीन सुवर्ण नाण्याला 'मुहर' म्हणतात.
बाबर आणि हुमायून याने 'शारुखी' आणि 'विद्धम ही चांदीची नाणी काढली
बाबर आणि हुमायून काळात आग्रा, दिल्ली, लाहोर व काबूल येथे टकसाळ होत्या.
■ शारुखीच्या एका बाजूस कलिमा व चार प्रथम खलिपांची नावे तर दुसऱ्या बाजुस बादशाहचे नाव, वर्ष व टकसाळ इत्यादी नमुद असे.
■ हुमायूनने पाडलेल्या सुवर्ण नाण्याचे वजन १६ ग्रेन होते.
■ हुमायून काळात तांब्याची नाणी नावाशिवाय प्रचलित होती. हुमायून काळात एकूण ७ टकसाळी होत्या.
■ शेरशाहच्या चांदीच्या नाण्याचे वजन १७८ ग्रेन तर तांब्याच्या नाण्याचे वजन ३३० ग्रेन होते.
■ शेरशाहच्या चांदीच्या नाण्यास 'रुपया' तर तांब्याच्या नाण्यास 'दाम' म्हणत.
■ शेरशाहच्या काळात नाण्यांना चौकोनी स्वरुप प्राप्त झाले.
■ मुगलांच्या सुवर्ण नाण्याला 'मुहर' म्हणतात. मुहर १७० ग्रेन्स वजनाची होती.
■ १ मुहर = ९ रुपये असे मूल्य होते.
■ अबराने मुहरचे वजन १७५ ग्रेन केले, तर जहांगिराने मुहरचे वजन २०४ ग्रेन केले.
अबराने नाणी गोल, चौकोनी अथवा वडीप्रमाणे या तीन प्रकारची बनवली.
■ अकबराने पक्षी चित्र असलेले एक व सीता-राम चित्राचे एक हे नाणे काढले.
● इ.स. १५९० ला अकबराने असीरगडच्या विजयाप्रीत्यर्थ पक्षाचे चित्र असलेले नाणे काढले त्यावर बहिरी ससाणाचे चित्र आहे.
• बदकाचे चित्र असलेले नाणे अकबराने काढले त्याचे वजन १८२ ग्रेन होते त्यास 'इलाही मुहर म्हणतात.
• 'लाही मुहर' आग्रा टाकसाळीत काढण्यात आल्या. # 'सीता-राम' चित्रचे नाणे 'अर्धाम्हर' म्हणून ओळखतात.
■ नाण्यावर टकसाळ आणि बादशाहचे नाव अंकित करणाऱ्या दोन काव्यमय ओळी लिहिण्याची पद्धत
अकबराने प्रारंभ केली. ■ जहाँगिराने राशी चक्र दर्शवणारे नाणे व मेंढीचे चित्र असलेले नाणे काढले.
■ जहाँगिराने काढलेल्या नुरजहाँ चित्र असलेल्या नाण्याचे वजन १६६ ग्रेन्स होते.
■ शाहजहान काळातील नाणी कलात्मक मुल्यविरहीत आहेत.
• चांदीच्या नाण्याबाबत वारसा शेरशाहने सुलतानाकडून व शेरशाहचा वारसा मुघल बादशाहनी चालवला.
■ ब्रिटिशांनी सुद्धा चलन म्हणून चांदीचाच रुपया प्रमाणभूत केला त्याचे वजन १७८ ग्रेन होते.
■ अबुल फजलने २००० तोळ्याच्या वजनाच्या नाण्याचा उल्लेख केला आहे.
■ मुघल बादशाहनी विशेष प्रसंगी २ रु. १० रु,
पर्यंतच्या किमतीच्या नाण्याचा वापर केला
■ औरंगजेबकालीन ५.५० पौंड वजनाचे नाणे जर्मनीत ड्रेस्डेनच्या संग्रहालयात संग्रहित आहे.
■ चांदीच्या लहान नाण्यास 'निसार' म्हणत व त्याचे
वजन ४३ ग्रेन होते.
■ चांदीच्या 'शरी दिहम' चे वजन ४४ ग्रेन होते. इ.स. १५७९ नंतर अकबराने नाण्यावर मुख्य
बाजूला 'अल्ला-हू-अकबर' व मागील बाजूला 'जल्लाजलालहु' हे शब्द कोरले. त्या नाण्यास 'इलाही' नाणी म्हणत.
मुघल बादशाहपैकी जहाँगिराने पाडलेली नाणी सर्वात आकर्षक व कलात्मक होती.
■ जहाँगिरीच्या चांदीच्या नाण्याचे वजन २०९-२२० ग्रेन होते.
■ जहाँगिराने इ.स. १६१८ पासून नाण्यावर महिन्याच्या नावाऐवजी 'राशीचक्र' नोंदवले.
■ जहाँगिराने नाण्यावर १२ राशींची नावे नोंदवली.
शाहजहानच्या रुपयाचे वजन १६८ ग्रेन होते.
बाबर-हुमायूंच्या काळात दिल्ली, आग्रा, जौनपूर आणि लाहोर टांकसाळीत तांब्याची नाणी काढण्यात आली.
■ अकबराने तांब्याच्या नाण्यासाठी शेरशाहच्या 'दाम' ला आधारभूत मानले.
■ शेरशाहच्या 'दाम' चे वजन ३२०-३३० ग्रेन होते.
■ शेरशाहच्या काळात १६ आणे बरोबर १ रुपया हे मुल्य होते.
■ अकबराच्या दाम नाण्याला (तांबे नाणी) 'फुलूस' अथवा 'सिक्का फुलुस' म्हणत.
■ अकबराच्या १/२ दामाला 'निस्फी', १/४ दामला- 'दमडा', १/८ दामला 'दमडी' म्हणत.
शेरशाहचे तांब्याचे टंका हे नाणे ६४४ ग्रेन वजनाचे होते.
■ शेरशाह कालीन टंका दिल्ली-अहमदाबादच्या टकसाळीत पाडल्या जात.
■ इ.स. १५९९ ला अकबराने ६४० ग्रेन वजनाच्या तांब्याच्या टंका दिल्ली टकसाळीत काढल्या
■ टंका आणि फुलुस ही तांब्याची नाणी एकाच वेळी चलनात होती.
■ जहाँगिराने फुलुस व टंकांना 'रबानी' (कायदेशीर चलन) म्हटले.
■फुलुस या तांब्याचे प्रमाणभूत वजन (३२०-३३० ग्रेन) ऐवजी औरंगजेबाने ते २२० ग्रेन केले.
■ अकबराने प्रारंभ केलेल्या फुलुसवर अकबराचे नाव नव्हते, तर जहाँगिराने फुलुसवर बादशाह नाव (स्वः) व हिजरी सन अंकित केले.
■ मुघल बादशाहच्या काळात चांदीच्या 'रुपयाचे' मुल्य (प्रमाणभूत वजन व शुद्धता) कटाक्षाने पाळली. गेल्याने आधुनिक काळातही भारतात रुपया हेच चलन राहिले.
- विपुल प्रमाणात चलनात नाणे आणण्याचा प्रारंभ शेरशाहने केला.
काढली. त्यापैकी ३९ टकसाळीत चांदीची नाणी पाडली जात तर ५९ टकसाळीत तांब्याचीही नाणी पाडली जात तर दिल्ली, आग्रा-लाहौर-अहमदाबाद या टकसाळी निरंतर चाल असत.
■ लिलाव पद्धतीने फरुखसियर बादशाहने टकसाळी चालवण्यास दिल्या.
■ अकबराने इ.स. १५५७ ला शाही टकसाळ प्रमुख म्हणून ख्वाजा अबुल समदला नेमले.
■ अकबराने राजा तोडरमलला बंगाल टकसाळ प्रमुख म्हणून नेमले
■ अकबराने २६ प्रकारची नाणी काढली.
■ अकबराने काढलेले 'शंशाह' या नाण्याचे वजन १० तोळे होते.
■ गोल मुहर (वर्तुळाकार) त्यास इलाही तर चौकोनीस जलाली म्हणत.
0 Comments