मुघल कृषी व्यवस्था
■ मोगलकालीन कृषि व्यवस्थेसंदर्भात 'आइन-ए- अकबरी' या ग्रंथातून माहिती मिळते.
■ 'शेती' हा मुघल समाजाच्या जीवनाचा आधार होता.
■ कृषिची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पशुधनास जनावरांना जमिनीवर रात्र-दिवसभर ठेवून त्यांचा शेणाचा उपयोग केला जाई.
■ बंगाल हे उच्च प्रतीच्या साखरेच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध होते.
■ उत्तर प्रदेश आणि राजपुताना तांब्यासाठी, माळवा व बिहार अफूसाठी, पितळी भांड्यांसाठी काशी
तर कास्यांच्या भांड्यासाठी बंगाल प्रसिद्ध होते
■ विहिरीतून पाणी काढण्यासाठी दोरी व बादलीचा, राहटाचा उपयोग कला जाई.
■ कापूस आणि ऊस हे नगदी पीक असल्याने कापसास जिन्से कामिल तर ऊसास जिन्से आला म्हणत.
■ मोगल काळात लष्करी शस्त्रांसाठी लागणारी स्फोटाची दारू बिहारमध्ये उत्पादित केली जाई
■ तळे, विहिरी व जलाशयांचा उपयोग कृषिसाठी केला जाई.
काढले. ■ मेवाडमधील ढेबर हे एक प्रसिद्ध सरोवर आहे, परंतु आयने अकबरमध्ये त्याचा उल्लेख आहे.
राज्य
बंगाल, बिहार
उत्तर प्रदेश
आसाम, बिहार, ओरिसा
बंगाल, पश्चिम सरहद्द प्रांत
पंजाब-उत्तर प्रदेश
दीपालपूर
खानदेश, बंगाल
७.
बवाना, अहमदाबाद
बंगाल, दुआब, तेलंगणा
सिंध
गुजराथ, खानदेश
■ अफूची शेती अवध, दिल्ली, आग्रा, लाहोर, नगाल गुजराथ व मेवाड येथे केली जात.
■ रेशीम उत्पादनासाठी बंगाल, आसाम, काश्मिर प्रसिद्ध होते.
■मुगल काळात 'अननस' हे पोर्तोगिजांनी गव्य अमेरिकेतून (लॅटिन प्रदेशातून) भारतात आणले.
■ काजू, पपई, चेरी, खरबुज आणि द्राक्षाची गोगल काळात काबूलहून आणून लागवड झाली.
मोगल कालीन उत्पादन आणि प्रदेश
उत्पादन
उच्च प्रतीची साखर
नीळ
तांदूळ
गहू
ज्वारी
कापू
उच्च प्रतीची नीळ
निम्न प्रतीची नीळ
बाजरी
मोगलकालीन जमीन महसूल व्यवस्था
■ जमीन महसूल वसुल करण्याच्या पद्धती घल्लाबक्षी, हस्त-ओ-बूद, कानकूट, नसक, शब्त इत्यादी होत्या.
■ मोगलकालीन जमीन महसूल वसुलीची साधी, सोपी
पद्धत 'घल्ला बक्षी' होती.
■ जमीन उत्पादन जास्त व महसूल वसूली खर्च जास्त असे यावेळी घल्लाबक्षी पद्धत वापरत्त.
■ घल्लाबक्षी पद्धतीलाच 'बटई' पद्धतही म्हणेतात.
■ घल्लाबक्षी पद्धत (बटई) रसी, खेत आणि लंक बटई या तीन प्रकारची होती.
'घल्ला' म्हणजे धान्याच्या अथवा पिकाचा हिस्सा
खळ्यातील धान्यावर रास उभ्या पिकावर 'श्वेत' • तयार अन्नधान्याच्या रासीवर 'लंक बटर्ड' ठरवली जात असे.
# 'हस्त-ओ-बूद' म्हणजे उभ्या पिकावर आधारित जमीन महसूल. 'हस्त-ओ-बुद' शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि सरकारसाठी काटकसरीची उपयुक्त अशी पद्धत होती.
■ 'कानकूट' या महसूल पद्धतीस लागवडयुक्त जमीन मोजून पिकाचा दर निश्चित केला जाई.
■ 'नसक' म्हणजे पिकाची अंदाजाने ठरवलेली किंमत होय.
■ जमिनीची तुकड्यात विभागणी केली जात त्यास 'बिघा' म्हणत. काश्मीरमध्ये 'पट्टा' म्हणत. 'झब्त' पद्धतीत जमिनीची मोजणी आणि रोख रकमेत महसूल वसुली होत असे.
■ अकबराच्या काळात जमीन मोजणीकरीता ४१ अंगुलीचा एक 'गज' वापरत त्यास 'गज-इ-इलाही' म्हणत.
■ एक गज-इ-इलाही एक वार एवढा लांब होता.
■ साठ चौरस वार बरोबर एक 'बिघा' असे.
■ उत्तम जमिनीस 'पोलाज', तीन-चार वर्षे पडीक जमिनीस 'चाचर' तर पाच वर्षापेक्षा जास्त पडिक जमिनीस 'बंजर' म्हणत.
■ शेरशाहच्या काळात 'झब्त' ही पद्धत महसुलीसाठी वापरण्यास प्रारंभ झाला
■ जमीन उत्पादनाचा तिसरा हिस्सा (सरासरीने) महसूल म्हणून घेतला जात त्यास 'राई' अथवा 'पीक दर' म्हणत
■ शेरशाहने महसूल रोख रुपात ठरवून वसुल केला त्यास 'दस्तूर' म्हणत.
■ अकबराने इ.स. १५६० ला ख्वाजा अब्दुल मजीदला वजीर नेमून महसूल व्यवस्था प्रमुख म्हणून नेमले.
■ ख्वाजा अबुल मजिदने महसूल रोखीने वसुल केल्याने जनतेत असंतोष निर्माण झाला.■ इ.स. १५६२ ला अकबराने खालसा जमिनीवर ऐतिमद खानाला दिवाण म्हणून नेमले. ■ ऐतिमदखानाने जमिन 'कोटी' घटकात विभक्त
करुन महसूल वसुली 'करोरी' कडून केल्याने
त्यास 'करोरी पद्धत' म्हणतात.
■ अकबराने जमीन महसूलीसाठी मुजफरखान आणि तोडरमलमार्फत तिसरा प्रयोग राबवला.
■ तोडरमलने लागू केलेल्या महसूल व्यवस्थेला 'इब्त- इ-रसाल' म्हणतात
■ महसूल करारानुसार ठरवला जाई त्यास 'जमा-इ- रकमी-इ-कलमी' म्हणत.
■ अकबरकाळात जमीन महसूल व्यवस्थेत चौथा प्रयोग/बदल इ.स. १५६९ ला शिहाबुद्दीन अहमदखानाने केला.
■ इ.स. १५७३-७४ काळात जमिनीची प्रत्यक्ष मोजणी आणि उत्पन्न लक्षात घेऊन पाचवा बदल अकबराने केला.
■ इ.स. १५७४ ला अकबराच्या साम्राज्यात १८२ 'महसूल/करोरी' विभाग होते.
■ इ.स. १५७४ ला एक करोरीचे उत्पन्न १ कोट (अडीच लाख दाम) एवढे होते
■ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यास 'करोरी' तर शासकीय भाषेत त्यास 'अमील' म्हणत.
■ अकबराने महसूल वसुलीसाठा ०६ प्रयोग राबवले.
■ इ.स. १५७१-८० काळातील उत्पादनाची व किमतीच्या सरासरीनुसार अकबराने महसूल वसूल केला. (जमा-इ-दहसाला) अकबराने इ.स. १५९२ ला महसूल वसुलीसाठी ०४ विभाग ठरवले.
जमा-इ-दहसाला पद्धत
दरवर्षी जमीनी मोजणी, पीक उत्पादनाची सरासरी जाहीर, उत्पन्न निश्चिती करुन निश्चित उत्पन्न x उत्पन्न किमत यादी = उत्पन्न ठरवले जाई व त्यावर महसूल घेतला जात.
■ जमिनीची दरवर्षी मोजणी केली जात त्या 'इब्त- इ-हरसाल' म्हणत.
■ जमीन 'खालसा' आणि 'जहागिर' या दोन प्रकारची होती.
■ 'खालसा' जमीन म्हणजे प्रत्यक्ष शासनाच्या ताब्यातील जमीन होय.
■ महसूल वसुलीसाठी साम्राज्य सुभे (प्रांत), सरकार (जिल्हे), परगणा (तालुके), खेडे यात केलेली असे.
■ खेड्यात महसूल 'मुकदम' व 'पटवारी' वसुल करत.
■ खेड्याच्या प्रमुखास उत्तर भारतात 'मुकदम' तर दक्षिण भारतात पाटील अथवा गौडा म्हणत.
■ मुकदमला महसूल वसुलीच्या २.५% रक्कम वेतन म्हणून मिळत असे.
■ खेड्यातील दुसरा अधिकारी 'पटवारी' हा होता. त्यास दक्षिण भारतात 'कुलकर्णी' अथवा 'शानभाग' म्हणत.
■ 'अमीन' हा परगण्याचा महसूल वसुल करणारा अधिकारी होता.
■ अमीनला 'अमिल-इ-गुजर' किंवा 'कटेरी' म्हणतात.
■ अमील एक कोटी महसूल वसुल करे म्हणून त्यास 'करोरी' म्हणत.
■ महसूल विभागात दिवाण-इ-विझारत मसूल प्रमुख दिवाण-ए-कूल अथवा वजीर असे.
■ गरीब शेतकऱ्याला उत्तर भारतात 'रेया रियाया', राजस्थानात 'पालती' तर महाराष्ट्रात 'कुणबी' म्हणत. तर श्रीमंत शेतकऱ्यास अनुक्रमे 'खुदकाश्त', 'घरूहल', 'मिरासदार' म्हणत.
■ मुगल प्रशासनात भूराजस्व/महसूल यास फारसी शब्द 'माल' अथवा 'माल वाजिब' हा आहे.
■ औरंगजेबाने शरियत नुसार महसूल उत्पादन ५०% वसुल केला.
■ शेरशाह सूरने उत्पादनाच्या ३३% उत्पादन महत म्हणून घेतले.
■ अकबर काळात महसूल वसुली दर ३३% होगा
■ मोगल प्रशासनात महसूल दर ३३ ते ५०% का भागात ७५% होता
■ अकबराने काश्मीरमधून ५०% महसूल वसुली आदेशानुसार केला जात.
■ दक्षिण भारतात महसूल ५०%, ३३%, २/३ वराल केला जात तर साधारण जमिनीवर व विहिरीवर ३३% होता.
कानुंगो आणि चौधरी हे परगणा पदाधिकारी वंशपरंपरागत होते.
■ महसूल नोंदी पट्टयावर ठेवणारा अधिकारी पटवारी। हा होता.
■ महसूल घेण्याचा कबुलितनामा शेतकऱ्यांकडून पटवारी घेत असे. (मान्यता)
■ परगाण्याचा मदतनीस म्हणून चौधरी कार्य करत असे त्याबदल्यात त्याला करमुक्त जमीन दिली जाई, त्यास 'नानकर' म्हणत.
सुभ्याचा (प्रांत) महसूल अधिकारी दिवाण-ए-सुबा सुभा प्रमुख सुभेदारास जबाबदार न राहता बादशाहास जबाबदार असे.
■ परगाणा महसूल वसुलीचा अधिकारी कानूगो-ला वेतन देण्याची प्रथा अकबराने प्रारंभ केली.
■ शेरशाहने महसूल नोंद ठेवण्यासाठी फारसी व हिंदीत अलग अलग कारकून नेमले.
■ राज्य संरक्षणासाठी धार्मिक व्यक्ती, विद्वान, निर्धन, व्यक्तीला महसूल अनुदान म्हणून देण्यात येई त्यास 'सुयुरगाल' अथवा 'मदद-ए-माश' म्हणत
■ 'मदद-ए-माश' भूमीवर अनुदान प्राप्त मालकाचा स्वःहक्क नसे.
■ मदद-ए-माश भूमी जास्तीत जास्त १०० बिघा मिळत असे.
मदद-ए-माश हे अनुदान प्राप्त व्यक्तीला जीवनभर व त्याच्या मृत्यूनंतर वारसास मिळेउत्पादन
जहाँगिराने अनुदानाचे नुतनीकरण केले तर शाहजहाँने अनुदान ३० बिघा केले.
औरंगजेबाने अनुदान २० बिघा एवढे दिले.
जमीनदार म्हणजे विभाग/क्षेत्र/प्रदेश प्रमुख होय. जमीनदारी अकबराच्या काळात वंशपरंपरागत बनली.
■ जमीनदारी नसलेल्या प्रदेशांना 'रयती' (जमिनीचा 2/3 भाग असणारे शेतकरी) म्हणतात.
२३ मीनदार म्हणून बादशाह रैयती प्रदेशावर नियुक्त करत असे व बादशाह जमीनदारास पदच्युत ही करत असे.
जमीनदारास 'उपकर' आणि नजराणा घेण्याचा अधिकार होता.
■आइन्न-ए-अकबरीनुसार मोगल साम्राज्यात जमिनदारांनी बाळगलेली सैन्यसंख्या ४४ लाख होती
■ जमिनीदाराकडे घोडेस्वार व पैदल सेना असे. परगणा ठिकाणी जहागीरदाराची नियुक्ती चौधरी करत असे.
■ जमीनदारांकडून चौधरी कर वसुल करत असे.
■ जमिनदारांकडून वसुल केलेल्या महसूलापैकी २.५% वसुली चौधरीस वेतन म्हणून मिळे त्यास 'चौधराई' म्हणत.
■ औरंगजेब काळात साम्राज्याचा महसूल ३८ करोड रुपये होता.
मोगलकालीन दुष्काळ - वर्ष
■ अकबरकाळात इ.स. १५५५-५६ दिल्ली क्षेत्रात दुष्काळ.
इ.स. १५७३-७४ गुजराथचा दुष्काळ महामारी.
इ.स १५९५-९८ अन्नधान्याचा तुटवडा.
■ शहजहान काळात इ.स. १६३०-३९ ला अहमदनगर-गोवळकोंडा क्षेत्रात दुष्काळ.
इ.स १६४१ काश्मीरचा व इ.स. १६४६ पंजाबचा दुष्काळ.
औरंगजेब काळातील दुष्काळ वर्ष इ.स. १६५९, १६७०-७१, १६८२, १७०२-०४.
औरमरंगजेबाने दुष्काळामुळे इ.स. १६५९ ला
रहदारी व पाणीपट्टी कर बंद केला.
मोगलकालीन मनसबदार पद्ध
■ मोगलकाळात अमीर-उमराव मनसबदार हे मोगल प्रशासन व्यवस्थेचा पाया होता.
• दिल्ली सुलतानांनी तुर्कच्या आधारावर सैन्य व्यवस्ता निर्माण केल
■ अकबराच्या सैन्य व्यवस्तेला 'मनसबदारी' म्हणतात.
■ अकबराने प्रत्येक हुद्देदाराला प्रत्यक्ष बादशाहशी एकनिष्ठ बनवले.
■ मोगल दरबारात उझबेकी, इराणी, तुराणी, तुर्की लोक होते
■ तुराणी हे मध्य आशियातून आलेले तुर्की भार्षिक होते व इराणमधून आलेले इराणी तुराणीपेक्षा सभ्य व सुसंस्कृत होते.
■ मनसबदार म्हणून मोगल सैन्यात दाखल झालेल्या भारतीयात जास्त मराठे - राजपूत होते.
■ अकबराने राजपुतांचे भारतीय राजकारणात महत्त्व लक्षात घेऊन राजपुतांना जनानखान्यात (स्त्रियांना) व दरबारात (पुरुषांना) दाखल करुन घेतले.
■ अकबराने चालू केलेली सार्वजनिक सेवा ही 'ईराणी' पद्धतीवर आधारित होती.
■ अकबराने नियुक्त केलेला अधिकारी 'मनसब' म्हणून ओळखला जाई, अधिकारी/मनसबदार राज्य सेवेसाठी सैन्य देत असे
इ.स. १५७३-७४ ला मनसबदारांच्या ३३ श्रेण्या होत्या.
■ ५०० पर्यंतची मनसब कर्तबगार व्यक्तीस तर त्यापेक्षा जास्तीची मनसब राजपरिवारात देण्यात येई.
■ मनसबदारांचे तीन प्रकार आहेत, 'मनसबदार', 'उमरा', 'उमरा-ए-आझम'.
■ 'मनसब' म्हणजे 'पद', 'प्रतिष्ठा', 'नोकरी', 'दर्जा'
होय. सर्वात लहान मनसब १० तर सर्वांत मोठी मनसब १२,००० ही होती.
■ मनसबदाराला प्राप्त मनसब एवढे सैन्य बाळगावे लागे
मनसबदारी व्यवस्ता अकबराने सुव्यवस्थित केली.
■ मनसब हाच वंशपरंपरागत नव्हता, राजाने मनसब द्यावा
■ महाराजा जसवंतसिंगाला अकबराने ७,००० ची मनसब दिली होती.
■ मनसबदारी पद्धतीत अकबराने 'झात' व 'संवार' हे हुद्दे निर्माण केले.
■ 'झात' हा वैयक्तिक हुद्दा होता. झातमुळे मनसबदाराचा दर्जा कळे.
■ 'वार' मुळे मनसबदारांकडील घोडे, हत्ती व गाड्याची आकडेवारी माहीत होई.
■ मनसबदाराला प्राप्त हुद्यापेक्षा जास्त सवार बाळगावे लागत. त्या हुद्याला 'मशरुत' म्हणत.
आणि
■ झात व सवार यातील फरक केवळ ५००० वरच्या मनसबदारांना लागू होता.
■ जहागिरच्या काळात 'दु-अस्पा' व 'सिह-अरया' हुद्दे निर्माण झाले
■ स्वाराकडे नियमित घोड्याव्यतिरिक्त दोन घो असतील त्याला 'सिह-अस्पा' तर एक घोड़ा जास्त असेल त्यास 'दोन -अस्पा' तर दोन स्वारात एक घोडा जास्त असेल त्यास 'निम्न अस्पा' म्हणत
■ बादशाह स्वतः मनसबदारांची नियुक्ती करत असे
■ मनसबदारांना त्यांच्या कर्तबगारीनुसार बढती मिळे
■ सैन्य व्यवस्थेतील भ्रष्टाचार संपवण्यासाठी चेहरा व 'डाग' पद्धत अकबराने चालू केली.
■ घोडे ओळखू यावेत म्हणून मध्यवर्ती सरकारचा शिक्का घोड्याच्या उजव्या पायावर तर मनसबदाराच्या घोड्याच्या डाव्या पायावर मारत
■ मनसबदाराचे जहागीर प्राप्त व नगदी मनसबदार हे दोन प्रकार होते.
■ जहागीरदारांना नगद वेतनाऐवजी व वेतन बदल्यात जहागिर मिळे. जहागीरदार प्राप्त जहागिरीची व्यवस्था मिळे, जहागीरदार प्राप्त जहागिरीची व्यवस्था अमील, अमीन, पोतदार व कारकुनाच्या मदतीने करे.
• जहागिरदार महसूल, लिलाव पद्धतीने काही वेळा गोळा करे त्यास 'इजारदार' म्हणत.
अबूल फजलने आइन-ए-अकबरीत इ.स. १५९६ ला मनसबदारांची संख्या १८०३ असल्याचे नमुद केले आहे
अबुल फजलने मनसबदाराचे ३३ हुद्दे नमुद केले । आहेत.
पादशाहनाम्यात शाहजहाँकालीन मनसबदाराचे १८
हुद्दे नमुद केले आहेत.
0 Comments