अकबराच्या सामाजिक सुधारणा
इ.स. १५६४ ला अकबराने जजिया कर रद्द करुन हिंदुंना नागरिकता प्रदान केली.
इ.स.१५६३ ला अकबराने हिंदुवर असलेला तीर्थयात्रा कर रद्द केला.
इ.स.१५६२ ला अकबराने युद्ध कैद्यांना
बळजबरीने धर्मांतर करण्यावर बंदी घातली.
इ.स.१५८३ ला अकबराने पशू हत्या बंद केली.
इ.स.१५९०-९१ ला अकबराने बैल-म्हैस बकरी- घोडा-ऊंट यांचे मांस खाण्यावर बंदी घातली.
■ मध्ययुगीन भारतातील 'सती प्रथा' बंद करणारा प्रथम मोगल बादशाह अकबर होय.
■ अकबराने जवळच्या नातेसंबंधातील विवाहावर बंदी घातली
अकबराने हिंदु धर्मात असणारी तुलादान प्रथा मुस्लिम धर्मात चालू केली.
अकबराने हिंदी व संस्कृत ग्रंथांचे फारसीत अनुवाद करण्यासाठी 'अनुवाद विभाग' स्थापन केला.
इ.स. १६०३ ला अकबराने इसाई धर्म प्रसारकांन धर्मप्रसाराची अनुमती दिली.
■ अकबराने समाजात बळावत चाललेल्या वेश्यावृत्तील आळा घालण्यासाठी 'शैतानपूर' नावाची वेश्य वस्ती वसवली.
अकबराची धार्मिक नीती
- अकबराला धार्मिक सहिष्णूतेचा वारसा बाबर-हुमायुन व माता हमिदा बेगमकडून मिळाला.
• अकबराचा शिक्षक अब्दुला लतीफ व रक्षक बैरमख हे होते.
■ सुफी विचारी अब्दुला लतीफ व बैरमखाँ व मुबारक शेख आणि अबुल फजल यांचा प्रभाव अकबराव होता.
■ शेख मुबारकचा दुसरा पुत्र अबुल फजल ह पुस्तकालयाचा अध्यक्ष होता. तो अकबराल पुस्तकांचे वाचन व धार्मिक व्याख्या सांगत असे
अकबर धार्मिक-सहिष्णु असता का?
• पालकांचा प्रभाव
• शिक्षक-संरक्षकाचा प्रभाव
• सुफी सिद्धांत
• जिज्ञासू वृत्ती
• धार्मिक नेता बनण्याची इच्छा.
• राजपुतांचा प्रभाव भक्ती आंदोलन
• राजकीय महत्वाकांक्षा
१९ वे शतक. 1556-61 अकबर बैरामखांचर
संरक्षणाखाली कार्य करत होता.
या. १५६२ ला अकबराने राजा बिहारीमल पुत्र जोधाबाईशी विवाह केला.
इ.स.१५६३ ला मथुरा दौऱ्यात हिंदुंना तीर्थक आर्थिक कार्यात कसा अडसर ठरतो हे निदर्शनान आल्याने इ.स.१५६४ ला अकबराने जजिया स केला.
राजा तोडरमल हा अकबराचा अर्थमंत्री होता.
■ अकबराच्या १२ दिवाणांपैकी ८ दिवाण हिंदू होते.
■ अकबराच्या १३७ एक हजारी मनसबदारांपैकी फक्त १४ हिंदू होते.
■ राजा मानसिंह हा अकबराच्या दरबारामध्ये ७,००० मनसबदार होते.
■ इ.स. १५७५ पर्यंत अकबराने फैजी व अबुल फजलच्या विचारामुळे धार्मिक कट्टरता सोडली.
■ अकबर हा मूळतः सून्नी पंथीय इस्लाम होता.
■ इ.स.१५७५ ला अकबराने फत्तेपूर सिक्री या ठिकाणी 'इबादतखाना/प्रार्थनाग्रह' बांधले.
■ ज्यात ५०० व्यक्ती चर्चेसाठी बसू शकत.
■ इ.स.१५७५ ला स्थापित इबादतखाना प्रथमः केवळ सुन्नी साठीच खुला होता.
इबादतखान्यात सहभागी धर्म प्रतिनिधी
धर्म
प्रतिनिधी
इस्लाम
मखदूम-उल-मुल्क आणि अब्दुन्नवी.
जैन
हरि विजयसुरी व विजयसेनसुरी, भानुचंद्र उपाध्याय, जिनचंद्र
झोरेस्टर (पर्शियन)
दस्तुर मेहराजी
ख्रिश्चन
गोवा मध्यम धर्म प्रमुख
हिंदू
पुरुषोत्तम आणि देवी
■ भानुचंद्र उपाध्याय (जैन) ने अकबरास सहस्त्र सूर्यनाम वाचून दाखवले.
■ अकबराच्या वेळी इस्लाम धर्मात शिया, सुन्नी, हनफी, शफी, महादवी व मालिकी या पंथात अंतर्गत संघर्ष होता.
■ इ.स.१५६५ ला अकबराने अब्दुनुव्व व मक्टूम- उल-मुल्क ला स्वतःचा इस्लामी गुरू म्हणून स्वीकारले.
■ अकबराने 'बिरबलाकडून' सुर्य उपासना पद्धत
स्वीकारली व पश्चिमेकडे तोंड करुन पूजा करण्याऐवजी पुर्वेकडे बसून पुजा प्रारंभ केल्या.
■ अकबराने बिरबल व राजपुतांकडून (तिलक) टिळा लावण्याची पद्धत स्वीकारली.• अकबराने हिंदु धर्माची सुर्य उपासना व टिळाप्रथा, फारसी धर्माकडून अग्नि उपासना, इसाई धर्माकडून नैतिकवाद तर जैनधर्माकडून अहिंसा तत्त्व स्वीकारले.
■ अकबराने रोजा व नमाजाची सक्ती बंद केली.
■ बिरबल ब्राह्मणवंशीय होता.
■ दि.१५.०६.१५७९ ला अकबराने जामा मस्जिद अध्यक्षाला दूर करुन धार्मिक अधिकार हातात घेतले.
■ अकबराने फत्तेपूर सिकरीच्या मस्जिदीमधून अबुल फजलने तयार केलेला खुतबा वाचला.
■ शेख मुबारक द्वारा तयार 'अधिकारपत्र' अकबराने सप्टेंबर १५७९ ला जाहीर केले.
■ अकबराने जाहीर 'अधिकार पत्रावर' मुखदुम-उल- मुल्क' शेख अब्दुन्नवी शेख मुबारक यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या.
■ अकबराद्वारा जाहिर 'अधिकारपत्राला' डॉ. स्मिथने 'Infallibility Decree' म्हटले आहे.
■ अकबराने 'अधिकारपत्र' जाहिर करुन अकबर 'ईमाम-ए-आदिल' बनला.
■ 'इमाम-ए-आदिल' म्हणजे अकबर हा धार्मिक आणि राजकीय अधिकाराचा प्रमुख आहे.
■ अकबराच्या ईमाम-ए-आदिल धोरणास मुल्ला मुहम्मद मजादीने विरोध केला.
■ अकबर फत्तेपूर सिकरीच्या इबादतखान्यात जनतेला 'हे विद्वान मुल्लाहो' नावे प्रथम म्हणून संबोधित करे.
■ अकबराची शिख धर्माप्रती नीती समभाव तत्त्वावर आधारित होती.
• अकबराने मुबारक शेखच्या सल्ल्याने 'मुजाहिद' पदवी धारण केली. 'मुजाहिद' म्हणजे धार्मिक मतभेदावेळी सर्वोच्च असणारा.
■ बिरबलाचे मुळनाव 'महेशदास' होते.
दीन इलाही 1581 इ.स
■ अकबराने 'दीने इलाही' धर्म स्थापना इ.स. १५८१ ला केली.
■ दीने-इलाही धर्मासच 'ताहुवे-इलाही' असेही म्हणत.
■ अबुल फजलमते दीने-इलाहीचे केवळ १८ अनुयायी होते.
■ राजा मानसिंह व राजा भगवानदास दीने-इलाहीचे सदस्य नव्हते.
■ बिरबल हा एकमेव हिंदू व्यक्ती जो 'दीने-इलाही चा सदस्य होता.
■ अकबरानंतर मोगल घराण्यात अध्यात्म धर्मावर श्रद्धा ठेवणारे 'दारा' व 'खुर्रम' या दोन व्यक्ती झाल्या.
दीन-इलाही धर्माचे सदस्य - चार प्रकार
१. धर्मासाठी संपत्ती त्याग करणारे.
२. धर्मानुयायी सम्राटासाठी संपत्ती व जमीन त्याग करणारे.
३. धर्मनिष्ठ सम्राटासाठी संपत्ती, जीवन व सन्मान त्यागणारे.
४. धर्मासाठी सर्वस्व अर्पण करणारे.
■ दीने इलाही सदस्य दुसऱ्या सदस्यास 'अल्ला हो अकबर' म्हणते, तर दुसरा 'जल्ले जलालहू' म्हणे.
■ दीन-इलाही धर्माचा उद्देश विभिन्न धर्मावलंबियात ऐक्य निर्माण करणे हा होता.
- अकबराच्या दीने-इलाही धर्माचा समकालीन टीकाकार बदायुनी होता.
अकबरकालीन शिक्षण - कला
■ अकबर हा निरक्षर होता. (फादर मोरिसेट मते)
■ अकबर बादशाह हा निरक्षर होता पण त्याच्या
दरबारात साहित्य व कलेचा विकास झाला.
■ निर्धन विद्यार्थ्यांसाठी अकबराने निःशुल्क शिक्षणाची सोय केली.
अकबराद्वारा प्रस्थापित पुस्तकालयात २४००० हस्तलिखित ग्रंथ व पुस्तकालयाचा प्रमुख अबुल फैजी होता.या.
अकबर (मोगल) दरबाराची भाषा 'फारसी' होती.
अकबराने ६८ कवींना आश्रय दिल्याचा उल्लेख आईने अकबरीत आहे.
अकबरद्वार ६८ कवीत अबुल फजलचा भाऊ फैजी हा सर्वश्रेष्ठ कवी होता.
आईने अकबरीत ३८ संगीतकार (गायक) चा उल्लेख आहे.
दीने-इलाही धर्मतत्त्व
1) एकेश्वरवादी विश्वास.
१२) मांस ग्रहण न करणे.
३) सम्राटापुढे 'सिजदा / साष्टांग करणे.
४) सूर्य-अग्नीपूजा आवश्यक आहे.
५) मासेमारक व कसाईबरोबर भोजन निंद्य.
६) वृद्ध, वंध्यत्त्व अथवा कमी वयाच्या स्त्रीशी विवाह अमान्य
७) वाढदिवसादिवशी भोजन देण्याची प्रथा.
८) रविवारी दीक्षा प्रदान म्हणून रविवार पवित्र.
१९) मृतकाचे दफन पूर्वेला डोके करून करत.
१०) सम्राटाप्रती संपत्ती, जीवन व मन अर्पण जरुरी.
■ कबराचे समकालीन संत तुलसीदास, सूरदास, केशवदास, सुरसाखा आणि रहीम होते.
■ संत तुलसीदासांची रामचरितमानस, गीतावली, कवितावली आणिविनयपत्रिका ही प्रसिद्ध कामे होती.
■ सुरदासाचा प्रसिद्ध ग्रंथ सुरसागर हा होय. आचार्य केशवचा प्रसिद्ध ग्रंथ रामचंद्रिका हा होता.
■ मानसिंह आणि तोडरमल हे कविताप्रेमी होते.
■ अकबर काळात इमारत बांधकाम शेली हिंदू, मुस्लिम
व हिंदू - मुस्लिम होत्या
■ अकबराने आग्रा, लाहौर, इलाहाबाद हे किल्ले बांधले.
■ अकबराने आग्रा किल्ल्यात ५०० (लाल दगडांनी बांधलेल्या) इमारती बांधल्या.
अकबराने 'फत्तेपुर सिक्री' ही आपली राजधानी बनवली.
फतेहपूर सिक्री
■ अकबराने राजधानी आग्राहून फत्तेपूर सिक्रीला स्थलांतरित केली.
■ फत्तेपूर सिक्रीची निर्मिती इ.स. १५५९-१५७० काळात झाली.
■ मुख्य इमारती = सरकारी इमारत, दिवाने आम दिवाने खास, पंचमहाल, मरियम महल, तुर्की सुलतान महल, बादशाहचे वसतिगृह, वाचनालय, जोधाबाई महल, बिरबल महल आणि जामा मशीद.
■ अकबरद्वारा स्थापित 'चित्रकला विभागा' चा प्रमुख
ख्वाजा अब्दुल समद होता.
■ अकबराने चित्रकलेला प्रोत्साहन मिळावे म्हणून चित्रकलेच्या शाळा काढल्या.
■ अकबर दरबारात सर्वश्रेष्ठ संगीततज्ञ 'तानसेन' होता.
■ अकबराने संगीततज्ञाचे विभाजन सात (सात दिवस) विभागात केले होते.
■ अकबर नगारा वाजवण्यात प्रवीण होता.
■ अकबर दरबारात सूरदास (रामदासपुत्र) हा दरबारी गायक होता.
• हरिदास नामक गायकास अकबराने बुलबुल ही उपाधी दिली.
■ अकबराच्याच काळात नृत्यकलेची उन्नती झाली.
■ भारतात पोलो खेळाची सुरुवात अकबराने केली. (कुतुबुद्दीन ऐबकाचा मृत्यु पोलो खेळताना घोड्यावरुन पडून झाला होता.)
■ अकबर हा प्रथम मुस्लिम शासक होता ज्यास बहुसंख्याक हिंदुची सहानुभूती होती.
■ मेलसेन महोदयांनी अकबराला सर्वप्रथम 'राष्ट्रीय शासक' म्हणून संबोधले.
■ पं. नेहरू अकबराला 'भारतीय राष्ट्रीयतेचा जनक' संबोधतात.
■ अकबरकाळात दिवाळी, होळी, वसंत आणि दसरा 'नवरोज' हे सण हिंदु- मुस्लिम साजरा करीतं.
■ अकबराने विवाहाची अंट मुलासाठी १६ तर मुलींसाठी १४ वर्षे वय ठेवली होती. अकबराने विवाह वय पडताळण्यासाठी नेमलेल्या (दोन) शहरातील अधिकाऱ्यांना 'तुरबेग' म्हणत.
■ अकबर काळात सरदार आपल्या मुला-मुलींचा विवाह पोलिस, अधिकाऱ्याद्वारा वय प्रमाणपत्र घेतल्याशिवाय करु शकत नसे.
■ अकबराच्या काळात हिंदी साहित्याचा विकास झाला.
■ अकबराने भगवानदासास (मेहुणा) 'अमीर-उल- उमरा' ही पदवी दिली होती.
अकबर दरबारातील ०९ रत्न
१) बिरबल - ब्राह्मणवंशीय. १५२८ ला जन्म. मूळे नाव महेशदास. अंबरनरेश रामचंद्राच्या दरबारात, बुंदेलखंडात एक जहागीर, २००० मनसब प्राप्त, १५८३ ला बिरबल न्यायविभाग उच्चाधिकारी १५८६ युसुफशाही टोळ्याशी लढताना मृत्यु
२) तोरडमल - उत्तर प्रदेशात क्षत्रिय वंशीय. इ.स. १५६२ ला अकबर सैन्यात दाखल, १५७२ लो दिवाणपदी, १५८२ ला प्रधानमंत्रीपदी, भूमी व्यवस्था/मालगुजारी जनक. १५८६ ला मृत्यु.
३) मानसिंह - आमेर राजा भारमलचा नातू. भगवानदासाचा पुत्र. मुगल सैन्य सेनापती.
४) तानसेन - अकबर दरबारातील श्रेष्ठ संगीतज्ञ, राजकवि.
५) मुक्ला दो प्याजा - उत्तम वाक्पटू. कुशाग्र बुद्धिमत्ता. जेवणात २ कांदे प्रिय म्हणून मुल्ला दो प्याजा नाव प्राप्त.
६) हमीम हुनाम अकबराचा जीवलग मित्र, पाठशाळा प्रमुख म्हणून कार्यरत.
७) फैजी - मुबारक शेखचा ज्येष्ठ पुत्र. अबुल फजलचा ज्येष्ठ बंधु. उत्तम कवी. 'लीलावती'. नामक गणिती पुस्तकाचा फारसीत अनुवाद.
8) अबुल फजल - अकबर काळातील सर्वोत्कृष्ट साहित्यिक, ऐने-अकबरी/अकबरनामा. फैजीचा भाऊ.
९) खाना बैराम खानचा मुलगा अब्दुल रहीम खान, तुजुके बाबरीचा फारसी अनुवाद, 'खाना खाना'
■ अकबराच्या अनुपस्थितीत फत्तेपुर सिक्रीचे (राजधानी) प्रशासन तोडरमल कुलीखाँ व भगवानदास सांभाळत.
■ अकबराने सुर्य आधारावर 'इलाही संवत' चालवले त्याला फसली संवत म्हणतात.
■ अकबराने सुलहकुल नीतीचा पुरस्कार केला.
■ अकबराने मिर्जा हकिमची बहिण बख्तुन्निशा बेगमला बंगाल सुभेदार म्हणून नेमले.
■ अकबराने असीरगढचे नामांतर 'धनदेश' असे केले.
■ अकबराचे बालपणाचे नाव 'बदरूद्दीन' होते. जलाल
अकबराचा काळ हिंदी साहित्याच्या दृष्टीने स्वर्णयूग म्हटले जाते.
अकबराचा मकबरा 'सिकंदरा' ठिकाणी आहे.
0 Comments