Subscribe Us

वर्ग.7.मराठी.माझी मराठी

 प्रश्न २- खालील दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.


(१) मराठी भाषा द्रवर पसरत्नी आहे.

उत्तर- दूर देशी ऐकू येते.

(२) माझ्‌या मराठीची ओवी दूर देशांतही ऐकायला मिळते.

उत्तर - दूर देशी ऐकू येते, माझ्या मराठीची ओवी.

प्रश्न ३ - खालील कवितेच्या ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई.

उत्तर - माझी मराठी भाषा ही माझी आई आहे. आपल्या मूळ भावना आपण केवळ मातृभाषेतूनच व्यक्त करत असतो. थोडीशी वेदना झाली की आपण 'अग आईग' असं म्हणत असतो. 'ओ माय मदर्स' कधीच म्हणत नाही. याचाच अर्थ केवळ मराठीच आपल्या भावनांना अर्थ देते. आईचे ऋण जसे कधीच फेडता येत नाही तसेच मातृभाषा मराठीचे ऋणही कधीच फेडता येणार नाही. तिच्या ऋणात राहण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे.

उत्तर-

(१) ऋण आईचे ऋण फेडता येत नाही.

(२) थोरवी मराठीची थोरवी सर्व संतानी गायिली आहे.

(३) उतराई आईच्या ऋणातून कोणीही उतराई होऊ शकत नाही.

(४) भाषा मराठी भाषा ही माझी आई आहे.

व्याकरण व भाषाभ्यास

चर्चा करूया.

प्रश्न १ - जागतिक मराठी राजभाषा दिनाचे तुमच्या शाळेत आयोजन करायचे आहे. त्यासाठी तुम्ही कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन कराल,

त्याची यादी तयार करा.

- (१) ग्रंथदिंडी - संताच्या ग्रंथांना पालखीत बसवून मिरवणूक काढू.

त्यांची संमती घेऊन नावे निश्चित करू. (३) मान्यवरांची भाषणे झाल्यावर मॅट्रिकच्या परिक्षेत मराठीत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करू. (४) मराठीचा अभिमान जागृत होईल अशा मराठी कवितांच्या गायनाचे आयोजन करू. (५) मराठी नाटकाचा प्रयोग सादर करू.

उत्तर द्या

(२) कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटक, संचालक इ. व्यक्ती निश्चित करू.

खेळूया शब्दांशी

प्रश्न १ - कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा.

उत्तर - (1) तीळ

शीतल, (२) भिजली

सजली

(३) थोरवी - ओवी

• प्रकटवाचन

यश्न १ 'माझी मराठी' ही कविता तालासुरात म्हणा.

उत्तर - विद्यार्थ्यांनी ही कविता तालासुरात व अभिनयासह म्हणावी.

प्रश्न

कल्पक होऊया

१ खाली दिलेल्या भेटकार्डावर तुमच्या आवडत्या मित्र-मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश तयार करा.

उत्तर -

प्रिय ट्रिनिटी.

तुझ्या वर्धापनदिनेप्रीत्यर्थ तुला अनंत शुभेच्छा. तू शतायुषी व्हावेस, प्रत्येक कार्यात तुला यश मिळावे, तुझा ध्येयवाद सफल व्हावा आणि तू सुखी व समाधानी राहावीस हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझी जीवाभावाची मैत्रीण

प्रश्न ३ - खालील तक्त्यात तुमच्या आवडत्या सणांची नावे लिहून त्या निमित्तान तुमच्या मित्रमैत्रिणीसाठी शुभेच्छा संदेश तयार करा व लिहा.

सण

संदेश

गुढीपाडवा

स्वागत नववर्षाचे, आशा-आकांक्षांचे, सुखसमृद्धीचे, पडता दारी पाऊल गुढीचे !

गणेशोत्सव

स्वागत श्री प्रथमेशा, राष्ट्र‌हित बुद्धी ट्या सकलांना, नमन तव श्री चरणांना

दसरा दसरा विजयादशमी, खलवृत्तीला शमी, शौर्य रक्षा या मातृभूमी!

दिवाळी

ही दिवाळी आनंददायी जावो, अज्ञानाचा अंधार दूर करो, तुमच्या कुटुंबात सुख-समृद्धी जावो.

Post a Comment

0 Comments