Subscribe Us

वर्ग.7.विज्ञान.नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

 3


✓ नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

संकलित मूल्यमापन

प्रश्न 1 - रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.

(तापमान, आकारमान, वस्तुमान, घनता, आर्द्रता, आम्लधर्मी, उदासीन, आकार)

(1) हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या प्रमाणे ठरते

(2) पाण्याला स्वतःचा व .... आहेत. नाही, परंतु निश्चित

(3) पाणी गोठताना त्याची वाढते.

(4) मृदेचा pH 7 असतो.

(1) आर्द्रता (2) आकार, घनता, वस्तुमान (3) आकारमान

उत्तर द्या

(4) उदासीन

प्रश्न 2 असे का म्हणतात

(1 हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिनसी मिश्रण आहे.

उत्तर - कारण (i) पृथ्वीसभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये

करा

नायट्रोजन, ऑक्सिजन, कॉर्बन डायऑक्साइड, सहा निष्क्रीय वायू, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड इत्यादी वायूंचे मिश्रण असते. (ii) तसेच वायूंबरोबरच धूलिकण, पाण्याची वाफ (बाष्प) यांचा देखील समावेश हवेत होतो. म्हणून हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिनसी मिश्रण आहे

(2)पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते.

उत्तर- कारण (i) सर्वसाधारण तापमानात पाणी तीन अवस्थांमध्ये आढळते. पाण्याला रंग, चव व वास नसतो. (ii) अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात. (iii) द्रावक म्हणून पाण्याचा उपयोग कारखान्यांमध्ये, प्रयोगशाळांमध्ये, अन्नपदार्थांमध्ये, शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या पचन, उत्सर्जन इत्यादी अनेक प्रकारच्या जैविक प्रक्रियांमध्ये होतो. म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते.

(3) स्त्रच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

उत्तर - कारण (i) पाणी ही सजीवांची अत्यंत आवश्यक गरज आहे. पाण्याशिवाय सजीव जीवंत राहू शकत नाही. (ii) सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, अन्न शिजवण्यासाठी, धुण्यासाठी आपण पाणी वापरत असतो. त्याऐवजी अन्य कुठल्याही पदार्थाचा वापर करता येत नाही. (iii) तसेच पाण्याच्याद्रव्यपदार्थ, पारदर्शक व. उदासीन या सर्व गुणधर्मामुळे स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही

प्रश्न 3 - काय होईल ते सांगा.

(1) हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले.

उत्तर - (i) हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले तर आर्द्रतेचे प्रमाणही वाढेल. कारण हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरते. बाष्पाचे प्रमाण जास्त झाल्यास आपल्यला दमटपणा जाणवतो.

(2) जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले.

उत्तर - (i) जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर जमिनीचा कस कमी होतो. ती जमीन पेरणीयोग्य राहत नाही.

प्रश्न 4 - सांगा, मी कोणाशी जोडी लावू ?

'अ' गट

'ब' गट

(1) हवा

(a) उत्सर्जन प्रक्रिया

(2) पाणी

(आ प्रकाशाचे विकीरण

(३) माती

(e) पात्रता

उत्तर – (1- Aa), (2- Aa), (3 – Ee).

प्रश्न 5 - खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा.

(1) रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते.

(2) समुद्राचे पाणी विजेचे दुर्वाहक आहे.

(3) ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात.

(4) हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात.

उत्तर - (1) बरीबर (2) बरोबर (3) बरोबर (4) बरोबर

प्रश्न 6 खालील चित्रांविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा.

क्रॉस म्हणजे काय?

उत्तर- 'अ' या आकृतीत खाचेत पाणी दिसत आहे. 'आ' या आकृतीत खाचेत बर्फ दिसत आहे. पाण्याचे बर्फ होताना पाणी गोठते, तेव्हा ते प्रसरण पावते व त्याच्या आकारमानात वाढ होते. आकारमान वाढत असतांना तो तेवढी जागाही घेतो. म्हणून 'आ' या चित्रातील खाचेचा आका ही वाढलेला दिसत आहे.

प्रश्न 7 - खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

(1) हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते ?

उत्तर - (i) हवा हे काही वायू तसेच धूळ, धूर व बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण आहे. (ii) जेव्हा प्रकाशकिरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात. अशा प्रकारे हवेमुळे प्रकाशाचे

विकिरण होते.

(2) पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा.

उत्तर - पाण्याचे गुणधर्म पुढीलप्रमाणे आहेत.

(1) पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात म्हणून पाणी हे वैश्विक पणत्य

द्रावक आहे.

(ii) पाणी रंगहीन, गंधहीन आणि चवहीन आहे.

(iii) पाण्याचे दुःख

iv) पाणी पारदर्शक व द्रव्यपदार्थ आहे.

(3) समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते ? उत्तर- पावसाचे पाणी हलके असते. तर समुद्राच्या पाण्यात क्षार असल्याने (ii)

त्या पाण्याची घनता वाढलेली असते. म्हणून समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त असते

(4) चांगल्या मुदारचनेचे महत्त्व काय आहे ?

उत्तर- मृदारचनेवरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. मृदारचनेमुळे मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. (ii) पाण्याचा निचरा येऊन चांगला होता, त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते

(5) मृदेचे विविध उपयोग कोणते ?

उत्तर - मृदेचे विविध उपयोग

(i) वनस्पती संवर्धन - मृदेचा सर्वांत महत्त्वाचा उपयोग म्हणजे वनस्पतींची

वाढ करणे. ^ (ii) जलसंधारण - मृदा पाणी धरून ठेवते. यामुळे बंधारे तळी या माध्यमांतून

पाण्याचा आपल्याला बाराही महिने उपयोग करता येतो.

(ii) आकार्यता - मृदेला हवा तसा आकार देता येतो. मृदेच्या या गुणधर्माला

आकार्यता म्हणतात. या गुणधर्मामुळे मृदेपासून आपल्याला विविध आकारांच्या

वस्तू बनवता येतात. या वस्तू भाजून टणक बनवता येतात. उदा. माठ, रांजण,

पणत्या, मूर्ती, विटा,

(6) मृदा परीक्षणाची शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज व महत्त्व काय आहे ?

उत्तर - मृदा परीक्षणाची शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज व महत्त्व पुढीलप्रमाणे आहे. (i) मृदेचे परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते.

(ii) मृदेचे रंग, पोत तसेच त्यातील सेंद्रीय पदार्थांचे प्रमाण मृदापरीक्षणामध्ये याने तपासले जाते. (iii) मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर करण्यासाठी कोणते उपाय योजावेत हे ठरवण्यासाठी मृदापरीक्षण केले जाते

ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व काय ?

(7) उत्तर - ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.।

(i) आपल्याला ऐकू येणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेतून आपणापर्यंत येऊन पोहोचलेले असतात. (ii) तापमानातील बदलामुळे हवेची घनतासुद्धा बदलते. (iii) थंडीमध्ये हवेची घनता वाढते. थंडीत पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. यावरून समजते की, ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेचा माध्यम म्हणून उपयोग होतो.

(8) पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये का ठेवू

नये ?

उत्तर - पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये ठेवू नये कारण (i) फ्रीझरचे तापमान गोठणबिंदूच्या खाली असल्याने फ्रीझरमध्ये पाणी ठेवल्यास पाण्याचा बर्फ होताना पाणी गोठते. (ii) पाणी गोठत असतांना पाणी

प्रसरण पावते व त्याच्या आकारमानात वाढ होते. (iii) जर बाटली पाण्याने पृ भरलेली असेल तर ती फुटेल. कारण पाण्याचा बर्फ होतांना त्याच्या आकारमानाः वाढ होईल. त्याला मोकळी जागा न मिळाल्याने बाटली फुटेल.

प्रश्न 1 - एका वाक्यात उत्तरे लिहा.

(1) वातावरणाचा दाब म्हणजे काय ?

उत्र - हवेतील वायूंचे रेणू सतत हालचाल करत असतात. हे रेणू जेव्ह एखादया वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर ते दाब निर्माण करतात. हवेच्य या दाबालाच 'वातावरणाचा दाब' असे म्हणतात.

(2) विहीर / तलावाच्या पाण्यामध्ये पोहण्यापेक्षा समुद्रात पोहणे का सो जाते ?

उत्तर - समुद्राचे पाणी क्षारयुक्त असल्याने त्याची घनता वाढलेली असते त्या वाढलेल्या घनतेमुळेच व्यक्ती पाण्यात सहज पोहू शकते.

(3) मृदा कोणकोणत्या रंगांची असते ?

उत्तर - मृदा काळी, लाल, तांबूस, पिवळी, राखाडी इत्यादी वेगवेगळ्य रंगांची असते.

(4) मृदेचा रंग कोणकोणत्या घट‌कांवर अवलंबून असतो ?

उत्तर - मृदेचा रंग तिच्या पोतावर, जैवघटकांवर तसेच लोह, चुना अश रासायनिक पटक्रांवर अवलंबून असतो.

प्रश्न 1 - थोडे आठवा.

(1) हवेमध्ये कोणकोणते वायू असतात ? हवेला एकजिनसी मिश्रण का म्हणतात ? 

उत्तर - हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कॉर्बन डायऑक्साइड, अगॉन, हेलिअम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन इत्यादी वायू असतात.

हवेमध्ये या वायूव्यतिरिक्त नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, पाण्याची वाफ, धूलीकण या सर्वांचा समावेश असतो. म्हणून हवेला एकजिनसी मिश्रण असे म्हणतात.

(2) हवेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या वायूंचे उपयोग कोणते आहेत ?

उत्तर - हवेतील वायूंचे काही उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.

(i) नायट्रोजन - सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो.

(ii) ऑक्सिजन - सजीवांना श्वसनासाठी, ज्वलनासाठी उपयोगी आहे.

(iii) कार्बन डायऑक्साइड - वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यांमध्ये वापरतात.

(iv) अरगॉन - विजेच्या बल्बमध्ये वापर करतात.

(v) हेलिअम कमी तापमान मिळविण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो.

दिव्यांत वापर केला जातो. (vii) क्रिप्टॉन - फ्लोरोसेन्ट पाईपमध्ये वापर होतो.

(viii) झेनॉन फ्लॅश फोटो ग्राफीमध्ये उपयोग होतो.

(3) पाणी कोणकोणत्या अवस्थांमध्ये आढळते ?

उत्तर -पाणी तीन अवस्थांमध्ये आढळते.

(1) द्रवरूपात पाणी

(२ घनरूप बर्फ

(3) वायूरुपात - बाष्प

(4) मृदा म्हणजे काय ? मृदा कशी तयार होते ?

उत्तर -जमीन वाळू, माती, बारीक खडे, कृमी-कीटकांनीयुक्त असते. मातीच्या थराला मृदा म्हणतात.

मृदा तयार होण्याची क्रिया

(i) जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. (ii) मूळ खडकाच अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. (iii) ऊन, वारा व पाऊ

यांपासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकांचे तुक होतात. त्यांपासून खडे, वाळू, माती तयार होते. (iv) या घटकांमध्ये सूक्ष्मजीव कृमी, कीटक आढळतात. उंदीर-घुर्शीसारखे कृदंत प्राणीही आढळतात. तसे जमिनीवरील झाडांची मुळेदेखील खडकाच्या अपक्षयास मदत करतात (v) मृदानिर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सुरू असते. परिपक्व मृदेचा 2.5 सेमीच थर तयार होण्यासाठी सुमारे हजार वर्षे लागतात.

(5) मृदेतील विविध घटक कोणते ?

उत्तर -मृदेत जैविक व अजैविक असे दोन घटक असतात.

(1) जैविक घटक-मातीचे कण, वाळू, दगड, खडक, पालापाचोळा इ. (ii) अजैविक घटक सूक्ष्मजीव, जीवाणू, आदिजीव, कवक, शेवाळ, मुग्यांसारखे कीटक, कृमी, गोम, गांडूळ इ.

प्रश्न 2 - माहिती मिळला,

(1) चंद्रावर वातावरणाचा दाब असेल का ?

उत्तर - नाही. चंद्रावर वातावरणाचा दाब नाही. कारण चंद्रावर गुरुत्वाकर्षण शक्ती नाही.

प्रश्न 3 - जरा डोके चालवा.

(1) हवेचे तापमान वाढले की, त्याचा हवेच्या दाबावर काय परिणाम होतो ?

उत्तर - हवेचे तापमान वाढले की, हवेचा दाब ही वाढतो.

(2) उन्हाळ्यात ओले कपडे चटकन वाळतात, पण पावसाळ्यात मात्र ते लवकर वाळत नाहीत. असे का घडते ?

उत्तर - उन्हाळ्यात तापमानात वाढ झालेली असते. त्यामुळे बाष्प शोषून वि, घेण्याची क्षमता जास्त असते. म्हणून उन्हाळ्यात कपडे लवकर वाळतात. सेच याउलट पावसाळ्यात तापमान थंड असते त्यामुळे बाष्प शोषून घेण्याची क्षमता बत. कमी असते. म्हणून पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाही.

(3) आपल्या अवती-भोवती सर्व हवा जर काढून टाकली तर काय होईल ?

उत्तर - आपल्या अवती-भोवतीची सर्व हवा जर काढून टाकली तर आपण जिवंत राहू शकणार नाही. कारण सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेची नितांत आवश्यकता आहे.

(4) अवकाशात आवाज ऐकू येईल का ?

उत्तर - हवा नसेल तर अवकाशात आवाज ऐकू येणार नाही. कारण

आपल्याला ऐकू येणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेतून आपणापर्यंत येऊ पोहोचलेले असतात. ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेचा माध्यम म्हणून उपयोग होतो

(5) चिकण मृदेला 'मशागतीला जड' मृदा असे का म्हणतात ?

उत्तर- (i) चिकण मृदेमध्ये सूक्ष्म आकारमानाच्या मातीच्या कणांचे प्रमाण अधिक असते. (ii) या मृदेमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. मात्र जास्त पाणी असल्यास मातीमध्ये खेळत्या हवेचे प्रमाण घटते. त्यामुळे जमिनीमध्ये मुळांची वाढ खुंटते. (iii) ही मृदा ओली असल्यास चिकट असते. व वाळल्यानंतर कडक होते. म्हणून चिकण मृदेला 'मशागतीला जड' मृदा असे म्हणतात.

(6) रेताड मुदेला 'मशागतीला हलकी' मृदा असे का म्हणतात ?

उत्तर - (i) वाळूचे अगर मोठ्या कणांचे प्रमाण अधिक असल्यास ती रेताड मृदा म्हणून ओळखली जाते. (ii) रेताड मृदेमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. (iii) तसेच ती भुसभुशीत असल्यामुळे मशागतीला हलकी असते. म्हणून रेताड मृदेला 'मशागतीला हलकी' मृदा असे म्हणतात.

(7) पोयटा मृदेची जलधारण क्षमता कशी असते ?

उत्तर - पोयटा मृदेची जलधारण क्षमता मध्यम असते.

(8) कोणती मृदा पिकांसाठी योग्य आहे ? का ?

उत्तर - काळी मृदा पिकांसाठी योग्य आहे.

कारण - (i) ही मृदा बेसाल्ट खडकाचा अपक्षय होऊन तयार झाली आहे. या मृदेत चुना, मॅग्नेशियम कार्बोनेट, आयर्न ऑक्साईड व कुजलेल्या सेंद्रियद्रव्यांचे प्रमाण जास्त असते. (ii) या मृदेची ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असते. (iii) ही मृदा अत्यंत सुपीक असते. या मृदेला रेगूर' मृदा असेही म्हणतात. (iv) या मृदेत ज्वारी, बाजरी, गहू, ऊस, कडधान्ये व तेलबियांचे उत्पादन चांगले होते. या मृदेने भारताचे सुमारे 29% क्षेत्र व्यापलेले आहे.


Post a Comment

0 Comments