औरंगजेबाचे उत्तराधिकारी व मोगल साम्राज्याचा ऱ्हास
■ औरंगजेबाचे ४ पुत्र, मुहम्मद आजम, मुअज्जम, शाहआलम, कामबख्श व अकबर हे होते.
औरंगजेबाच्या वसियत नुसार मुहम्मद आज्जमला आग्रा, दख्खन, माळवा व गुजराथ, मुअज्जमला १२ सुभे व राजधानी दिल्ली तर कामबख्खला विजापूर व हैद्राबादचा शसाक नेमले होते.
औरंगजेबाच्या मृत्युनंतर वजीर असदखाँने दि. १४.०३.१७०७ ला मुहम्मद आजमला बादशाह म्हणून नियुक्त केले.
■ मुहम्मद आजमशाह हा शिया पंथीय होता.
बादशाह बहादूर शाह I.S. १७०७ - १२
■ औरंगजेबाच्या मृत्यु समयी पुत्र मुअज्जमला शाहआलम ६५ वर्षांचा होता.
■ मुअज्जम लाहौरच्या उत्तरेला स्थित 'पुल-ए- शाहदौला' ठिकाणी 'बहादूरशाह नावे सत्तेवर आला.
■ औरंगजेब जेष्ठ पुत्र मुअज्जम शाहआलम व द्वितीय पुत्र मोहम्मद आजम यांच्यात सामुगढ जवळ जाजाऊ जवळ लढाई झाली. (इ.स. १८.०६.१७०९)
■ जाजाऊ लढाईत मोहम्मद आजम व त्याचे दोन पुत्र (बीदरबख्त व वलाजाह) मृत्यु पावले.
■ बहादूरशाह व कामबख्श यांच्यात दि. १३ जानेवारी १७०९ ला हैद्राबादजवळ युद्ध होऊन कामबख्शचा मृत्यु झाला.
■ औरंगजेबाचा अकबर नामक पुत्र औरंगजेब काळात अफगाणकडे पलायन झाला होता.
■ मोहम्मद आजम बहादूरशाहने वजीर म्हणून मुनीमखाँला नियुक्त केले.
■ औरंगजेबाचा वजीर असद खाँला बहादूरशाहने वकिल - ए - मुतलक' म्हणून नेमले.
• असद खाँचा मुलगा जुल्फीकार खाँला बहादूरशाहने बख्शी बनवले• जहाँदरशाहच्याच दरबारात एक नोकर म्हणून कार्यरत असलेला चिन्कलीजखी पुढे हैदरबादचा निजाम - उल मुल्क म्हणून उदयास आला.
■ जहाँदरशाहचा वजीर म्हणून असदखौं व प्रधानमंत्री म्हणून जुल्फीकारखाने कार्य केले.
• जहाँदरशाहने ११ महिने शासन केले.
■ दरबारातील गोंधळाचा फायदा अजीम-उश-शानचा ॥ पुत्र फरुखसियरने जहाँदरशाहचा पराभव आग्ऱ्याला केला व जहाँदरशाहने असदखाँकडे आश्रय घेतला.
■ फरुखसियरला जहाँदरशाह व लालकुँवरला असदखाने विश्वासघाताने हवाली केले.
• फारुख सियारने असद खान आणि झुल्फिकार खान यांची हत्या केली. (फेब्रुवारी १७१३)
■ मोगलवंशातील प्रथम अयोग्य शासक जहाँदरशाहला संबोधतात. त्यास 'लंपट मुर्ख' म्हणतात.
फारुखसियार I.S. १७१३ - १९
• जहाँदरशाहची हत्या करुन फरुखसियर सत्तेवर आला त्यावेळी तो ३० वर्षाचा होता.
• जहाँदरशाहचा पुतण्या फरुखसियर होता.
■ फरुखसियरने सैय्यद बंधूपैकी अब्दुला सैय्यदला वजीर तर हुसेन अली सैय्यदला मीरबख्शी बनवले.
■ फरुखसियरने मारवाड शासक अजितसिंह विरुद्ध हुसेन अली सैय्यदला पाठवून मारवाडचा पराभव केला.
■ मारवाड शासक अजितसिंहाच्या पुत्रीशी फरुखसियरने विवाह करुन अजितसिंहपुत्र अभयसिंहला दरबारात ठेवले.
■ शिखांचा पराभव करण्यासाठी फरुखसियरने इ.स.१७१४ ला लाहौर गव्हर्नर म्हणून अब्दुल समदला नेमले.
■ गुरुदासपुरजवळ शिखनेता बंदाबहादूरला डिसेंबर १७१५ ला कैद करुन दिल्लीत आणून ठार मारण्यात आले.
■ फरुखसियरने चुडामण जाटा विरोधात स्वारी केली..■ फरुखसियर दरबारात काबूलच्या तुरानी, ईराणच्या इराणी सिंध नदीपारच्या अफगाणी स भारतातील उमराव गटांचा उदय झाला.
■ तुरांनी सुन्नी तर ईराणी शिया होते तर अफगा मुस्लिम रोहिल्ला जनजातीतील होते.
सय्यद बंधू विरुद्ध ३ कट
सय्यद बंधू विरुद्ध फरुखसियरने तीन कट आखले
१) हुसेन अली सय्यद राजपुताना स्वारी करत असताना अजितसिंह राठोडामार्फत मारण्याचा प्रयत्न.
२) निजाम-उल-मुल्कला दिल्लीत बोलावून दख्खन गव्हर्नर म्हणून हुसेन अली सैय्यदला पाठवले. हुसेन अली दख्खनेत जाताना दख्खनचा डेप्युटी गव्हर्नर दाऊतखाँ मार्फत मारण्याचा प्रयत्न.
३) नौरोज उत्सव प्रसंगी वजीर अब्दुलाखाँला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
■ अब्दुला खाँने स्वःबंधु सैय्यद हुसेन अलीला उत्तरेत येण्याचा आदेश दिला
■ पेशवा बाळाजी विश्वनाथने हुसेन अलीकडे सहा प्रांताची चौथ व सरदेशमुखी, वऱ्हाड, गोंडवाना कर्नाटक विजयास मान्यता व छत्रपती शाहूमाता येसूबाईच्या सुटकेची मागणी केली.
■ बाळाजी विश्वनाथने या बदल्यात १५,००० मरावा घोडेस्वार हुसेन अलीला देण्याची मान्यता दिली ■ इ.स. १७१९ ला हुसेन अलीने पेशव्यांचा प्रस्ताव फरुखसियरकडे ठेवला, जो बादशाहने अमान्य केला
हुसेनअलीकडे ठेवलेल्या मराठा सैन्याचे नेतृत्त्व
पेशवा बाळाजी विश्वनाथचा सेनापती खंडेराव
दाभाडे व संताजी भोसलेकडे होते. मराठ्यांच्या सैनिकी दहशतीमुळे फरुखसियरचा सासरा अजितसिंहाने मराठ्यांशी शत्रुत्त्व पत्करले
नाही.
सय्यद बंधू व मराठा सैन्यांनी फरुखसियरला कैद
करुन पिशाच्च वागणूक दिली व अखेर खाटीक
(जल्लाद) पाठवून दि. २८.०३.१७१९ ला हत्या
केली.
फरुखसियरला मोगल वंशातली 'घ्रणित कायर' म्हटले जाते.
दरबारातील अमिराकडून फरुखसियर बादशाहची हत्या व्हावी हे मोगल वंशातील प्रथम उदाहरण होय. रफी-उद-दराजतचा मृत्यु दि.०६.०६.१७१९ ला झाला.
रफी-उद-दौला (जून-सप्टेंबर १७१९)
■ सय्यद बंधूनी नियंत्रणात ठेवलेला बादशाह रफी उददौलाचा मृत्यु क्षयरोगाने दि. १७.०९.१७१९ ला झाला.
मुहम्मद शाह I.S. १७१९-१७४८
■ रफी-उल-दौलाच्या मृत्युनंतर जहानशाहचा मुलगा रौशन अख्तरला मुहम्मदशाह नावाने गादीवर बसवले. (दि. २८.०९.१७१९)
मुहम्मदशाह सत्तेवर आला त्यावेळी १७ वर्षीय - युवा होता. जास्तीत जास्त वेळ मद्य व मदिरा सहवासात त्याने व्यस्त केला म्हणून त्यास मुहम्मद - शाह रंगिला म्हणतात.
■ मुहम्मदशाहचा वजीर 'कमर-उद्दीन-खाँ' हा होता. -■ सय्यद बंधूंच्या मृत्युनंतर मुहम्मदशाह रहमत-उन- निसा कोकी ज्यू, हिजडा, हाफिज खिदमतगार खाँ, शाह अब्दुल गफ्फार व रोशन-उद-दौला जफरखाँ पानिपतीच्या हातील बाहुले बनला.
■- इ.स. १७३३ पर्यंत मुहम्मदशाहवर कोकी ज्यूचा प्रभाव राहिला व तिच्याच हातात राज्य मोहर दिली.
■ मुहम्मदशाहच्या काळात मराठ्यांचा साम्राज्यविस्तार गुजराथ ते बंगालपर्यंत, नर्मदा ते यमुनापर्यंत व पंजाबमध्ये रावीपर्यंत झाला होता.
■ मुहम्मद शाहने सैय्यद बंधूपासून मुक्तता मिळविण्यासाठी दख्खन सुभेदार चिन्किलीच खाँ- निजाम-उल-मुल्कचे साह्य घेतले.
- निजाम-उल-मुल्कने तुरानी नेता हैदर बेगचे साह्य घेऊन 'हुसेन अलीखाँ सय्यद' ची हत्या दि. ०९.१०.१७२० ला भोसकून केली.
■ १५.११.१७२० ला अब्दुलखान सय्यदला कैद■ सय्यद बंधूचा अस्त केल्यामुळे मुहम्मदशाहने निजाम- उल-मुल्कला दि. २१.०२.१७२२ ला वजीर बनवले.
■ निजाम-उल-मुल्कने दिल्ली दरबारातील राज्य कारभाराला निराश होऊन दि.१८.०९.१७२४ ला दिल्ली सोडली व ऑक्टोबर १७२४ ला दख्खनच्या ०६ सुभ्याचा गव्हर्नर मुबारिजखाँला पराभूत केले.
■ निजाम-उल-मुल्कने ०६ प्रांताचा स्वतःला शासक घोषित करुन हैद्राबाद ही राजधानी बनवली. (ऑक्टोबर १७२४) सय्यद बंधूच्याच सल्ल्याने फरुखसियरने व नंतर मुहम्मदशाहने जजिया रद्द केला. (इ.स. १७१३)
■ अब्दुला खाँ सय्यदचा पराभव निजामाने हसनपूरच्या लढाईत केला.
■ औरंगाबादची पाणीपुरवठा योजना (पाणचक्की) सय्यद बंधूंनीच तयार केली.
सय्यद बंधू - कार्ये
■ अब्दुलाखाँ व हुसेन अली खाँ मुळचे मेसोपोटोमियाच्या वीर अब्दुल फर्हच्या वंशातील होते.
■ सय्यद बंधूचे पिता विजापूर अजमेरचे सुभेदार होते.
■ सय्यद बंधूंनी बहादूरशाहला औरंगजेबानंतर सत्तेवर बसवले.
■ इ.स. १७०८ ला अजीम-उस-शानने हुसेन अलीला बिहारमध्ये पद दिले.
■ इ.स १७११ ला हुसेनअली इलाहाबादचा डेप्युटी गव्हर्नर बनला.
■ अजीम-उस-शान पुत्र फरुखसियरला गादी मिळवून दिली.
■ बादशाह जहाँदरशाहची हत्या केली व फरुखसियरला बादशाह बनवले म्हणून हुसेन अलीला मीरबख्शी तर अब्दुला खाँला वजीर बनवले.
■ फरुखसियर द्वारा सय्यद बंधू विरुद्ध ३ षडयंत्र रचले म्हणून सय्यद बंधूंनी मराठा साह्य घेऊन फरुखची हत्या केली व बादशाह निर्माते बनले. रफी-उद-दराजत, रफी-उद-दौला व मुहम्मदशाहला गादीवर त्यांनी बसवले.
इराणचा राजा नादिरशाहचे आक्रमण
■ मुहम्मद शाह रंगीलाच्या काळात ईराणचा शासक नादिरशाहने इ.स. १७३९ मध्ये भारतावर आक्रमण केले.
■ नादिरशाह इराणच्या गादीवर इ.स. १७३६ ला बसला.
• नादिरशाहने 'बल्ख' व 'अंदखूद' प्रांत जिंकला नंतर कंधारवर स्वारी केली. (मार्च १७३८)
• नादिरशाहद्वारा मुगल बादशाहाकडे आलेल्या राजदुताची हत्या जलालाबाद ठिकाणी झाली.
■ नादिरशाह आक्रमणावेळी पेशावर-काबूलचा गव्हर्नर नासिरखाँ होता.
■ नादिरशाहने नासिरखाँचा पराभव करुन अटक केली व झेलम नदी ओलांडून लाहौरला पोहोचला.
■ लाहौर गव्हर्नर जकरिया खाँने नादिरशाहपुढे शरणागती पत्करुन २० लाख रुपये दिले.
■ नादिरशाहने १२ दिवस लाहौरला मुक्काम केला.
■ नादिरशाहने काबूलचा गव्हर्नर नासिरखाँ तर लाहौर गव्हर्नर जकरिया खाँला नियुक्त केले.
■ दि. २६ फेब्रुवारी १७३९ ला नादिरशाहने सरहिंद जिंकले. नादिरशाहशी युद्ध मुहम्मद्शाह रंगीलाने सादतखाँ नेतृत्वाखाली सैन्य पाठवून करनाल ठिकाणी युद्ध केले.
■ मुहम्मदशाह रंगीला, वजीर कमरुद्दीन व सल्लागार निजाम-उल-मुल्कने सादतखाँला करनाल युद्धात पाटवले. पण साह्य केले नाही.
■ नादिरशाहला मुहम्मदशाह रंगिलाकडे असणाऱ्या संपत्तीची माहिती इतरांनी दिली.
■ नादिरशाहला निजाम-उल-मुल्क यांच्यात झालेल्या
करारानुसार मुहम्मदशाहने २० लाख नगदी, १० लाख लाहौरला, १० लाख कटकला व १० लाख काबूलला पोहचते देणे मान्य केले.
■ मुहम्मदशाह रंगीलाने 'अमीर-उल-उमरा' म्हणून निजाम-उल-मुल्क ला नियुक्त केल्याने सादतखाँ चिडला व त्याने नादिरशाहला मुहम्मदशाह रंगिलाकडून आपण २० करोड रु. देण्याचे वचन दिले.
■ दि.१२ मार्च १७१९ ला करनालहून रवाना होऊन ०८ दिवसांनी नादिरशाह दिल्लीत पोहोचला.
द. २१ मार्च १७३९ ला नादिरशाहने कै
'बादशाह' म्हणून घोषित केले.
■ सादतखाँने नादिरशाहला २० करोड रुपये देऊ शकल्याने आत्महत्या केली.
■ नादिरशाह स्वपुत्र 'नसरुल्ला' चा विवाह औरंगजे नातीच्या मुलीशी लावला.
• नादिरशाहने शाहजहाँनिर्मित मोगल सिवाक 'मयुरासन' ईराणला नेले.
■ नादिरशाह दिल्लीत ५७ दिवस होता.
• नादिरशाहने ईराणला जाताना मोगल राजदू मुहम्मदशाहला परत केला.
■ मुहम्मदशाहने नादिरशाहला थट्टा प्रदेश कासित ते सिंध व पश्चिम सिंधचे प्रदेश दिले.
■ नादिरशाह ५७ दिवस दिल्लीत राहून १६०४ १७३९ ला ईराणकडे रवाना झाला.
■ नादिरशाहच्या आक्रमणामुळे युरोपियन भयको झाले तर पेशवा बाजीरावाने चिमाजी अप्पाला पोर्तोगिजांविरुद्ध मोहिमेवरून परत बोलावले.
• नादिरशाह आक्रमणामुळे आंबेर राजा जयसिन कुटुंबास उदयपूरला सुरक्षित ठिकाणी पाठवले
• नादिरशाहच्या दिल्ली स्वारीमुळे मुगल साम्राज्याने खोकलेपण सिद्ध झाले.
अहमदशाह अब्दालीचे आक्रमण
■ ईराणी बादशाह नादिरशाहची हत्या दि ९.६.१७४७ ला झाल्यानंतर नादिरशाहरु सेनापती अहमदशाह अब्दाली सत्तेवर आला.
• नादिरशाहच्या भारतावरील स्वारीमध्ये अहमदशक अब्दाली सोबत होता.दरशाहने
अहमदशाह अब्दालीच्या ०७ स्वाऱ्या
इ.स. १७४८- सिंध झेलमवर आक्रमण करुन लाहौर सरहिंद ठिकाणी मुगलांद्वारा पराभव.
इ.स. १७४९ सरहिंद बदला घेण्यासाठी आक्रमण, पंजाब गव्हर्नर मुईन खाँचा पराभव केला. इ.स १७५१- मुईनखाँकडून १४,००० रुपये
ग. प्रतिवर्ष खंडणी न आल्या कारणामुळे आक्रमण.
नोव्हेंबर १७५६ - दिल्ली गव्हर्नर इमाद-उल-
सुल्कद्वारा पंजाब जिंकल्याकारणामुळे अब्दालीचे आक्रमण. दि. २३ जानेवारी १७५७ दिल्लीत दाखल. इ.स. १७५९- मराठ्यांनी सरहिंद-लाहौर
जिंकताच अब्दालीचे पंजाबवर आक्रमण. मराठ्यांचा पराभव पंजाब अकालीद्वारा पुनजीवित.
इ.स. १७६४ - शिखांनी पंजाब जिंकून पंजाब गव्हर्नर ख्वाजा आबिदची हत्या केली. शिखांना पराभूत करण्यासाठी ६ वे आक्रमण.
लोक इ.स. १७६७ - शिखांना पराभूत करण्यासाठी जयभाक्रमण, शिखांविरुद्धची दोन्ही आक्रमणे अपूर्ण राहिली.
नाईराणचा प्रतिनिधी म्हणून दिल्ली दरबारात नजीब खाँने कार्य केले.
मराठ्यांनी व दिल्ली दरबारी सरदारांनी नजीबखाँच्या जागी मीर बख्शी म्हणून अहमदशा बंगशला नियुक्त केले.
मराठ्यांनी इ.स. १७५८ ला सरहिंद व लाहौर जिंकले. अब्दालीने जहाँखाँला पंजाब स्वारीवर पाठवले. मराठा व अहमदशाह अब्दाली यांच्यात पानिपत तृतीय युद्ध झाले.
■ दि. १४ जानेवारी १७६९ ला पानिपत तृतीय युद्धात अहमदशाह अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला. अहमदशाह अब्दालीने शाह आलम द्वितीयला बादशाह म्हणून मान्यता दिली.
शाहआलम द्वितीय च्या वतीने मुनीर-उद-दौला व नजीब-उद-दौलांनी अहमदशाह अब्दालीला ४० लाख रुपये प्रतिवर्ष खंडणी दिली.
अहमद शाह (इ.स. १७४८-५४)
२८ एप्रिल १७४८ ला मुहम्मदशाह रंगिलाच्या मृत्युनंतर त्याचा पुत्र अहमदशाह सत्तेवर आला. बुरहान-उल-मुल्क हा अहमदशाहचा जावई होता. तर सफदरजंग (अवध सुभेदार) हा वजीर होता.
■ अहमदशाह अब्दालीने १७४८-६७ या काळात स स्वाऱ्या भारतावर केल्या.
■ दि. २३-०१-१७५७ ला दिल्ली विजय मिळा अब्दाली ईराणला परत गेला.
■ सरहिंद, मुलतान, काश्मिरचा शासक म्हणून - अब्दालीने स्वपुत्र तिमिरशाहला नियुक्त केले
अहमदशाह अब्दालीने चतुर्थ स्वारीनंतर नवीन खाँ रोहिल्लाला मीरबख्शी पदी नेमले.
■ अहमदशहाची पत्नी उधंबाई नर्तिका असती.
■ अहमदशाहने अडीच वर्षीय पुत्र महमूदला पंजाबचा गव्हर्नर नियुक्त केले.
■ अहमदशाहने १ वर्षाच्या मुलाला (सैयदशाह) काश्मिर गव्हर्नर तर त्याचा डेप्युटी गव्हर्नर म्हणून १५ वर्षे मुलाला नेमले.
■ अहमदशाहच्या दरबारात जाविद खाँ नामक हिजडा दरबाराचा नेता होता. जो पुढे नवाब बहादूर नावाने प्रसिद्ध झाला.
■ जाविदखाँच्या हत्येनंतर अहमदशाहने निजाम-उल- मुल्कचा नातू गाजी-उल-दीनला वजीर म्हणून नेमले.
■ गाजी-उल-दीनने अहंमदशाहला सत्तेवरून हटवून आलमगीर द्वितीय ला सत्तेवर बसवले.
■ अहमदशाहला गाजी-उद-दीनने सलीमगढ किल्ल्यात कैदेत ठेवले.
आलमगीर दुसरा (।) सी. १७५४ -
■ जहाँदरशाहचा दुसरा पुत्र आलमगिर ।। हा होता. तो १७५४ इ.स. ला ५५ व्या वर्षी सत्तेवर आला.
■ गाजी-उद-दीन-इमाद-उल-मुल्क नामक वजीराने आलमगीर ॥ ला सत्तेवर बसवल्याने वजीराच्या हातातील बादशाह बाहुला बनला.
■ आलमगीर ॥ ला पुत्र अली गौहरला आत्यंतिक त्रास इमाद-उल-मुल्कने दिला.
■ अली गौहरची 'शाह आलम' ही उपाधी इमा-उल- मुल्कने काढून घेतली.
■ इमाद-उल-मुल्कने (वजीर) आलमगीर ॥ ची हत्या केली.
■ प्लासीचे युद्ध (इ.स. १७५६) आलमगीर ॥ च्या काळात झाले.
शाह आलम.. या. १७५९-१८०६
■ आलमगीर ॥ च्या हत्येनंतर शाहआलम ॥ हा सत्तेवर आला.
■ 'शाहआलम' ही उपाधी अली गौहर याने सत्ता स्वीकारताना धारण केली.
■ आलमगीर ॥ ची हत्या झाली त्यावेळी शाहआलम बिहारमध्ये होता व बादशाह म्हणून घोषित केल्यानंतर तो १२ वर्षांनी दिल्लीत दाखल झाला. (इ.स. १७०२) ■ शाहआलम ॥ ने दिल्लीत मराठ्यांच्या साह्याने सत्ता
प्राप्त केली.
■ शाहआलम ।। ने बिहार-बंगाल जिंकण्याचा अस प्रयत्न केला.
■ इ.स. १७६४ च्या बक्सार युद्धात शाहआलम चा पराभव होऊन अवध नवाबासह तो कैद बनव
■ शहाआलम. 19 व्या शतकात. 1765 मध्ये, ईस्ट इंडिया कंपनीने बंगाल आणि बिहा ओरिसाला नागरी हक्क दिले आणि 2,600,0 रुपय वार्षिक शुल्क दिले देवू काटे
■ शाहआलम काळात नजीब-उद-दौला, त्याचा पु जबीताखाँ व नजीबचा नातू गुलाम कादिरखाँच दरारा दिल्लीत राहिला.
■ इ.स. १७८८ ला गुलाम कादिरखाँने बादशाहच् राजवाडा लुटला.
■ इ.स. १७६५ च्या इलाहाबाद संधीनुसार ब्रिटिशांन मोगल बादशाहला १६ लाख रुपये पेन्शन क कडा जहागिर प्रदान केली.
■ गुलाम कादिर खाँ (नजीब खाँ रोहिला नातू) शाहआलम ॥ ला अंध बनवून बिदार बख्तला सत्तेवर बसवले.
■ मराठ्यांनी बिदारबख्तला सत्तेवर बसवले. पुढे मराठ्यांनी बिदारबख्त व गुलाम कादिरखाँचा पराभव करुन शाहआलम ॥ ला सत्तेवर पुन्हा बसवले.
■ शाहआलम ॥ ने गुलाम कादिर खाँला फाशी दिली.
■ इ.स. १८०३ ला ब्रिटिशांनी दिल्ली जिंकली व शाहआलम ।। ला पेन्शन प्रदान केली. (२८ लाख रु. व कडा जहागिर)
■ शाहआलम ।। चा मृत्यु इ.स. १८०६ ला झाला.
अकबर.. या. १८०६-३७
■ शाहआलम ।। चा मुलगा अकबर ।। इ.स. १८०६ ला सत्तेवर आला.
■ ईस्ट-इंडिया कंपनीचा पेन्शनधारक व लाल किल्लयातील शाही संस्थान प्रमुख म्हणून त्याने कार्य केले.
■ इ.स. १८३७ ला अकबर ॥ च्या मृत्युनंतर बहादूरशाह जफर || सत्तेवर आला.
बहादूरशाह जफर I.S. १८३७-५७
बादशाह जफरला 'शायरी' प्रिय होती.
■ ब हादूरशाह ॥ ची उपाधी 'जफर' ही होती.
■ इ.स. १८५७ च्या उठावात उठावकर्त्यांनी बहादूरशाह जफरला मोगल बादशाह म्हणून घोषित केले.
■ उठावाच्या असफलतेनंतर ब्रिटिशांनी बहादूरशा जफर !॥ ला रंगूनच्या किल्ल्यात कैद केले.
इ.स. १८६२ ला रंगून किल्ल्यात बहादूरशाह जफ ।। या शेवटच्या मोगल बादशाहचा मृत्यु झाला.
■l इ.स. १८५७ च्या उठावानंतर ब्रिटिशांनी मोग सत्तेचा अस्त केला.
भारतात मोगल सत्ता स्थापना बाबराने इ. १५२६ मध्ये केली तर मुगल साम्राज्याचा शेवट बादशाह बहादूरशाह जफर || काळात इ. १८५७ ला समाप्त झाली.
■ मुघलांनी 1000 मध्ये भारतावर आक्रमण केले. 1526-1857 30 वर्षांसाठी (सूरा राजवंशाचा नियम 1540-55 वगळता).
0 Comments