सम्राट सम्राट अकबर
■ सम्राट अकबराचा जन्म दि. १५ ऑक्टोबर १५४३ ला अमरकोटला झाला (राणा आश्रयात). बीरसालच्या
■ अकबराचा जन्म हुमायून-हमिदा बानू बेगमच्या पोली झाला.
■ हुमायून निराश्रित असताना अमरकोटला अकबरका जन्म झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ हुमायूनने कस्तुरी वाटली.
हुमायूनने अमरकोटनंतर कंधारला आश्रय घेतला.
■ हुमायूनने अकबर आणि हमिदा बानू बेगमला मिर्ज अस्करीच्या देखरेखीत ठेवून कंधारला आश्रय घेतला.
■ इ.स. १५४५ ला अकबर कंधारहून काबूलला पोहोचला.
■ काबूलला बाबराची बहीण खानजादा बेगमने अकबराचे पालनपोषण केले.
■ हुमायूनचा भाऊ कामरान हातात अकबर काबूल ठिकाणी सोडला.
■ हिंदाल (हुमायून भाऊ) च्या मृत्यूनंतर (इ.स. १५५२) ला अकबर गजनीचा सुभेदार बनला.
■ इ.स. १५५५ ला हुमायूनने लाहौर विजयानंतर उत्तराधिकारी म्हणून अकबराला घोषित केले.
■ हुमायूनचा विश्वासपात्र बैराम खाँला हुमायूनने अकबराचा संरक्षक म्हणून नेमले व अकबर सुभेदार बनला.
दि. २४/०१/१५५६ ला दिन-ए-पन्हा इमारतीच्या पायऱ्या उरताना हुमायून जखमी झाला. -
दि. २७/०१/१५५६ ला हुमायूनचा मृत्यू झाला. हुमायून मृत्यूवेळी अकबर १३ वर्षाचा होता.
■ हुमायून मृत्यूवेळी अकबर पंजाबमध्ये गुरुदासपूर जिल्ह्यात कलानौर येथे होता तर बेरामखों पंजाबमध्ये अफगाणांच्या पाडावासाठी व्यस्त होता. अकबराला हुमायूनच्या मृत्यूची बातमी कलानौर ठिकाणी कळाली.
दि. १४/०२/१५५६ ला अकबराला कलानौर (जि. गुरुदासपूर) ठिकाणी सिंहासनावर बसवण्यात आले
.हुमायूनच्या मृत्यूच्या वेळी राज्यकर्ते (१५५६)
प्रांत
शासक
• काबूल
अकबराचा सावत्रभाऊ मुहम्मद हकीम.
• पंजाब
सिकंदरसुर.
दिली
हेमू (विक्रमादित्य).
• विजयनगर
तुलुवावंशी सदाशिवराव, अफगाण.
• बंगाल
• तारदीबेगने (दिल्ली गव्हर्नर) हुमायून मृत्यूची बातमी १७ दिवस गुप्त ठेवली होती.
■ हुमायून मृत्यूवेळी कामरान दिल्लीत होता.
पानिपतची लढाई दुसरी - इ.स 1556
आदिलशहा (मोहम्मद)चा पंतप्रधान हेमू असता.
■ हुमायूनने दिल्लीचा गव्हर्नर म्हणून तारदीबेगची नियुक्ती केली होती.
■ मुगल राज्यपाल तारदीबेगने हेमूच्या आक्रमणाचा विरोध न करता पलायन केले.
■ हेमूने दिल्लीत 'विक्रमादित्य' पदवी धारण करून सत्ता हातात घेतली.
■ बैरामखाँ आणि अकबराने हेमू विरोधात पानिपत रणसंग्रामावर नोव्हें. १५५६ ला युद्धात विजय मिळवला.
■ डोळ्याला जखम झालेल्या हेमूचा तोफखाना अलीकुलीने हस्तगत केला.
■ पानिपत च्या विजयामुळे अकबराचा अधिकार दिल्ली- आग्ऱ्यावर स्थापन झाला.
हेमूच्या पराभवाची कारणे
अयोग्य वेळी आक्रमण, चुकीचे युद्ध संचलन, अली कुलीद्वारा हेमूचा तोफखाना हस्तगत, हत्तीवर स्वार, हत्तीचा युद्धात प्रयोग, हेमूनंतर नेतृत्वाचा अभाव.
पानिपत II - चे परिणाम
अकबराचा दिल्ली-आग्ऱ्यावर विजय, मुगलांना हेमूची रसद प्राप्त, प्रबळ शत्रूचा अस्त, सेनाध्यक्ष-सम्राट म्हणून अकबराचा उदय व अफगाण शक्तीचा उदय.
• सिकंदर सुरी शिवालीक पर्वत रांगातील मानकोट किल्ल्यात आश्रित बनला असताना अकबराने पराभूत केले.
■ (इ.स. १५५७) मोहम्मद आदिलशाह बंगाल शासकाशी लढताना ठार झाल्याने अकबराचा एक शत्रू आपोआप संपला.
बैरमखान
• जन्म - बदक्शा बाबर सैन्यात दाखल,
• कनौजच्या लढाईत हुमायूनला शेरशाहने पकडले होते.
• हुमायूनचा विश्वासू
हुमायूनच्या निराश्रित
अवस्थेत हुमायून बरोबर शिया पंथी, हुमायूनला
पुन्हा सत्ता मिळून देण्यात मदत म्हणून हुमायून
'खानखाना' उपाधी दिली. उपनांव ' खानीबाबा' • हुमायुनद्वारा अकबराचा संरक्षक म्हणून नियुक्ती
• अकबराचा प्रधानमंत्री होता. बैरामखाँची अफगाण व्यक्ती द्वारा हत्या (इ.स. १५६०).
■ बैरामखाँच्या विरोधकांनी बैरामखाँवर तारदीबेगच्या
हत्येचा आरोप लावला.
■ बैरामखाँने अकबराचा शिक्षक पीर मुहम्मदला पदमुक्त केले. बैराम खाँने शियापंथी शेख गदायीला
सादरे यांची नियुक्ती केली.
■ बैरमखाँने अकबराच्या माहुताची हत्या केली.
बैरामखाँने कामरानपुत्र अब्दुल कासिमला सत्तारूढ करण्याचा प्रयत्न केला.
■ अकबराची दया माहीम अन्नगा, माता हमीदा बानो बेगम आणि दिल्लीचे गव्हर्नर हे बैराम खान यांचा विरोध होता.
■ महिम अनगाचा पुत्र आधमखाँ व जावई सिहाबुद्दीन ह्यांनी अकबराकडे बैरामखाँच्या तक्रारी केल्या.
■ अकबराने बैरमखाँपासून मुक्तता मिळवण्यासाठी.शिकारीच्या निमित्ताने बयानाला गेला व नंतर दिल्लीत दाखल झाला.
■ अकबराने वैरमखाँला गक्केला रवाना केले असताना बैरमचा पाठलाग अवबर शिक्षक पीर मुहम्मदने करताच बैरमखाँने पंजाबमध्ये विद्रोह केला.
■ बैरमखाँने पुन्हा अकबराने भेट घेवून मक्केला जात असताना गुजराथमध्ये मुबारकखाँ लोहानी या अफगाणाने हत्या केली. (इ.स. १५६०).
■ वैरमखाँच्या हत्येवेळी अकबर १८ वर्षांचा होता.
■ बैरमखाँ पुत्र अब्दुर्रहीमने खानेखाना पदवी मिळवून दानियालच्या मुलीशी विवाह केला.
■ बैरमखाँच्या हत्येनंतर अकबरावर ०३ व्यक्तिंचा प्रभाव पडला. आधमखाँ, माहम अनगा आणि अदगा खान दिल्लीचा राज्यपाल (इ.स. १५६१-६४)
अकबराचा माळवा विजय १५६१ इ.स.
■ इ.स.१५५६ ला माळवा शासक सुज्जातच्या मृत्युनंतर बाजबहादुर शासक बनला.
■ अकबराने आधमखाँ (माहम अनगा पुत्र) ला बाजबहादूरविरुद्ध पाठवले.
■ आधमखाँने बाजबहादूरच। पराभव सारंगपूर ठिकाणी करून बाजबहादूरची प्रेयसी रुपमती मिळवण्याचा प्रयत्न केला.
■ आधमखाँच्या माळव्यातील अत्याचारामुळे अकबराने आधमखाँविरुद्ध स्वारी केली पण माहम अनगाच्या मध्यस्थीमुळे आदमखाँला मुक्त केले.
■ माळव्याची व्यवस्था अकबराने मुहम्मद पीरकडे सोपवली.
चुनार विजय
• जौनपूरचा शासक गुहम्मद आदिल शाह याचा मुलगा शेरखान याने अफगाणांना संघटित करून बंडाचे नेतृत्व केले.
■ जौनपूर गव्हर्नर अली फुलीचा पराभव झाला. अकबराने जौनपूर जिंकून चुनार विजय मिळवला. मेवान
जयपूर मांडलिक राज्य
■ दि. १४ जाने. १५६२ ला अकबर जयपूरला ख्वाजा मोईनुद्दीन चिस्तीच्या दरगाह दर्शनास गेला.
■ जयपूरकडे अकत्र जात असताना अजमेर शासक
भारमलने अकबराचे मांडलीकत्व स्वीकारले,
अकबराने भारमलचा दत्तक पुत्र भगवानदास अि नातु मानसिंहला दरबारात उच्च पदे दिली.
भारमलने आपल्या मुलीचा विवाह अकबराशी संपन्न केल
अजमेरचा गव्हर्नर सैयफुद्दीनला अकबराने गैरह शासक जयमलविरुद्ध पाठवले.
गौंडवना विजय
■ गौंडवनाचा अल्पवयीन शासक वीरनारायणच्या वतीने राणी दुर्गावती शासन पाहत होती.
■ अकबराने गौंडवना विजयासाठी आसफखाला पाठवले
■ दुर्गावतीने आत्महत्या केली आणि अकबराने गावंडवाना साम्राज्यात जोडले.
अकबराची राजपूतविषयक नीती
चित्तोड - राणासंगानंतर मेवाड शासक म्हणून त्याचा पुत्र उदयसिंह सत्तेवर आला. राणा उदयसिंहाने माळवाशासक बाजबहादूरला आश्रय दिला होता. अकबराने मेवाड राजधानी चित्तोड जिंकण्यासाठी इ.स.१५६७ ला वेढा दिला. उदयसिंह पळून गेल्याने चित्तोड मोहीम त्याचा भाऊ जयमलने वालवली पण त्याचा मृत्यु झाल्याने चित्तोड आ कबराने जिंकले.
रणथंबौर - रणथंबौरचा किल्ला बुंदीच्या हाडाराजा सुर्जनच्या हातात होता. इ.स.१५६८ ला अकबराने रणथंबौर वेढले. सुर्जनशी करार करुन अकबराने रणथंबौर मोहीम वापस घेतली.
कालिंजर - कालिंजरचा किल्ला रीवा शासक रामचंद्रच्या होतात होता. इ.स. १५६९ ला अकबराने भजन खाँला कालिंजर मोहीमेवर पाठवून कालिंजर जिंकले.
जोधपूर-बिकानेर विजय - नोव्हे. १५७० ला अकबराने नागौरवर मोहीम काढून जोधपूर- बिकानेर शासकास मांडलिक बनवले.
मेवाड-राणाप्रताप - इ.स. १५७२ ला मेवाह महाराणा उदयसिंहचा मृत्यु झाला. उदयसिंह पुत्र महाराणा प्रताप ३० मे १५६२ ला उदयपूरजवळ गोविंदा ठिकाणी सत्तेवर आला. त्याने जीवनभर अकबराशी लढा दिला.
हळदी घाटीची लढाई. १८ जून १५७६
• महाराणा प्रताप हा बाप्पा रावलसिंह वंशीय होता.
• महाराणा प्रतापचा जन्म ९ मे १५४० ला झाला. पश्चिम मेवाडच्या भागात साडेचार वर्षे शासन केले.
• राजा मानसिंग गुजर थाहुन 1576 मध्ये येतानाला परतले. राणा प्रताप यांची भेट उदयसागर तलावाच्या काठी झाली.
• मोगल- राणाप्रता संत्त्यात संघर्ष हल्दीघाटीत झाला.
• मोगल सम्राट अकबराने राजपूत राजा मानसिंगाला मेवाड राजपूत शासक राणाप्रतापविरुद्ध पाठवले
• १८ जून १५७६ ला हल्दीघाटी युद्धात मानसिंगचा विजय.
• राणाचे पलायन व राणाप्रतापचा कोलियारी येथे मुक्काम.
• १५९७ इ.स. ला राणाचा मृत्यु.
राणाप्रतापने इ.स. १५९७ गर्यंत अकवराशी लढा दिला.
■ राणाप्रतापनंतर राजपूत नेतृत्त्व राणाप्रताप पुत्र अमरसिंहने केले
■ इ.स.१५९९ ला अमरसिंहाचा पराभव राजा मानसिंह आणि राजपुत्र सलिमने केला पण याच वेळी बंगाल शासक उस्मानखाँच्या विद्रोहामुळे राजा मानसिंहाला बंगालकडे जावे लागल्याने मेवाड अमरसिंहाने स्वतंत्र केला.
- अकबराला मेवाडवर निर्विवाद वर्चस्व कधीच प्रस्थापित करता आले नाही.
गुजराथ विजय
■ इ.स.१५३६ ला हुमायुतने गुजराथ जिंकले होते.
■ अकबर राज्यारोहण समयी गुजराथचा शासक मुजफ्फरशाह तृतीय होता.
■ जुलै १५७२ ला अकबराने गुजराथवर स्वारी केली. अकबर आणि राजा मानसिंहापुढे मुजफ्फरशाह तृतीयने आत्मसमर्पण केले.
■ भगवानदास आणि मानसिंहने अहमदाबाद
जिंकल्यावर सुरतवर आक्रमण केले. ■ अकबराने सर्वप्रथम खंबायतवर विजय मिळवून
आपल्या साम्राज्याची सीमा सागर किनाऱ्यापर्यंत
■ अकबराने फत्तेहपूर सिक्रीला गुजराथ विजयानंतर मुक्काम केला.
■ अकबराने गुजराथ प्रशासक म्हणून आसफखाँला नियुक्त केले.
■ अकबराच्या गुजराथ प्राप्तीमुळे संपन्न व समृद्ध गुजराथमध्ये टोडरमलने जमीन महसुल व्यवस्था लागू केली.
■ गुजराथ मोहिमेत पोर्तुगिजांचा संबंध अकबराशी आला.
बंगाल-बिहार विजय
■ इ.स.१५७४ ला बंगाल शासक दाऊदचा पराभव जौनपूरचा मोगल शासक मुनीमखाँने केला.
■ दाऊदच्या हत्येनंतर भारतातून अफगाण सत्तेचे उच्चाटन केले.
काबूल विजय
■ काबूलचा शासक अकबराचा सावत्र भाऊ मिर्जा मोहम्मद हकीम होता.
■ मिर्झा हकीमाने पंजाब जिंकला. १५८०
अकबर सेना पाहून मिर्जा हकीमने काबूलला आश्रय घेतला. मिर्जा हकीमच्या पाठलागासाठी अकबराने शाहजादा मुरादला पाठवले.
■ इ.स.१५८५ ला मिर्जा हकीमचा मृत्यु झाला. काबूलपर्यंत प्रदेशाचा शासक म्हणून अकबराने राजा मानसिंहाला नियुक्त केले.
■ युसुफजाईच्या बंदोबस्तासाठी अकबराने टोडरमल व मुरादला पाठवले.
काश्मीरचा विजय
■ अकबर हा प्रथम दिल्ली सत्ताधीश की ज्याने काश्मीर विजय नोंदवला.
■ इ.स.१५८५ ला राजा भगवानदास आणि कासिखाँला अकबराने काश्मीर विजयासाठी पाठवले.
■ काश्मीर शासक युसुफखों हा होता त्याने अकबराचे मांडलिकत्त्व स्वीकारले पण त्याचा पुत्र याकूबने लढा चालूच ठेवला.■ युसुफखाँ आणि याकूबला मुगल सैन्याने कैद करुन बिहारला पाठवले.
सिंध विजय
■ इ.स.१५९० ला अकबराने बैरमखाँ पुत्र खानखाना अब्दुर्रहमानला सिंध स्वारीवर पाठवले.
■ सिंध शासक मिर्जा जानीचा पराभव करुन अकबराने त्यास थट्टाची जहागिरदारी व ३००० ची मनसब दिली.
बलुचिस्तान-कंदहार विजय
■ बलुचिस्तान अफगाणांकडून अकबराने मीर मासूमच्या नेतृत्त्वाखाली तर कंदहार स्वतः मुजफ्फर हुसैनकडून जिंकून घेतला.
अकबराचे दक्षिणेतील विजय
■ अकबराने उत्तर आणि मध्य भारतातील विजयानंतर दक्षिण भारतात साम्राज्य विस्तार केला.
दक्षिण भारतात साम्राज्य विस्ताराची कारणे
■ अकबराची महत्त्वाकांक्षा पोर्तुगिजांना हाकलून देणे. दक्षिण भारतातील राजकीय व्यवस्था.
■ लष्करी संघटना दैवी प्रेरणा.
1) अहम दनगर विजय 1600 इ.स
■ १५६१ इ.स. ला अकबराने दक्षिणेतील प्रादेशिक मुस्लिम सत्तांना मांडलिकत्व स्वीकारण्याची खलिते रवाना केली.
■ अकबराने सर्वप्रथम अहमदनगरवर स्वारी केली अहमदनगरच्या निजामशाह दरबारात बुरहान निजामशाह द्वितीयची बहीण चांदबिबी राज्यकारभार चालवत होती.
■ अब्दुर्रहमान आणि मुरादला अकबराने इ.स. १५९५ ला अहमदनगर स्वारीवर पाठवले.
■ मुरादने चांदबिबीची युद्धनिती लक्षात घेऊन करार केला, ज्यानुसार मोगलांना बरारघा प्रदेश प्राप्त झाला.
■ इ.स.१६०० ला अकबराने बुऱ्हाणपूरवर आक्रमण करुन निजामशाहला ग्वाल्हेरला किल्ल्यात कैदेत ठेवले.
इ.स. १६०० ला अहमदनगर मोगल साम्राज्यात अकबराने विलीन केले.
2) असीरगड विजय 1609 इ.स
• असीरगढ़ हा किल्ला सातपुडापर्वत माथ्यावर ९०० फूट उंचीवर आहे.
• असीरगढ शासक खानदेशशाह मीर बहादूरच्या हातात होता.
• असीरगढला दक्षिण भारतात प्रविष्ट होण्याचे प्रवेशद्वार म्हणतात.
• असीरगढचा शासक मीरबहादूरला अकबराने कैद करुन किल्ला जिंकून घेतला. (इ.स.१६००
पोर्तुगिजांशी संघर्ष
■ १५६९-७० पोर्तुगिजाविरुद्ध अहमदनगर, विजापूर आणि जमोरिनने लढा दिला.
■ १५०८ इ.स. ला पोर्तुगिजांनी विजापूर नवाबाच्या हातून गोवा जिंकला.
■ A.D. 1530 ला रोडर आणि सुरत पोर्तुगीजांनी जाळले.
१५३१ मध्ये दीव बेटावर पोर्तुगीजांची उपासमार झाली.
■ १५८८ मध्ये पोर्तुगीजांनी दमणचा ताबा घेतला.
■ अकबराने साम्राज्य बलवान आणि विस्तृत केल्याने मोगल साम्राज्याचा वास्तविक संस्थापक अकबरास संबोधण्यात येते.
■ राजपुतावर सफलतापूर्वक विजय प्राप्त करणारा अकबर हा प्रथम शासक होय.
अकबराचे राजपूतविषयक धोरण
■ अकबराने राजपुतावर विजय मिळवण्यासाठी ज्या नीतीचा उपयोग केला त्याला इतिहासात 'अकबराची राजपुत निती' या नावे ओळखतात.
■ अकबराला साम्राज्यदृढतेसाठी गैरमुस्लिमांचे समर्थन आवश्यक होते
■ अकबराने राजपूत राजकुमारींशी विवाह केले.
अकबराने मुगल जनानखान्यात राजपूत जकन्या स्वीकारल्या.
3 अकबराने अमेर शासक भारमलच्या ज्येष्ठ मुलीशी विवाह केला. (इ.स.१५६२)
■ जैसलमेर-जोधपूरच्या शासकांनी अकबराशी आपल्या मुलींचे विवाह लावले.
■ अकबराने राजपूत कन्याशी विवाह केले पण राजपूत घराण्यात मुगल कन्या दिल्या नाहीत.
= ■ भारमलचा दत्तक पुत्र भगवानदासच्या मुलीशी राजकुमार सलीमचा विवाह अकबराने लावला.
■ इ.स. १५६८ अकबराने राजपूत साह्याअभावी सफलता अशक्य म्हणून राजपूत राजांना क्षमा केल्या. त्यांचे प्रदेश वापस दिले व राजपुतांना प्रदेशाचे शासक म्हणून नेमले.
■ अकबराने राजपुत संघटित होऊन विद्रोह करु नयेत म्हणून राजपूत शासकांना उच्च पदे देऊनदूर - दूर नेमले. उदा. मानसिंहला काश्मीरचा राज्यपाल बनवले.
■ अकबराने राजपूत शक्तीचा -हास करण्यासाठी राजपूत राजाला राजाविरुद्ध पाठवले. उदा. हल्दीघाटी युद्धात (इ.स.१५७६) मानसिंहाला महाराणा प्रतापविरुद्ध पाठवले.
■ राजपूत नीतीमुळे दोन संस्कृतीचा (हिंदू-राजपूत) संयोग झाला.
■ अकबराने हिंदू उत्सव प्रारंभ केले.
0 Comments