मुघलकालीन वास्तुकला
• मोगलांना स्थापत्य कलेविषयी प्रेम होते.
मोगल कालीन स्थापत्यात मध्य-एशिया, दक्षिण-पूर्व आशिया व भारतीय स्थापत्य कलेचा समन्वय आहे.
बाबर आय.एस. १५२६-३०
• बाबर 'भारतीय स्थापत्य कला हीन दर्जाची आहे असे म्हणूसंबोधित असे.
■ बाबुरा इसवी सन 1000 मध्ये. 1526 ला काबुली बागेत पानिपत येथे 'काबुली मशीद' बांधली.
■ I.S. 1526 बाबांनी रोहिलखंडमधील संभल येथे 'जामा मशीद' बांधली.
बाबराने अयोध्येत 'बाबरी मस्जिद' बांधली.
■ ■ बाबराने आग्रा येथे भवन निर्मितीसाठी ७८० व्यत्त नियुक्त केल्या.
■ बाबराने १४९१ संगमरवर कारागिरी करण कारागिर स्थापत्य निर्मितीसाठी नियुक्त केले.
■ बाबरने आग्रा, बियाना, ग्वाल्हेर, सिकरी आणि धौलप येथे सुंदर इमारती बांधल्या.
■ बाबरास स्थापत्यापेक्षा बागवानी कलेचा जान छंद होता.
■ बाबरान इराणी शैलीवर आधारित बाग लावते
■ आग्रा येथील रामबाग आणि जहराबाग ही व उद्यान बाबरद्वारा निर्मित आहेत.
■ बाबरने कॉन्स्टँटिनोपल येथील सितान ना शिल्पकाराला भारतात बोलावले होते.
हुमायून आय.एस. १५३०-५६
■ हुमायूनने आग्रा व हिसार येथे मस्जिद बांधत
हुमायून मकबरा
■ हुमायूनचा मकबरा दिल्लीत आहे.
■ हुमायून पत्नी हमीदा बेगमने I.S. 1564 ते बांधला.
■ हुमायूनच्या थडग्याचे शिल्पकार मार्मा मिर्झा घियास (पर्शियन) होते.
भारतीय व फारसी शिल्पकलेचे हे उत्तम मि व उदाहरण आहे.
■ 'हुमायून मकबरा' हे मोगल कालीन प्रथम महत्त्वपूर्ण स्थापत्य आहे.
■ हुमायून मकबराचे गुंबज पूर्णतः पांढऱ्या संगमरवराचे आहेत.
■ ताजमहलप्रमाणे हुमायून मकबऱ्याच्या बाजूस आयताकार बाग आहे.
■ हुमायूनने पंजाबमध्ये हिसार जिल्ह्यात फतेहाबाद येथे ईराणी शैलीवर आधारित मस्जिद इ.स. १५४० ला बांधली.
■ 'दीनपनाह' ही इमारत दिल्लीत इ.स. १५३३ ला बांधली ती आज नष्ट झाली आहे.
अकबर.S. १५५६-१६०५
■ अकबर काळात शिल्पकलेचा जास्त विकास झाला.
■ अकबरकालीन स्थापत्य मोगल, भारतीय-इस्लाम व राजपूत शलीवर आधारित आहेत.
■ आग्रा व फतेहपूर सिक्री येथील भवन हिंदू शैलीचे आहेत.
■ अकबर काळात हुमायून मकबरा इ.स. १५६५ ला बांधून पूर्ण झाला.
■ इ.स. १५६९ ला अकबराने सलीम चिश्तीच्या स्मृतीर्थ फतेहपूर सिक्री हे नगर वसवले.
■ इ.स. १५६९-८१ या काळात फतेहपूर सिक्रीत अनेक भवने बांधण्यात आली.
■ अकबरद्वारा निर्मित भवनात लाल दगड आणि संगमरवराचा वापर केलेला आहे.
■ अकबराने स्थापन केलेली फतेहपूर सिक्री येथील प्रसिद्ध वास्तुकला 'जामा मशीद' आणि 'बुलंद दरवाजा'.
• बुलंद दरवाजा हा भारतातील सर्वात उंच दरवाजा आहे. त्याची उंची १५० फुट आहे.
• बुलंद दरवाजा अकबराने इ.स. १६०२ ला दक्षिण विजयाप्रित्यर्थ बाधला.
■ 'फतेहपूरमधील जामा मशीद "शान-ए-फतेहपूर".
■ फतेहपूरची जामा मस्जिद इ.स. १५७१ ला बांधलेली आहे.
■ फतेहपूर सिक्रित बिरबल, सुनहाला, शहजादी, अंबर आणि तारकी सुलताना महल हे प्रसिद्ध राजवाडे आहेत.
अकबराने इ.स. किल्ला बांधला. १५-७३ या काळात आग्रा
■ अकबराने लाहोर किल्ला इ.स १५६५ ला बांधला.
■ अकबराने इलाहाबादचा किल्ला इ.स. १५८५ ला बांधला.
■ आग्रा किल्ल्याच्या भिंती ७५ फूट उंचीच्या आहेत व किल्ला ११ मैल व्यासाचा आहे.
■ आग्रा किल्ल्याला दोन दरवाजे आहे. दिल्ली दरवाजा व अमरसिंह दरवाजा.
■ आग्रा किल्ला बांधकाम शैली ही ग्वाल्हेर किल्ला बांधकाम शैलीप्रमाणेच आहे.
■ लाहोर किल्ल्यावरील चित्रकारी व नकाशे ही हिंदू कारागिरीचे प्रतिक आहे.
■ अकबराने अजमेरचा किल्ला इ.स. १५७० व अटकचा किल्ला इ.स. १५८१ ला बांधला.
■ फत्तेहपूर सिक्रीतील सर्व महलात जोधाबाईचा महल विशाल आहे.
■ जोधाबाई महलाच्या छतासाठी मुलतानहून आणलेल्या चमकदार निळ्या दगडाचा उपयोग केलेला आहे.
फत्तेहपूर सिक्रीतील भवन - स्थळ
इमारती प्रशासकीय इमारती, बिरबल पॅलेस, गोल्डन पॅलेस, शहजादी पॅलेस, तुर्की सुलताना पॅलेस.
धार्मिक स्थळे जामा मशीद, बुलंद दरवाजा, शेख सलीम चिश्ती मझार.
■ अकबराने स्वतःच्या मकबऱ्याचा नकाशा स्वतः बनवला. (सकंदरा)
■ सिकंदरा मकबरा (अकबराचा) इ.स १६०५ ला बांधण्यास प्रारंभ झाला.
■ 'पंचमहल' ही पाच मजली इमारत दीवान-ए- खासच्या आग्नेय भागात आहे.
■ 'पंचमहल' चे वरचे मजले क्रमशः लहान आहेत व शेवटी गुंबजवजाछत्री आहे.
■ येथे 'दिवान-ए-खास' आणि 'दिवाण-ए-आम' या दोन प्रशासकीय इमारती होत्या.
■ 'दिवान-ए-आम' आयताकृती आहे. दिवाण-ए-आमचे छत लाल आहे.
Π सिकंदरा या ठिकाणी अकबराचा मकबरा आहे सिकंदरा आग्ऱ्याच्या जवळ आहे.
अकबरकालीन स्थापत्य शैलीचा भव्यत्ता व व साधेपणा आहे.
जहांगीर आय.एस. १६०५-१६२७
■ जहाँगीरास अकबराप्रमाणे स्थापत्य कलेची आवड होती पण चित्रकला अत्याधिक प्रिय होती.
नुरजहाँने 'इतमाह-उद-दौला' चा मकबरा बांधला.
■ इतमाद-उद-दौलाचा मकबरा लाल दगड व संगमरवराचा वापर करुन इ.स. १६२२-२८ ला बांधला.
संगमरवरावर रंगीत दगड कोरून खडे, मोती, रत्न बसवलेले आहेत. त्याला 'पेट्राड्युरा' (पच्चीकारी) म्हणतात.
■ जहाँगीराने पिता अकबराचा सिकंदरा येथील मकबऱ्याचे काम पूर्ण केले.
■ अकबराच्या सिकंदरा येथील मकबऱ्याच्या उध्वी भागात 'अल्ला-हो-अकबर' तर अर्ध्या भागात 'जल्ले जलाल्लाह हो' असे कोरले आहे.
■ अकबराच्या मकबऱ्यावर अल्लाची ९९ नाव अरबी भाषेत नमुद आहेत.
■ जहाँगीराचा मकबरा लाहौर जवळ शाहदरा येथे नुरजहाँने बांधला
■ अब्दुर्रहमानखान खानाचा मकबरा दिल्लीत आह
■ अनारकलीचा मकबरा लाहोर येथे आहे. तो इ.स. १६०५ ला जहाँगीराने बांधला. ■ अनारकली मकबऱ्यावर 'जर मी प्रेयसी अनारकलीचा
चेहरा पुन्हा एक वेळ पाहू शकलो असतो तर कयामत दिवसापर्यंत मी अल्लाचे धन्यवाद मानतो' असे नमुद आहे.
■ अकबराचा सिकंदरा येथील मकबराचे क्षेत्र ३३९ फूट × ३३९ फूट x १०० फूट आहे.
• जहाँगीराने 'शालीमार बाग' व 'निशात बाग' बनवल्या.
शहाजहाकालीन स्थापत्य इ.स. १६२७-५८
• मोगल स्थापत्य कला शहाजहाँ काळात अत्युच्च शिखरावर पोहोचली होती.
■ शाहजहाँचा काळ मोगलांचे 'सुवर्ण युग' म्हणून ओळखतात.
■ अकबरकालीन स्थापत्य शैलीतील भव्यता व साधेपणाची जागा शहाजहाँकाळात सौंदर्य, मोहकता व कोमलता यांनी घेतली.
शाहजहाँकालीन स्थापत्याची वैशिष्टचे
सरसता, संपन्नता, कलात्मकता, रमणीयता, सोनेरी रंग, नाजूक-शैलीदार नक्षीकाम, रत्न-माणिकेंचा वापर, हिंदू प्रभाव जावून देशी-विदेशी प्रभाव नागमोडी कमानी, कारंजे, विलोभनीय स्तंभ इत्यादी.
■ अकबराने आग्रा किल्लयात बनवलेल्या 'दीवाने- आम' ला तोडून इ.स. १६२७ ला शहाजहाँन पुनर्रनिर्माण 'दीवाने-आम' चा केला.
■ शाहजहाँद्वारा निर्मित स्थापत्यापैकी श्रेष्ठ दीवाने- खास सर्वाधिक अलंकृत इमारत आहे
■ दीवाने-खास शेजारी 'खास महल' अत्यंत कलात्मक आहे.
■ खास महलाच्या बाजूला २३५ x १७० फूट ची 'अंगुरीबाग' आहे.
■ शहाजहानचे झारोका दर्शन, मुस्लिम बुरुज, मच्छी भवन, शीशमहल, शाहजहानची मशीद, नगीना मशीद
व मोती मस्जिद बांधल्या.
■ मोती मस्जिद शाहजहाँनने पुत्री जहाँआराच्य सन्मानार्थ बांधली.
■ मोती मस्जिद आग्रा या ठिकाणी आहे.
■ आग्रा येथील जामा मस्जिदीस 'मस्जिद-ए-जहाँनाम या नावाने ओळखतात.
■ जामा मस्जिद जहान आराच्य नेत्रित्वाखळी इ.स. १६४८ बांधली.
■ शाहजहाँने इ.स. १६३८ ला दिल्लीजवळ 'शाहजहानाबाद' वसवले व लाल किल्ला बांधला.
■ शाहजहाँनाबाद येथेच दरबार-ए-आम, दरबार-ए- खास व नौबतखाना आहे.
मयुरासन
• तख्त-ए-तौस लचला 'मयुरासन' म्हणतात
• दीवान-ए-आमच्या मध्यभागी स्थित होते.
• मयुरासनास छोटे १२ स्तंभ होते.
• मयुरासन पुर्णतः सुवर्ण व रत्नजडित होते.
• निर्माता-बेबा दलखानाच्या ०७ वर्षे परिश्रमानंतर ते पुर्ण झाले.
• इ.स १७३९ ला नादिरशाहने ते इराणला नेले.
■ दिवाने खास' ही इमारत ९० x ६७ फूट आहे.
■ अमीर खुसरोनी दीवाने खास बद्दल 'गर फरदौस बररूए जमीन अस्त.
हमीं अस्तो, हमी अस्तो हीं अस्तो ' (जर पृथ्वीवर कोठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे याशिवाय कोठेही नाही) असे लिहिले आहे.
■ दीवाने-आम दरबार हा १८५ × ७० फूट आहे.
'ताजमहल' हा मकबरा शाहजहाँची प्रिय पत्नी अर्जुमंदबानू बेगम (मुमताजमहल) चा मकबरा आहे
■ ताजमहल आग्रा येथे यमुना नदीच्या उजव्या किनाऱ्यावर आहे.
■ ताजमहलची निर्मिती इ.स. १६३१-५३ या काळात झाली.
■ ताजमहल बांधकामास ५० लाख रुपये खर्च आला
■ ताजमहलचे बांधकाम २२ वर्षे २०,००० मजुरांनी केले.
ताजमहलचा नकाशा (वास्तुकार) उस्ताद ईसाने बनवला होता.
- स्पेनचे पादरी मानरिक मते ताजमहलचा नकाशाकार वीनसचा निवासी 'जिरोनिया विरोनिया' हा होता.
ताजमहाल रचना
ताजमहल यमुना नदीच्या उजव्या किनाऱ्यावर आहे. २२ फूट उंच चौकोनी चबुतऱ्यावर बांधकाम. रुंदी १८६ फूट आहे. एकंदरित ५ घुमट आहेत. मुख्य घुमट १८७ फूट उंच आहे, इतर ४ घुमट. मुख्य घुमटाची शोभा वाढवतात. घुमट वजन १२००० टन आहे. चबुतऱ्याच्या चारही बाजूला तीन मजली १३७ फूट उंच मिनार आहेत. मुख्य हॉल अष्टकोनीय आहे. हॉल मध्यभागी दोन थडगे आहेत. थडग्यावर उत्तम नक्षीकाम व रत्नजडित पच्चीकारी आहे. थडग्याभोवती ०८ फूट उंच जाळीदार पडदे आहेत.
मोगल बादशाहनिर्मित स्थापत्य.
• बाबर - पानिपत येथील मस्जिद, रोहिलखंड मस्जिद, अयोध्या मस्जिद, रामबाग, जहराबाग.
• हुमायूं – आग्रा, हिसार मशीद, दीन पनाह.
• अकबर – हुमायून मकबरा, फतेहपूर सिक्री, जामा मशीद, बुलंद दरवाजा, बिरबल महाल, शहजादी अकबर महल, तुर्की सुलताना पॅलेस, लाहोर किल्ला, अलाहाबाद किल्ला, अजमेर किल्ला, अट्टक किल्ला, दिवाने-खास, जोधाबाई महाल, पंचमहाल, दिवाने .
• जहांगीर – इतमाद-उद-दौला मकबरा, सिकंदरा मकबरा, शाहदरा मकबरा, खानखानाचा मकबरा, अनारकलीचा मकबरा.
• शाहजहान - दिवाने-आम, खास महल, मयुरासन, झारोका, मुस्मान बुरुज, मच्छी भवन, शीश महाल, मोती मस्जिद, शाहजहानाबाद, ताजमहाल.
• औरंगजेब – बिबिका मकबरा, बादशाही मशीद.
औरंगजेबकालीन स्थापत्य
या. १६५८-१७०७
■ औरंगजेबास स्थापत्य कलेची जवळ नव्हती.
• दिल्लीच्या लाल किल्यात औरंगजेबाने एक चेत संगमरवरी मस्जिद बांधली.
■ इ.स. १६८९ ला औरंगजेबाची प्रिय पत्नी रविवा दुर्रानीचा मृत्यु झाला.
■ औरंगजेबाने रबिया दुर्रानीच्या स्मृतीप्रीत्यर्थ बिबीका मकबरा औरंगाबाद येथे बांधला.
■ ताजमहलची प्रतिकृती म्हणून 'बिबीका मकबरा ओळखला जातो.
■ औरंगजेबाने लाहोर येथे बादशाही मस्जिद बांधली.
■ औरंगजेबाने काशी येथे विश्वनाथाच्याा मंदिराच्या भग्नावशेषावर लाल रंगाची मस्जिद बांधली.
■ औरंगजेबाने मथुरा येथे केशव देव मंदिराच्या जागेवर मस्जिद बांधली.
मोगलकालीन चित्रकला
■ भारतात अफगाण शासकांनी चित्रकलेला प्रोत्साहन दिले नाही.
■ फिरोज तुघलकाने राजदरबारातून सजावट आणि चित्रकारिता बंद केली.
■ मोगल बादशाहचे पुर्वज कला-साहित्यप्रेमी होते.
■ बाबर हा चित्रकलेचा चाहता होता.
- बाबरने बिहजाद चित्रकला भारतात आणली.
- 'बिहजाद' हे तैमुरी चित्रकलेचे कलाकार होते.
- बाबरकालीन चित्रकारितेवर तैमुरी प्रभाव आढळतो
■ अलवरने बाबराचे जीवनचरित्र फारसी भाषेत चित्रमय रूपात लिहिले आहे.
■ हुमायूनला निर्वासित काळात पर्शियात चित्रकलेची
आवड निर्माण झाली. •
इराण शासक शाह तहमस्पदच्या दरबारातील चित्रकारांचा हुमायूनवर प्रभाव पडला.
∎ हुमायूनने इ.स. १५५० ला काबूलला परत येताना मीर सैयद अली तबरीजी आणि ख्वाजा अब्दुल समद या दोन चित्रकारांना घेऊन आला.
∎ हुमायूनने पर्शियाहून आणलेले दोन्ही चित्रकार बिहजाद कलेद्वारा प्रभावित होते.
भीर सैयद अली आणि ख्वाजा समद या दोघांनी चित्रमय पुस्तक 'दास्ताने अमीर इमदाहे' काढले. हुमायून आणि अकबराला चित्रकारिता या दोघांनीच शिकविली.
'तैमुर घराण्यातली राजकुमार' या शिर्षकाचे चित्र हमायूनकालीन श्रेष्ठ चित्र होय.
'दास्तान-ए-अमीर-इमदाहे चित्रपुस्तक इ.स. १५५०-६० या काळात बनले.
■ 'दास्तान-ए-अमीर-इमदाहे' हे पुस्तक १७ खंडात आहे. त्यात १४०० चित्र आहेत.
■ अकबराने चित्रकला फारसी चित्रकारांकडून शिकली.
■ अकबर काळात चित्रकलेला भारतीय रूप प्राप्त होत गेले.
■ अकबराच्या दरबारात हिंदू चित्रकारांची संख्या जास्त होती.
■ अकबराच्या दरबारातील हिंदू चित्रकार = दसवंत, बसावन, जगन्नाथ, लाल, केसू व ताराचंद होते.
■ अकबराने चित्रकलेला प्रोत्साहन देण्यासाठी अब्दुल समद नेतृत्त्वाखाली विभाग स्थापला.
अब्दुल समद
• अकबरद्वारा स्थापित चित्रकला विभागाचा प्रमुख.
• मुळचा फारसमधील सिराजचा रहिवासी.
• अकबर यांच्या हस्ते 'शनी कलाम' पुरस्काराने सन्मानित.
• राजधानी टकसाळ प्रमुख.
•400 चि मनसबदारी.
■ अकबर दरबारातील प्रसिद्ध मुस्लिम चित्रकार अब्दुल समद, मीर सय्यद अली व फरुख बेग हे होते.
• चित्रकार चित्र काढत त्या स्थानास 'तस्वीरखाना म्हणत.
■ अबुल फजलने अकबराकडे काम करणाऱ्या १८७ चित्रकारांची नावे दिली आहेत.■ अकबराच्या दरबारातील १७ चित्रकारांपैकी १३ चित्रकार हिंदू होते.
• चंगेजखानच्या वंशाचा इतिहास 'जामी-उल- तवारीख' ची चित्रकारी बसवान, भीम व धर्मदास यांनी केली.
■ जहाँगीर काळापासून मोगलकालीन चित्रकारितेत भारतीय कला प्रारंभ झाली.
■ मोगलकाळात चित्रकलेचा विकास जहाँगीर काळात झाला.
■ जहाँगीराला चित्राची उत्तम पारख होती.
■ जहाँगीर हा चित्र पाहून चित्र काढणारा चित्रकार कोण आहे हे सांगत असे.
■ जहाँगीर दरबारातील फरुख बेग, मोहम्मद नादीर व मुहम्मद मुराद हे प्रसिद्ध चित्रकार होते.
■ जहाँगीर दरबारातील फरुख बेग, मोहम्मद नादीर व मुहम्मद मुराद हे प्रसिद्ध चित्रकार होते.
■ जहाँगीर दरबारातील हिंदू चित्रकार बिशनदास, मनोहर, तुलसी, माधव व गोवर्धन होते.
■ जहाँगीरकालीन प्रसिद्ध चित्रकार 'अगुकीजा' हा होता.
■ जहांगीरने अगुकीजला 'बद्रुजमान' ही पदवी दिली.
■ जहाँगीरकालीन चित्रकारितेत यथार्थवाद, वास्तविकता, प्राकृतिकताचा प्रभाव दिसतो.
■ शाहजहाँकालीन प्रसिद्ध चित्रकार हाशिम, अनुप गोवर्धन, मुहम्मद नादिर, होनहार, बालचंद, अनुप चतुर व चिंतारमण होत.
■ शाहजहाँपुत्र दाराशिकोह हा चित्रकलेचा प्रेमी होता.
■ दाराद्वारा चित्रित चित्रसंग्रह पुस्तक 'India House Library London' येथे आहे.
■ औरंगजेबाने कट्टर धार्मिकता स्वीकारून चित्रकलेला प्रोत्साहन दिले नाही.
■ औरंगजेबाने बीजापूर येथील सुर महलातील चित्रे नष्ट केली.
■ औरंगजेबाने अकबराच्या सिकंदरा मकबऱ्यातील चित्रे पुसली.
■ मोगल साम्राज्याच्या -हासाबरोबर चित्रकारांनी लखनौ, पटना, मुर्शिदाबाद, म्हैसूर व हैद्राबाद ठिकाणी आश्रय घेतला.
मुघल संगीत
■ बाबराने 'बाबरनामा' मध्ये हिरातच्या प्रसिद्ध गायकांचा उल्लेख केलेला आहे.
■ बाबर हा संगीताचा जाणकार होता.
■ हुमायून सोमवार व बुधवार संगीत ऐकत असे.
■ हुमायूनने मांडू विजयानंतर (इ.स. १५३९) बच्च् नावाच्या संगीततज्ञला आश्रय दिला.
■ 'अहलेमुराद' हे संगीततज्ञाचे ठिकाण होते.
■ अकबराने दरबारात सात गवैये ठेवले होते.
■ अबुल फजलने आइने अकबरीत ३६ प्रकारच्या वाद्य गायकांचा उल्लेख केला आहे.
■ अकबर हा 'नगारा' वाजवण्यात निपुण होता.
■ अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध गायक तानसेन आणि बाजबहादूर हे होते.
■ अकबरकालीन प्रसिद्ध संगीततज्ञ बाबा रामदास, बैजूबावरा व सुरदास हे होते.
■ तानसेनने राजा मानसिंहद्वारा स्थापित ग्वाल्हेरच्या संगीत विद्यालयात संगीत शिकले.
■ तानसेनचा मृत्यू अतिमद्यपानामुळे झाला. १५८९ ला. (जन्म १५५५)
■ स्वामी हरिदास हे तानसेनचे गुरु होते.
■ तानसेन हा मियाँ मल्हार व तोडी या रागाचा जन्मदाता होय.
• ग्वाल्हेर राजा मानसिंग (ए.डी. 1486-1517) यांनी धृपद शैली विकसित केली.
■ जहाँगीराला संगीताविषयी नितांत प्रेम होते.
■ जहाँगीर दरबारात प्रसिद्ध सहा गायक होते.
• जहाँगीर दरबारात स्त्री गायिकाही होत्या
■ जहांगीरच्या दरबारातील प्रसिद्ध गायक जगन्नाथ जनार्दन भट्ट होते.
जहाँगीराने स्वतः हिंदी गाणे लिहिली आहे।
■ शाहजहाँ दीवाने खास मध्ये संगीत ऐकतनी
■ रामदास लाल खाँ आणि महापात्र हे शा दरबारातील प्रमुख वैये होते.
■ प्रारंभीच्या १० वर्षाच्या काळात औरंगज संगीताची आवड होती.
■ I.S. 1688 ला दरबारातुन संगीत बँड के
■ इ.स. १६९५-९६ ला 'राग दर्पण' लिहिण्यात आले.
सुंदर स्वाक्षरी कला
■ अकबर निरक्षर होता पण त्याने सुंदर हस्ताक्षराला प्रोत्साहन दिले होते.
■ अकबराच्या दरबारात आठ सुंदर हस्ताक्षरी होते.
■ अकबरास 'नसतालीख' नामक सुंदर हस्ताक्षर आवडत असे.
■ मुहम्मद हुसेन या उत्तम हस्ताक्षरास अकबराने 'जरी कलम' ही उपधी दिली.
■ हाँगीर - शाहजहाँच्या दरबारात सुहस्तलेखक होते.
■ शाहजहाँ दरबारातील मीर हासिम हा सुलेखक होता.
■ औरंगजेबाच्या ग्रंथालयाचा प्रमुख जवाहर रकब हा सुंदर हस्तलेखक होता.
0 Comments