बाबर इसवी सन. १५२६-३०
बाबराचा जन्म दि. १४ जानेवारी १४८३ ला झाला. बाबर पिता उमर शेख मिर्जा तर बाबर भाता कुतुतुग निगार ही होती.
बाबर पिता उमरशेख मिर्जा तुर्की तैमूरलंगचा वारसदार तर माता कुतुलुग निगार मंगोल सरदार चंगेजखाँ ची वारसदार होती.
बाबराच्या रक्तात तुकाच साहस व मंगोलांची शक्ती होती.
■ दि. ०८/०६/१४९४ ला उमरशेख मिर्जाचा मृत्यू झाला. बाबर फरगाना सत्तेवर आला.
■ फरगाणा शासक बाबरावर उमरशेख मिर्जाच्या अहमद आणि महमूद नामक भावांनी आक्रमण केले.
■ समरकंद बाबरने इ.स. 1494 आणि 1507 मध्ये आक्रमण झाले.
■ बाबराला समरकंदवर इ.स. १४९७ ला विजय मिळाला पण समरकंदचा केवळ ३ महिने शासक राहिला.
■ बाबर समरकंद जिंकण्यात व्यस्त असताना फरगण्यात विद्रोह झाला.
■ फरगाणा विद्रोह दडपवण्यासाठी बाबराने आक्रमण करताच समरकंदमध्ये विद्रोह झाल्याने बाबर निर्वासित बनला.
■ बाबुरा इसवी सन 1000 मध्ये. 1501 मध्ये, समरकंदचा उजवा हात शेवानी खान याने समरकंद जिंकला, ज्याने बाबरचा पराभव केला.
■ बाबर कट्टर सुन्नी होता.
■ १९ वे शतक. 1499-1501 आणि इ.स. 1502-04 इ.स. या काळात बाबर वनवासात राहिला.
■ बाबरने 1504 मध्ये काबूल जिंकले आणि बाबर काबुलचा सम्राट झाला.■ बाबरने सम्राटाची पदवी धारण केली
■ इ.स. १५०७ पर्यंत तैमूरच्या वंशजांना 'मिर्जा' म्हणत.
■ इ.स. १५०७ ला बाबराने कंधार जिंकले व कंधारची व्यवस्था त्याने नासिर या भावाकडे सोपवली, पण बाबराला कंधार गमवावे लागले.
■ कंधारवर विजय बाबराला जीवनाअखेरीला मिळाला.
■ १९ वे शतक. 1512 मध्ये, बाबरने पर्शियाचा शासक शाह सफावी याच्या मदतीने समरकंदचा शासक उझबेगी सरदार शेवानी खानचा पराभव केला.
■ I.S. १५१२ ला बाबांनी समरकंदसह बुखारा, खुरासनवार जिंकले.
फारस शासक शाह सिफवी शियामतावलंबी होता म्हणून बाबरानेही शिया तत्त्व स्वीकारल्याने समरकंद जनतेने उठाव केला व बाबराला समरकंद सोडावे लागले.
भारतावर बाबराच्या आक्रमणाची कारणे
• बाबराची महत्वाकांक्षा पश्चिम असफलतेनंतर
पूर्वेकडे गज़नीप्रमाणे धर्मप्रसार करण्यासाठी • सैन्यशाली धनसंपदा भौगोलिक जाणकारी
• भारताची राजकीय दुरावस्था, इत्यादी.
बावराची भारतावरील आक्रमणे-एक दृष्टिक्षेप
१)
इ.स. १५०४- पेशावर-कटकमार्ग खैबर खिंडीतून कोहातबर, सिंधुनदी ओलांडली नाही.
२)
इ.स. १५०४- जलालाबादवर विजय; परंतु सरदारातील वितुष्टामुळे काबूलला परत.
३)
इ.स. १५१९-बाजौर किल्ल्यावर विजय- झेल्गनदी किनाऱ्यावरील मीरा ठिकाणी छावणी.
४)
सप्टें १९१९-पेशावरहून खैबर खिंडमार्गे भारतात, यूसुफजाई टोळ्यांशी संघर्ष- बदक्शांमध्ये विद्रोहामुळे बाबर काबूलला परत.
१)
इ.स. १५२०-बाजौरमार्गे सियालकोटवर- कंधारच्या अरगुनवंशीयाचा पराभव व अरगूनसिंधमध्ये आश्रय.
६)
इ.स. १५२४- बाबरचे दौलतखाना- लाहोरला निमंत्रण आणि दीपलपूरवरचा विजय.
७)
इ.स. १५२५-दौलतखौं-आलमखौं द्वारा पंजाब जिंकताच भारतात-लाहौर विजय- पानिपत रणसंग्राम इब्राहीम लोदीचा पराभव- मोगल सत्ता स्थापन.
प्रथम पानिपत युद्ध - इ.स. १५२६
• बाबराने मीरा ठिकाणाहून दौलतखान लोदीकडे शरण येण्याचा संदेश मुल्ला मुर्शिद मार्फत पाठवला.
• दौलतखाँपुत्र दिलावर खों याने इब्राहीम लोदीचा विरोधक (काका) आलमखौं ह्यास मदत केली.
• बाबराने ६ व्या आक्रमणात लाहौर-दीपालपूर जिंकले पण तो प्रदेश परत जाताना दौलतखौंच्या हातात
दिले नाही. • दौलतखाँ आणि आलमखाँ ह्यांनी पंजाबमध्ये
बाबरांच्या सरदारांचा पराभव करून जिंकूनघेतल्याने बाबराने इ.स. १५२५ ला ७ वी स्वारी केली व पंजाब जिंकून पानिपलमध्ये विजय मिळवला
• बाबर आणि इब्राहीम लोदी यांच्यात पानिपत येथे २१ एप्रिल १५२६ ला युद्ध झाले.
• बाबराने पानिपत युद्धात 'तुलगमा' पद्धत वापरली बाबराने पानिपत युद्धात वापरलेली तुलगमा पद्धत उजबेगी सरदार शैवानी खाँकडून स्वीकारली होती.
तुलुगमा युद्ध-जनक उजबेगी सरदार शैवानी खाँ. शत्रूवर डाव्या-उजव्या, मागील व पुढील बाजूने आक्रमण करून वेढणे ह्यास तुलुगमा म्हणतात.
■ बाबर लाहौर विजयानंतर सरहिंद-अंबालामार्गे पानिपत रणभूमीवर दाखल झाला.
• पानिपत युद्धात वाबर-लोदी सैन्य प्रमाण १:४ होते.
■ पानिपत रणभूमीवर बाबराच्या सैन्याच्या उजव्या बाजूस पानिपत नगर होते.
■ बाबराने पानिपत रणसंग्रामावर ७०० बैलगाड्यांचा वापर सुरक्षतेसाठी केला.
■ बाबराने पानिपत रणभूमीवर डाव्या बाजूचे नेतृत्व मुहम्मद सुलतान मिर्जा व मेहंदी ख्वाजा कडे तर नेतृत्व स्वतः बाबराकडे तर उजव्या बाजूचे नेतृत्त्व हुमायूँन आणि ख्वाजा किलानकडे हाते.
बाबराचा प्रधानमंत्री मीर अली खलीफा हा होता. दि. २७ एप्रिल १५२६ ला बाबराने दिल्लीतील मुख्य मस्जिदमध्ये बादशाह म्हणून खुतबा वाचला.
बाबर-राजपूत संबंध
■ बाबराने दिल्ली सत्ताधीश इब्राहीम लोदीचा पराभव केला.
■ दिल्ली गादीचे प्रतिस्पर्धक म्हणून बाबराचा संघर्ष राजपूत मेवाड शासक राणा संग्राम सिंह व चंदेल शासक मेदीनीरावशी झाला.
• पानिपत युद्धानंतर बाबराचा संघर्ष मेवाडच्या राणासंगाशी खानवा युद्धात झाला.
• राणासंगाला हसनखाँ मेवाती व इब्राहिम लोदीचा भाऊ सुलतान महमूद लोदीने साह्य केले.
अ) खानवाह किंवा खानवा युद्ध-इ.स. १५२७
∎ बाबर आणि मेवाड शासक राणासंगा यांच्यात खानवा ठिकाणी १५२७ ला युद्ध झाले.
खानवा अथवा खनवाहा फत्तेपूर सिकरीपासून १० मैल दूर आहे.
■ बाबराने सिकरी छावणीत सैन्यापुढे मद्यपान त्याग केल्याची शपथ घेतली.
बाबराची वक्तृत्वशैली उत्तम होती.
खानवा युद्धात बाबर व राणासंगा यांच्यात सैन्याचे प्रमाण १:८ होते.
टॉड मते खानवान युद्धात राणासंगाचे साह्याक १८०,००० घोडेस्वार, ०७ राजे, ०९ रथ, १०४ रावल व रावत होते.
खानवा युद्धास बाबराने 'जिहाद' संबोधले.
■ खानवा युद्धापूर्वी बाबराने छावणी फत्तेपूर सिक्री तर राणासंगाने बयाणा ठिकाणी ठेवल्या होत्या.
■ बाबरने खानवा युद्धात तुलुग्मा पद्धतीनुसार सैन्य तयार केले.
■ दि. २६ मार्च १५२७ ला खानवा ठिकाणी बाबर व राणासंगा यांच्यात युद्ध झाले.
खानवा युद्ध कारणे
परस्पर विश्वासघाताचे आक्षेप, बाबरची साम्राज्य स्थापन करण्याची महत्वाकांक्षा, बयाना शासक निजाम खाँवर राणासंगाचे आक्रमण, महमूद लोदीस सुलतान म्हणून राणासंगाची मान्यता.
■ बाबराने खानवा युद्ध विजयप्रीत्यर्थ 'गाजी' (संहारक) ही उपाधी धारण केली तर मेवाड शासक राणासंगानंतर सिसोदिया वंशातील शासकाने सेनाध्यक्ष पद पराभवामुळे ग्रहण केले नाही. ■ खानवा युद्ध केवळ २४ तास झाले.
■ खानवा युद्धानंतर बाबराने 'सुलतान' उपाधी
सोडून 'पादशाह' ही उपाधी धारण केली.
■ 'बादशाह' अथवा 'पादशाहा' म्हणजे सैनिक.
• राणा संग्राम सिंहचा मृत्यू जाने. १५२८ ला झाला.
ब) चंदेरी विजय – १५२८ इ.स
• राणा सांगानंतर राजपुतांचे नेतृत्व चंदेरीच्या मेदिनी रावनी केले.
■ द. 09/09/1528 रोजी बाबरने चंदेरी किल्ल्यावर हल्ला केला.
■ बाबराने चंदेरीच्या आहमदशाहला प्रतिवर्ष ५० लाख रूपयाच्या बदल्यात शासक म्हणून नेमले.
अ) घागरा युद्ध – १५२९ इ.स
■ इब्राहीम लोदीच्या पराभवानंतर अफगाण (पठाण) सरदारांनी बिहारमध्ये सत्ताकेंद्र निर्माण केले.
■ अफगाण पठाणांना पराभूत करण्यासाठी बाबराने दि. ०२/०२/१५२८ ला बंगालवर स्वारी केली.
■ अफगाण नेता व सिकंदर लोदीचा पुत्र महमुद लोदीचा बंगालमध्ये घागरा ठिकाणी बाबराने पराभव केला (इ.स. १५२९)
■ बाबराने अफगाणांचा पूर्णतः पराभव दि. ०६ मे १५२९ ला घागरा ठिकाणी केला.
■ घागरा युद्धानंतर बाबराच्या साम्राज्याच्या सीमा सिंधपासून ते बिहारपर्यंत व हिमालयापासून ते ग्वाल्हेरपर्यंत होत्या.
■ दि. २६/१२/१५३० ला बाबराचा मृत्यू झाला.
■ बाबर उच्च कोटीचा सेनापती, योद्धा, वाक्पट्टू बरोबरच तो एक साहित्य आणि कलाप्रेमी होता.
■ बाबरने तुर्की भाषेत दिवाण रचला.
■ बाबराने फारसी भाषेत 'मुबइयन' ह्या नवीन काव्य शैलीची निर्मिती केली.
■ बाबरने तुर्की भाषेत 'बाबरनामा' लिहिला.
बाबराला कला आणि बागवानीची आवड होती.
बाबर एक महान विद्वान आणि कलाप्रेमी होता पण प्रथम योद्धा व नंतर विद्वान होता.
■ बाबर हा सुन्नी मुस्लिम होता.
बाबराणे यांनी हिंदुवर जिझिया लादला.
बाबराच्या अंगी कुशल सेनापतींचे गुण विद्यमान होते पण कुशल शासकाच्या गुणाचा अभाव होता.बाबरनामा
बाबराची आत्मकथा 'तुजुके-ए-बाबरी' अथवा 'बाबरनामा' म्हणून ओळखतात. बाबराने तुर्की भाषेत रचना केली, बाबरनामाचा फारसी अनुवाद प्यादाखाँ आणि अब्दुर्रहमानखाँ खानाने केला. इ.स. १८२६ ला लेयडन आणि इर्सकिनद्वारा इंग्रजीत अनुवाद. इ.स. १८७१ फ्रासीसी भाषेत प्रकाशित. पुस्तक वैशिष्ट्य - विस्तृतवर्णन, स्पष्टता, सरळ व आकर्षक शैली. पण ऎतिहासिक महत्त्व.
बाबर जीवन : एक दृष्टिक्षेप
■ जन्म - दि. 14/02/1483.
■ दि. ०८/०६/१४९४ फरगाणा गादीवर.
■ १४९४-१५१२ इ.स. जीवनात कठीण प्रसंग.
■ 1504 इ.स कंदाहार विजय.
■ 1507 इ.स समरकंदवर विजय.
■ भारतावर १५०४ इ.स. १५१० - III १५१९ १५०७ - II IV १५२० - V
१५२४ - VI आक्रमणे.
■ दि. ११/०४/१५२६ पानिपत रणसंग्राम.
■ दि. २७/०४/१५२६ बादशाह म्हणून घोषित.
■ 1527 इ.स खानवा युद्ध.
१५२७ सप्टेंबर - चंदेरी विजय.
■ दि. ०२/०२/१५२९ घागरा विजयासाठी स्वारी (४७ व्या वाढदिवशी).
■ दि. ०६/०५/१५२९ घागरा विजय.
■ दि. २६/१२/१५३० ला मृत्यू.
0 Comments