हुमायून आय.एस. १५३०-४०/१५५५-५६.
'हुमायून' या शब्दाचा फारसीत अर्थ 'भाग्यवान
भाग्यवान माणूस होय.
हुमायून हा बाबराचा ज्येष्ठ पुत्र होता. ■ हुमायूनच्या मातेचे नांव माहम बेगम होते.
■ माहम बेगम सुल्तान हुसैन बैकरा परिवारातील शिया पंथीय होती.
■ बाबांना ४ मुलगे (क्रमशः) हुमायूं-कामरान आस्क हिंदल.
■ हुमायुनला अरबी, तुर्की आणि पर्शियन भाषा अवगत होत्या.
■ हुमायूँनचा जन्म ०६ मार्च १५०४ ला काबूलला झाला.
■ हुमायूँनला २० व्या वर्षी बदक्शाचा सुभेदार नियुक्त करण्यात आले.
■ I.S. १५२६ मध्ये हुमायूनने हिसारच्या फिरोजजवान हमीद खानचा पराभव केला.
• इ.स. १५२७ ला हुमायून पुन्हा बदक्शाचा गव्हर्नर नियुक्त केला गेला.
■ इ.स. १५२९ ला हुमायून संभल येथे आजारी पडला.
■ बाबराचा मृत्यू दि. २६ डिसेंबर १५३० ला झाला.
■ बाबराचा प्रधानमंत्री खलिपा निजामुद्दीन अलीने बाबर मेहूणा मेहदी ख्वाजाला गादीवर बसवण्याचे षडयंत्र रचले होते.
■ दि. ३०/१२/१५३० ला हुमायून बाबराचा उत्तराधिकारी म्हणून बादशाह बनला.
समोरील समस्या.
साम्राज्य विभक्त, दोषपूर्ण शासन, हिंदूंचा विरोध, मोगलांची अलोकप्रियता, बंगालची डोकेदुखी, गुजराथ शासक बहादुरशाह, राणासंगापुत्र रत्नसिंह, रिक्त कोष, दुर्बल सैन्य, उत्तराधिकारी नियम नाही, साम्राज्य विभाजन, नातेवाईक, अफगाणी पठाणाचा विरोध, हुमायूनचे दुर्बल चरित्र
बुंदेल खंडात पर्वतीय प्रदेशात कालिंजर आहे.
कालिंजर राज्यकर्ते चंदेला घराण्यातील होते.
इ.स. १५३१ ला हुमायूनने कालिंजरवर विजय मिळवला.
२) अफगाण-दौराहा युद्ध – १५३२ इ.स
• बिहारी अफगाण महमूद लोदीने नेतृत्वाखाली जौनपूरवर आक्रमण केले.
हुमायूनने महमूद लोदीचा पराभव ऑग. १५३२ ला दौराहा/दादरा युद्धात केला.
3) चुनारचा वेढा - 1532 इ.स.
■ शेरखाँ अधिपत्याखालील चुनारला हुमायूनने वेढा दिला.
हुमायूनने शेरखाँला पराभूत करण्याऐवजी तह करून वेढा उठवला.
ताचा गढ़ दिल्लीत चाललेल्या २ १/२ वर्षे भोजन व उत्सवात ■ चुनार वेढ्यानंतर हुमायूनने प्राप्त धन आग्रा आणि खर्च केले.
■ हुमायूनने दिल्लीत दीन-ए-पनाह लायब्ररी (इमारत) बांधली.
हुमायून - बहादूरशाह - संघर्ष
1535 - 36 इ.स
• बहादुरशाह माळवा गुजराथचा शासक होता.
■ बहादुरशाहने इब्राहिम लोदीचा काका आलमखाँ आणि हुमायूनचा मेहुणा मोहम्मद जमा मिर्जा ह्यांचे संघठण हुमायूनविरूद्ध बनवले.
■ बहादूरशाहने १५३१ इ.स. ला माळवा इ.स. १५३२ ला रासयीन, इ.स. १५३३ ला चित्तोड जिंकले होते.
■ बहादूरशाहच्या चितोड आक्रमणामुळे चित्तोड राजमाता राणी कर्णवतीने हुमायूनकडे साह्यता मागितली.
■ हुमायूनने कर्णवतीच्या साह्यासाठी स्वारी केली पण एका मुस्लिम विरोधात गैर मुस्लिमांस साह्यासाठी साह्य म्हणून दिलेली मदत हमायनने माघारी घेतली.■ बहादूरशाहच्या चित्तोड विजयानंतर हुमायूनने बहादूरशाहचा पाठलाग करत मांडू व चंपानेर जिंकून घेतले.
• हुमायूनने बहादूरशाहकडून अहमदाबाद व कैम्बे जिंकले. बहादूरशाहने अखेर दिव द्वीपावर आश्रय घेतला व १५३५ पर्यंत हुमायूनने गुजराथवर विजय मिळवला.
• हुमायूनने गुजराथचा गव्हर्नर म्हणून अस्करी (बाबरचा III) पुत्र नेमले.
• बहादूरशाहने इ.स. १५३६ ला गुजराथ स्वतंत्र बनवला.
हुमायून - शेरखान संघर्ष 1537-39 इ.स
■ गुजराथ बहादूरशाहने जिंकला त्यावेळी हुमायून आग्रा निवासी होता.
१९ वे शतक. 1537 मध्ये शेरखानने बंगाल जिंकला.
शेरखाँच्या पारिपत्यासाठी हुमायूनने चुनारला वेढा दिला.
चुनार विजयानंतर बनारस जिंकून हुमायूनने बंगालमध्ये १५३८ ला शेरखाँ मुलगा जलालखाँचा पराभव तेलियनगढ येथे केला.
■ १५३८ इ.स. ला हुमायूनने गौङ प्रदेश जिंकला व ८ महिने विश्राम केला.
४) चौसा युद्ध – १६ जून १५३९
■ हुमायून आणि शेरखाँ यांच्यात बंगालमध्ये चौसा ठिकाणी युद्ध झाले.*
■ हुमायून बंधू हिंदालने आग्रा ठिकाणी उठाव करून हुमायून मित्र शेख बहलोलची हत्या केली.
■ हुमायूनचा आग्रा जाण्याचा मार्ग शेरखाँने अडवल्याने (एप्रिल १५३९) ला मोगल सैन्यास लढणे क्रमप्राप्त झाले.
- एप्रिल ते जून १५३९ सैन्य चौसा रणभूमीवर समोरासमोर होते.
■ हुमायूनच्या छावणीत दि. २६/०६/१५३९ ला पाणी शिरल्याने व शेरखाँच्या आक्रमणामुळे हुमायूनला रणांगणातून पळून जावे लागले.
■ चौसा नदी ओलांडण्यासाठी एक सक्कानामक भिस्तीने हुमायूनला मदत केली म्हणून हुमायूनने सक्काला अर्धा दिवस 'बादशाह' बनवले.
५) कन्नौज/बेलग्रामची लढाई १५४० इ.स.
• चौसा विजयानंतर शेरखोंने 'शेरशाह उपाधी धारण केली.
• हुमायूनला शेरशाहविरुद्ध लढण्यासाठी कामरानने २०,००० सैन्य मदत देऊ केली पण संशयामुळे कामरानला हुमायूनने लाहौरला पाठवले.
• शेरशाह (बंगालशासक) ने चंदेरी विजयासाठी स्वपुत्र कुतुबखौंला पाठवले पण त्याचा मृत्यू झाला.
• हुमायूनचा बदला घेण्यासाठी शेरशाहने हुमायूनवर आक्रमण करून गंगा नदीकाठी कन्नौज अथवा बेलग्रामला पराभूत केले (इ.स. १५४०).
हुमायूनच्या पराभवाची कारणे
• अधिकाऱ्यांनी विश्वासघात केला साह्य न घेणे मिर्जाचे असहकार्य मावाचे सैन्य अकार्यक्षम हुमायूनच्या चुका (१) शेरशाहकडे दुर्लक्ष (२) आरामी जीवन व्यस्त (३) पैसा व्यय
• हुमायूनचा स्वभाव शेरशाहचे प्राबल्य व कूटनीती
■ शेरशाह कन्नौज विजयाने (इ.स. १५४०) दिल्ली आणि आग्राचा शासक बनला. मोगलवंशाची सत्ता 'सूरवंशी' शेरशाहाच्या हातात गेली.
निर्वासित हुमायून - जीवन
■ कन्नौजला पराभूत हुमायून आग्रा, काश्मीर, सिंध, थट्टा, अमरकोटमार्गे कंधारकडे गेला. अमरकोट ह्या ठिकाणी हुमायून आश्रयित असताना १५४३ इ.स. ला अकबराचा जन्म झाला.
■ हुमायूनने ठराविक अंगरक्षकासह सिस्तान शासक अहमद सुलतानकडे आश्रय घेतला त्यावेळी देवनाओं हुमायून सोबत होता.
■ हुमायूनने सिस्तान शासकाकडून १४,००० सैन्य मदत घेऊन शिया पंथ स्वीकारला.
■ कंधार हुमायूनने जिंकून बैरम खाँच्या हातात सोपवला, १५ नोव्हें. १५४५ ला हुमायूनने काबूल जिंकले. ■ इ.स. १५४६ ला हुमायून बदक्शा ठिकाणी आजारीआहे
पडला. इ.स. १५४१ ला हुमायुनने कामरा पराभव करून त्याला अंध बनवले, कामरा मृत्यू इ.स. १५५७ ला मक्का येथे झाला. अस्कर मक्केला पाठवण्यात आले. हिंदालला मारण आले.
■ इ.स. १५४५ ला शेरशाहचा मृत्यू झाला. ■ इस्लामशाह सुर १४४५-५३ ला सत्तेवर अ तर इ.स. १५५४ ला मोहम्मद आदिलशाह सत्तेवर आला.
■ मोहम्मद आदिलशहाचा मंत्री हेमू उर्फ हेमचंद्र महत्वाकांक्षी होता.
■ हुमायूनने २४ फेब्रु. १५५५ ला लाहौरका आक्रमण केले. हुमायूनचा विरोध अफगा सरदारांनी केला. मोहम्मद आदिलशाह सूर हुमायूनविरूद्ध तातरखाँ आणि हैबत खाँ यात्र पाठवले.
■ हुमायून आणि सुर सेनापती यांच्यात 'मच्छीवारा ह्या ठिकाणी झालेल्या युद्धात हुमायून विजयी झाल
■ सिकंदर सुरी पराभवानंतर उत्तर-पश्चिमी पंजाबच्या भागात आश्रयीत बनला.
■ जुलै १५५५ ला हुमायून १५ वर्षांच्या निराश्रील जीवनानंतर पुन्हा बादशाह बनला.
■ सिकंदर सुरचा पाठलाग करण्यासाठी हुमायूनने अकबराला पाठवले.
■ कन्नौज/बेलग्राम युद्धाने निराश्रीत बनलेला हुमायुन मच्छीवार युद्धाने (१५५५) ला तो बादशाह बनला.
हुमायूनचा मृत्यू
■ हुमायूनचा मृत्यू लाहौर ठिकाणी दिने-ए-पन्हा पुस्तकालय इमारतीच्या पायऱ्या उतरताना घसरून पडून दि. २४ जाने. १५५६ लो झाला.
■ हुमायून मृत्युबद्दल लेनपूलचे म्हणतो 'Humayun tumbled of through life and
he tumbled out of it.' ('हुमायून आयुष्य घरंगळत जगला त्याचा मृत्यूही घरंगळतच झाला')
■ हुमायून शब्दाचा अर्थ 'भाग्यवान' असला तरी तो आयुष्यात दुर्भागी ठरला.
हुमायूंची प्रशासन व्यवस्था
■ हुमायून बाबराप्रमाणेच उत्तम शासक नव्हता. ■ हुमायूनला १५ वर्षे निर्वासित जीवन जगावे
लागल्याने इ.स. १५५५ ला हुमायूनचे केंद्रीय शासक विकेंद्रीत बनले.
सत्तेवर हुमायून हा प्रथम मोगल बादशाह ज्याने सत्तेचे विकेंद्रीकरण घडवले.
■ हुमायूनने साम्राज्याची विभागणी दिल्ली, आग्रा, जौनपूर, मांडू, लाहोर, कन्नौज इत्यादी प्रांतांमध्ये केली. प्रांतीय केंद्रे विकसित केली.
हुमायूनच्या जीवनाचा आढावा
जन्म - ०६/३/१५०४ काबूल.
१५२४ इ.स. बदक्शाचा सुभेदार.
1526 इ.स. पानिपतची लढाई.
१५२७ इ.स. बदक्शा गव्हर्नरपदी.
सिंहासनावर.
जर
529 इ.स सुरक्षित ठिकाणी आजारी.
३०-१२-१५३०
1531 इ.स कलिंगर राईड.
1533 इ.स
अफगाणांशी दौहरा युद्ध.
1532 इ.स. चुनार वेध.
१५३५-३६ इ.स. माळवा शासक बहादूरशाहशी संघर्ष.
1531 इ.स. माळवा विजय.
1532 इ.स
मनुका विजय.
1533 इ.स
चित्तोर विजय.
15-06-1539 शेरखांशी संघर्ष.
२६-०६-१५३९ चौसा युद्ध.
1540 इ.स कन्नौज/बेलग्राम युद्ध.
१५४०-५५ इ.स. निर्वासित काळ.
१५५५ इ.स. दि. २४ जाने. १५५६ ला जखमी.
मच्छी वारा युद्ध.
दि. २७ जाने. १५५६ ला मृत्यू.
■ हुमायूनने प्रांतीय गव्हर्नरच्या हातात १२,००० सैन्य ठेवले.
हुमायूनने अमीर आणि सरदार यांचे विभाजन ३ गटात केले.
अमीर-सरदार गट
1. अहलै दौलत = वीरता आणि बौद्धिकतेच्या जोरावर साम्राज्य विस्तार करणारे अमीर. उदा. वजीर, राजवंशी व्यक्ती.
II. अहले साहत = आपल्या विद्वता आणि ज्ञानावर साम्राज्य विस्तार करणाऱ्या व्यक्ती. उदा. सय्यद, शेख, काजी, मुफ्ती, कवि इ.
III. अहले मुराद = योग्यतेआधारे व्यक्तीच्या सौंदर्योपासनेच्या भावनांना संतूष्ट करून आनंद देणारे. उदा. गवये, सुंदर स्त्रिया.
■ हुमायूनने अहले मुराद व्यक्तीला निशानी म्हणून 'स्वर्ण बाण' (तीर) देण्याची पद्धत रूढ केली
■ हुमायूनने प्रशासन व्यवस्थेसाठी राज्य ४ वर्गात विभक्त केले. ते विभाग अग्नि, जल, वायू, स्थल होत. ह्या प्रत्येक विभागाच्या अध्यक्षाला 'वजीर' म्हणत.
राज्याचे प्रशासकीय विभाग व कार्य
विभाग
काम
1. आग
तोफ, तोफगोळा, दारू, युद्ध हत्यारे निर्मिती आणि रक्षण.
-II. हवा
राजाची कपडे शिवणे, स्वयंपाक, अश्वदल, उंट, खेचर, व्यवस्था.
III. पाणी
राजासाठी पेय बनवणे, शरबत, कालव्यांची देखभाल.
IV. स्थळ
शेती, भूमी महल यांची देखभाल.
■ बाबराने चालवलेली अर्थव्यवस्थाच हुमायूनने चालवली.
■ हुमायूनने अर्थव्यवस्था कार्यक्षम बनवण्यासाठी 'फौजदार' आणि 'अमीन' हे अधिकारी नियुक्त केले.
'मनसबदारी' प्रथा हुमायूनने चालू केली (प्रारंभिक अवस्थेत चालू)
■ भूमि मापनासाठी सिकंदर लोदीने 'सिकंदरी ४१.५ गज' बनवला होता तो हुमायूनने '४२ सिकंदरी गज' केला.
■ हुमायूनने न्यायदानासाठी आग्याजवळ 'नगारा' व्यवस्था केली.
■ हुमायून काळात ८ मण (८० किलोग्रॅम) धान्य उत्पादनावर २ बावरी अथवा ४ टंका कर घेतला जाई.
■ हुमायूनने नक्षत्र आणि तारकांच्या हालचालीच्या अध्ययनासाठी राज्यात प्रयोगशाळा उभारल्या.
■ हुमायूनला बाबराप्रमाणेच भाषण कला अवगत होती.
■ हुमायून दरबारातील ख्वाजा अबुल समद आणि मीर सय्यद हे उत्तम चित्रकार होते.
■ हुमायूनने चित्रकार ख्वाजा अबुल समदला 'शीरीकलम' ही उपाधी दिली होती.
■ बाबराप्रमाणे हुमायून दरवेशांच्या संगतीत जीवन व्यतित करे.
■ कालिंजर स्वारीत हुमायूनने हिंदू मंदिरांचा विध्वंस केला.
हुमायूनने शिया पंथ का स्वीकारला ?
हुमायून सुन्नी पंथी होता पण त्याची पत्नी वहिदा बानू बेगम आणि हुमायून विश्वासू बैराग खाँ शिया पंथीय होते तर हुमायूनला १४,००० हजार सैन्य मदत देणारा फारस शासक शिया होता. त्यांच्या प्रभावामुळे हुमायूनने शिया पंथ स्वीकारला.
हुमायूनच्या पराभवाची कारणे
भावाचे शत्रुत्व, इ.स. १५३०-४० काळात लोकहितोपयोगी कार्य नाही, शेरशाहची वाढती शक्ती, गुजराथ शासक बहादुरशाहचे प्राबल्य, १५३९ चौसा युद्ध, कन्नौज ठिकाणी नदीच्या खालच्या भागात छावणी, दयाळू व संशयी स्वभाव इ
0 Comments