Subscribe Us

गुलाम वंश भाग 2.1206 ते 1290

 इल्तुतमिश (AD 1211-1236)


आरामशाहा ऐबक केवळ आठ महिने सत्तेवर होता.

शमशुद्दीन इल्तुत्मिश ही अचूक बोट असती

इल्तुतमिश मध्य-आशियाचा निवासी होता.

इल्तुतमिशच्या वडिलाचे नाव आलामखाँ होते.

इल्तुतमिशला प्रथमतः बुखाराच्या एका व्यापाऱ्या व नंतर गजनीच्या जमालुद्दीन व्यापाऱ्याने विकल

■ कुतुबुद्दीन ऐबकाने इल्तुतमिशला दिल्लीत विकत घेतल

■ कुतुबुद्दीन ऐबकाने इल्तुतमिशला 'अमीर-उल्-उमरा 'अमीर शिकार' या उपाध्या दिल्या.ऐबकाने स्वःमुलीचा विवाह इल्तुतमिशशी लावला.

ऐबकाने इल्तुतमिशला बदायूँचा गव्हर्नर बनवले.

■ आरामशाहला इल्तुतमिशने कैद केल्यानंतर काजी वजीह-उद-दीनने इल्तुतमिश दास आहे म्हणून त्याच्या सिंहासनास विरोध केला.

■ इल्तुतमिशने खलिपाकडून राजछत्र व राजवस्त्र प्राप्त करुन 'सुल्तान-ए-आजम' (महान शासक) उपाधी धारण केली.

■ इल्तुतमिशचा प्रबळ शत्रू ताजुद्दीन एल्दौज हा होता.

■ इल्तुतमिशने एल्दौजचा पाडाव थानेश्वर येथे केला.

■ इल्तुतमिशने सैनिकी अधिकाऱ्यांना वेतनाऐवजी जमिनी अनुदान दिल्या.

■ इल्तुतमिशने बदाऊनच्या किल्ल्यात कैदी एल्डौजची हत्या केली.

■ दिल्लीतील ऐबकवंशाचे समर्थक तुर्की सरदारांचा पाडाव इल्तुतमिशने केला.

■ इल्तुतमिशने उच्च आणि मुलतान शासक नासिरुद्दीन कुबाचाच पाडाव इ.स. १२२७ ला लाहौरला केला.

■ कुबाचाचा सिंधु नदी ओलांडत असताना नदीत नाव बुडून मृत्यु झाला.

■ इल्तुतमिशने पंजाबमधील विद्रोही खोखर व खोखरमित्र सैफुद्दीनचा पराभव केला. कुतुबुद्दीन मृत्युनंतर बंगाल गायासुद्दीन खिलजीने स्वतंत्र बनवला.

■ इ.स.१२२५ ला इल्तुतमिशने व १२२६ ला इल्तुतमिशपुत्र नासिरूद्दीन महमंदने बंगालवर आक्रमण केले.

■ इ.स.१२२९ ला नासिरुद्दीन महंम्मदच्या मृत्युनंतर बंगालचा गव्हर्नर अल्लाउद्दीन जनी बनला.

■ इल्तुतमिशने परमार राजपूतांची राजधानी मंडूर आणि उदयसिंह चौहानचे जालोर राज्य जिंकले.

■ इ.स.१२३२ ला इल्तुतमिशने ग्वाल्हेरवर विजय मिळवला. इल्तुतमिशने शेवटी बनियानवर आक्रमण. केले, बनियान प्रदेश सिंध सागर दुआबाच्या पहाडी क्षेत्रातील मीठगृहाच्या पश्चिम भागात आहे.

• ताप आल्यामुळे बनियानहून इल्तुतमिशला दिल्लीत

आणल्यानंतर दि.२९-०४-१२३६ ला त्याचा मृत्यु झाला.४० गणी सरदार : इल्तुतमिशने आपली सत्ता स्थिर करण्यासाठी आपल्या विश्वासातील ४० निवडक इमानदार सरदारांची एक प्रबळ संघटना बनवली त्यास 'चाळीसगणी' म्हणतात.

इ.स.१२३६ ला इल्तुतमिश ग्वाल्हेरवर विजय मिळवून परत येताना इल्तुतमिशने रजियाला उत्तराधिकारी घोषित केले.

■ इ.स.११३१-३२ ला इल्तुतमिशने दिल्लीत मेहरोली लोहस्तंभाजवळ सुप्रसिद्ध कुतुबमिनारचे बांधकाम पूर्ण केले.

■ कुतुबमिनार बगदादजवळील 'उच' चा रहिवासी ख्वाजा कुतुबुद्दीन भारतात आल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेला आहे.

■ इल्तुतमिशने प्रशासनात कार्यक्षम ४० गुलामांना नियुक्त केले त्यास ४० गणी सरदारांचा गट म्हणतात.

■ इल्तुतमिश्चा काझी हे 'मिन्हाजुसिराज' होते.

इल्तुतमिशचा वजीर 'फखरूल्मुल्क इस्लामी' होता. ■ इल्तुतमिशने राजधानी लाहौरहून दिल्लीला आणली.

■ इल्तुतमिशने अरबी मुद्रा आणि चांदीची नाणी काढली. इल्तुतमिश हा प्रथम भारतीय इस्लामी शासक ज्याने नाण्यात शुद्धता व अरबी लिपीचा वापर केला.

■ कुतुबमिनारवर इल्तुतमिशने ऐबक व मुइजोद्दीनचे नाव आश्रयदाता म्हणून कोरले आहे.

■ इल्तुतमिशद्वारा प्रचलित चांदीचे नाणे १७५ ग्रेन्स वजनाचे होते.

■ इल्तुतमिश पूर्वीच्या भारतीय नाण्यावर शिव प्रतीक

बैल व राजपुतांचे अश्व चिन्ह अंकित होते.

■ सुलतानकालीन इल्तुतमिशच्या नाण्यावर प्रथमतः खलिपाचे नाव अंकित आहे.

■ इ.स.१२२९ ला बगदादच्या खलिपाने

इल्तुतमिशला 'सुलतान-ए-हिंद' ही पदवी मिळाली.

■ इल्तुतमिशच्या दरबारात मिन्हाज-उस-सिराज यांनी तबक-ए-नासिरी आणि अवफीन जावामी-उल-हिकायतची रचना केली.रुक्नुद्दीन फिरोजशहा - १२३६

■ इल्तुतमिशने उत्तराधिकारी म्हणून मुलास न निवडता रजियास नेमले.

■ इल्तुतमिशचा ज्येष्ठ पुत्र रुक्नुद्दीन फिरोजशहा होता. रुक्नुद्दिन फिरोजशहा बदायूँ आणि लाहोरचा गव्हर्नर होता.

■ इल्तुतमिशच्या मृत्यूनंतर तुर्की सरदारांनी रजियाला गादीवर न बसवता रुक्नुद्दीन फिरोजशहाला गादीवर बसवले व त्या तुर्की सरदारांना तुर्कान-ए-चहलगानी म्हणतात.

■ रुक्नुद्दीन फिरोजशहाची सर्व सत्ता त्याची माता शाह तुर्कनच्या हातात होती.

■ शाह तुर्कन मुळतः एक तुर्की दासी होती. शाह तुर्कन व रुक्नुद्दीन फिरोजशहाच्या अत्याचारी प्रशासनामुळे वजीर मुहम्मद जुनैदीने पदत्याग केला.

■ तुर्की सरदारांनी शाह तुर्कन आणि रुक्नुद्दीनची हत्या केली.

■ रुक्नुद्दीन फिरोजशहा ६ महिने ७ दिवस सत्ताधीश राहिला.

1236 रझिया सुलताना - 1240

■ मध्ययुगीन भारताच्या इतिहासात दिल्ली गादीवर सत्तेवर आलेली प्रथम स्त्री सत्ताधीश रजिया होय.

■ रजिया सुलतानाविरुद्द मुलतान, बदायूँ, हांसी, लाहौर प्रांतपालांनी विद्रोह केला. ■

वजीर मोहम्मद जुनैदी रजियाचा विरोधक होता.

■ रजिया सुलतान इल्तुतमिशची मुलगी, रुक्नुद्दीन फिरोजशहाची धाकटी बहिण तर अल्तूनियाची पत्नी होती.

■ रजियाने स्त्रीवेषभूषा बुरखा त्यागून मुकूट, पुरुष वेष, चौगा खलिफा (वस्त्र) धारण करुन राज्य केले.

इलबारी वंश - सत्ताधीश

रुकनुद्दीन फिरोजशाह - 1236 इ.स

रझिया -

1236-1240 इ.स

बहरामशाह -

1240 इ.स

अल्लाउद्दीन मसुदशाह – १२४२-४६ इ.स

नसिरुद्दीन महंमद १२४६-६६ आहे■ रजियाने वजीर मोहम्मद जुनैदीचा पराभव केला

■ रजियाने दरबारातील विरोधी तुर्की सरदारांचा नेता नुरुद्दीनचा पराभव केला.

■ रजियाने ऐबेसिनियाचा दास जलालुद्दीन याकूतला अस्तबल प्रमुख नेमले.

■ रजिया आणि ऐबेसिनियन दास जलालुद्दीन याकूत यांच्यातील प्रेम संबंधामुळे तुर्की सरदार नाराज झाल

■ सर्वप्रथम रजियाविरुद्ध उठाव लाहौर प्रांताध्यक्षार केला. लाहौर प्रांताध्यक्ष कबीर खा अयाजचा पराभव रजियाने केला.

■ रजियाविरुद्ध दुसरा उठाव भटिंडाच्या मलिक इख्तियारउद्दीन अल्तुनियाने केला.

■ अल्तुनियाचा पाडाव करण्यासाठी रजिया व रजियाचा प्रियकर याकूत जात असताना तुर्की सरदारांनी याकूतची हत्या करुन रजियास कैद केले.

■ रजियास कैदेत ठेऊन इल्तुतमिशपुत्र 'बहरामशाहला सत्तेवर तुर्की सरदारांनी बसवले.

1240 बहरामशाह 1242

■ बहरामशाहविरुद्ध लढा देण्यासाठी रजियाने अल्तुतनियाशी विवाह करुन दिल्लीवर आक्रमण केले.

■ रजिया-अत्तुतनियाचा पाडाव दिल्लीजवळ बहरामशाहने दि. १३-१०-१२४० ला केला व १४-१०-१२४० ला बहरामशाहने दोघांची हत्या केली.

बहरामशाह अल्तुतमिशाचा तृतीय पुत्र होता.

■ ■ बहरामशाहास प्रशासनात मदतगार म्हणून नाइक ए-मुमालिकज' (साह्यक) पद निर्माण करुन साह्यक म्हणून इख्तियार उद्दीन आइतिगिनला नेमले.

- बहरामशाहचा वजीर मुहा-जिबुद्दीन हा होता.

- बहरामशाहचा वजीर 'अमीर-ए-हाजिब' बदरुद्दीन सुनकार होता ज्याची हत्या बहरामशाहने केली. ■ बहरामशाहने तुर्क सरदार आइतिगिन (मुमालिकत)

व सुनकार (वजीर) यांच्या हत्या केल्याने ४० गनी तुर्क सरदारांनी उलेमाची मदत घेऊन इ.स.१२४२ ला बहरामशाहची हत्या केली.

• बहरामशाहच्या काळात इ.स.१२४१ ला मंगोल

नेता तायरने भारतावर आक्रमण केले,

Post a Comment

0 Comments