११
माझ्या आज्यानं पंज्यानं
शंकर ए. शहरे
प्रश्न १ - तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
(१) कवीच्या आजोबा-पणजोबांनी गोफणी व चन्हांट वळल्यामुळे कोणती कामे करता आली ?
उत्तर - कवीच्या आजोबा-पणजोबांनी गोफणी विणल्या. त्यामुळे शेताची राखण नेमाने करता आली. त्याचप्रमाणे त्यांनी चहऱ्हाटे विणली. त्यामुळे शेतातली मोट पाट भरून वाहू लागली. कवीच्या आजोबा-पणजोबांनी गोफणी व चहाट विणल्यामुळे शेतीची ही कामे करता आली.
(२) कवीच्या आजोबा-पणजोबांनी विणलेल्या वाजेचा उपयोग केव्हा व कशासाठी केला ?
उत्तर - कवीच्या आजोबा-पणजोबांनी बाज विणली. शेतातून काम करून दमून आल्यावर तो त्या बाजेवर पाठ टेकवतो. त्याने त्या बाजेचा उपयोग कष्टानंतर विश्रांतीसाठी केला.
प्रश्न २ - शेतीकामासाठी वापरली जाणारी साधने व त्यांचा उपयोग लिहा.
(१)
येसणी (२
) गोफणी
(३) चहा
(e) बाजा (3).
) काण्या
(४) दावणी
उत्तर (१) येसणी न ऐकणाऱ्या बैलांच्या नाकात येसणी टाकून
त्यांच्याद्वारे पेरणी करण्याकरिता
(२) गोफणी रानाची राखण करण्याकरिता
(३) चऱ्हाट पाण्याची मोट चालवण्याकरिता
(४) बाजा दमून आल्यावर पाठ टेकवण्याकरिता
(५) काण्या गुरांना दावण्या बांधण्याकरिता
(६) दवण्या - म्हशीला बांधण्याकरिता
• व्याकरण व भाषाभ्या
खेळूया शब्दांशी
प्रश्न १ - शेवटचे अक्षर सारखे येणाऱ्या पाच शब्दांच्या जोड्या कवितेतून
शोधून लिहा.
उत्तर (
१) येसणी
पेरणी (२)
गोफणी
राखणी
(३)
चहा
मोट
(४) बाजा राज्या (५) काण्या दावण्या प्रश्न २ - आकृतीत दिलेले ग्रामीण भाषेतील शब्द प्रमाणभाषेत लिहा.
उत्तर - इनल्या
विणल्या
(२)
वाह्याची
वाहायची
(इ)
तवा
तेव्हा
(४)
साळला
शाळेला
भाषेची गंमत पाहूया
मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते.
चिमा काय कामाची
(२) भाऊ तळ्यात ऊभा
(३) काका, वाचक, काका
(४) तो कवी डालडा विकतो
(५) हाच तो चहा
(६) तो कवी ठमाला माठ विकतो
तुम्हीही अशा प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पहा कशी गंमत येते.
उत्तर (१) मामा, वाचवा, मामा
(२) पाहा ते झाड
आकारिक मूल्यमापन तोंडीकाम
* प्रकटवाचन
प्रश्न १ 'माझ्या आज्यानं पंज्यानं ही कविता तालासुरात म्हणा.
उत्तर - विद्यार्थ्यांनी ही कविता तालासुरात व अभिनयासह म्हणावी.
• वर्ग कार्य/गृहपाठ
शोध घेऊया
प्रश्न १ - तुमच्या आईबाबांना विचारून तुमच्या घरातील आजोबा-पणजोबांनी घेऊन ठेवलेल्या किया स्वतः तयार केलेल्या वस्तूंची यादी करा
उत्तर (१) छत्री (२) काठी (३) लाकडी बैल (४) देवघरातील देवपाट
प्रश्न २ - आंतरजालाच्या साहाय्याने शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक साधनांची माहिती घ्या.
उत्तर (१) टॅक्टर
आजकाल शेती नांगरण्यासाठी टॅक्टरचा वापर.
(२) मळणी यंत्र - मळणी यंत्राद्वारे मळणी केली जाते.
(३) कापणी यंत्र - कापणी यंत्राद्वारे धान्याची कापणी केल्या जाते. त्यामुळे श्रमाची बचत होते
भाषेचे नमुने
१. वऱ्हाडी बोली
"आईमाय च्या काहाले करा लागत होता वं ?".
नाहीतरी वर जाताखेपी संग काय न्या लागते दुसरं ?"
मनाने उत्तरे लिहा.
(१) 'असलं त काय अति करा अम नसलं त काथ माती करा ?' या म्हणीचा अर्थ काय असेल याचा विचार करा व लिहा.
उत्तर- आपल्याजवळील वस्तूची बचत करून ती योग्य प्रमाणात न वापरता तिची नुसती उधळपट्टी करणे आणि ती संपल्यावर रडत बसणे असा या म्हणीचा अर्थ आहे.
(२) कुकाचं डाबल, अळकित्ता ही वहाडी बोलीतील वस्तूंची नावे आहेत. तुमच्या परिसरात या वस्तूंना कोणती नावे आहेत ते लिहा.
उत्तर - कुकाचं डाबलं कुंकवाचा करंडा, अळकित्ता - अडकित्ता
२. मराठवाडी बोली
एके दिवशी मी दुपारी अभ्यास करत बसलते.
मला बरं वाटलं. जीवात जीव आला.
मनाने उत्तरे लिहा.
(१) तुमच्यावर तुमच्या लहान भावडांना किंवा एखादया छोट्या बाळाला सांभाळण्याची वेळ आली आहे का ? तुमचा अनुभव लिहा.
उत्तर - एकदा एका छोट्या बाळाला सांभाळण्याची वेळ माझ्यावर आली. तो माझ्याजवळ खूप छान राहिला, खेळला. मग त्याला डुलकी आली. मी त्याला झोपवायला गेले. पण तो एकाएकी रडून उठला. त्याला भूक लागली असेल असे वाटून दुधाची बाटली त्याच्या तोंडाजवळ नेली. पण तो दूध घेईना, रडणे थांबविना. खेळणी दिली. पण त्याने खेळणी घेतलीच नाहीत. सारखा रडत होता. तोच एक डास मला उडताना दिसला. हा डास त्याला चावला असेल असे वाटून मी त्याचे झबले काढले. पाठ थोडी खाजवली, पिरसली. तो शांत झाला आणि पूर्ववत त्याला डुलकी आल्याने शांतपणे झोपला.
0 Comments