Subscribe Us

Wargr.8.भूगोल.स्थानिक वेळ व प्रमाण वेळ भाग दोन

 १०



प्रश्न १ - रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(१) पृथ्वीचे परिवलन होण्यासाठी कालावधी लागतो. तास म्हणजे एक दिवसाचा

(२) जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येत असते. तेथे होत असतो.

(३) जे रेखावृत्त अंधारात जात असते. त्या रेखावृत्तावर होत असतो.

उत्तर – (1) 24 (2) सूर्योदय (3) सूर्यास्त

प्रश्न २- खालील प्रश्नांची एका शब्दांत उत्तरे लिहा.

(१) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या कालावधीला काय म्हणतात ?

उत्तर - डेमन.

(२) सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या कालावधीला काय म्हणतात ?

उत्तर- रॅटमन

(१) पृथ्वीवरील दिनमान व रात्रमानाचा कालावधी नेहमी का बदलतो ?

उत्तर पृथ्वीवरील दिनमान व रात्रमानाचा कालावधी नेहमी पृथ्वीच्या परिवलनामुळे बदलतो.* 

(२) जगाच्या नकाशात प्रत्येकी १० अंतराने काढलेल्या रेखावृत्तांची एकूण संख्या किती असते ?

उत्तर जगाच्या नकाशात प्रत्येकी १० अंतराने काढलेल्या रेखावृत्तांची एकूण संख्या ३६० (१८०+१८०) असते.

(३) सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा कशाचा परिणाम आहे?

उत्तर - सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याचा परिणाम आहे.

(४) पृथ्वीच्या परिवलनाची दिशा सांगा.

उत्तर - पृथ्वीच्या परिवलनाची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे असते.

(५) पृथ्वीच्या परिवलनादरम्यान दररोज किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात ?

उत्तर- पृथ्वीच्या परिवलनादरम्यान दररोज ३६० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.

(6) वारा कोणत्या रेषेने बदलतो?

उत्तर - 1800 रेखांशावर वारा बदलतो.

(७) पूर्वीच्या काळी कालमापन कसे केले जात असावे ?

उत्तर - पूर्वीच्या काळी कालमापन करण्यासाठी लोक विविध नैसर्गिक घटनांची तसेच साधनांची मदत घेत असावे. पूर्वी नैसर्गिक घटनांच्या संदर्भाने तसेच घटिकापात्र, वाळूचे घड्याळ इत्यादी साधने वापरून वेळ सांगितली जात असे

(८) सध्याच्या काळात कालमापनासाठी कोणती साधने वापरतात ?

उत्तर - सध्याच्या काळात कालमापनासाठी सेलचे घड्याळ, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, मोबाईल फोन इत्यादी साधने वापरतात.

प्रश्न २ - सांगा पाहू!

पा.पु.पृ.क्र.४ वरील नकाशाचे निरीक्षण करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा

(१) दिलेल्या नकाशात दिनमान अनुभवणारा प्रदेश कोणत्या रेखावृत्तांदरम्यान आहे ते सांगा.

उत्तर दिलेल्या नकाशात दिनमान अनुभवणारा प्रदेश ९०° पूर्व ते ९०० पश्चिम या रेखावृत्तांदरम्यान आहे.

(२) नकाशातील कोणत्या रेखावृत्तावर मध्यान्ह व कोणत्या रेखावृत्तावर मध्यरात्र आहे ?

उत्तर - नकाशातील ०० रेखावृत्तावर मध्यान्ह व १८०० पूर्व व पश्चिम रेखावृत्तावर मध्यरात्र आहे.

(३) न्यू ऑर्लिन्स येथील एडवर्ड हा कोणत्या रेखावृत्तावर आहे ?

उत्तर- न्यू ऑर्लिन्स येथील एडवर्ड हा ९०° पश्चिम रेखावृत्तावर आहे.

(४) अक्रा शहरात किती वाजले आहेत ?

उत्तर- अक्रा शहरात दुपारचे १२ वाजले आहेत.

(५) त्याचवेळी पाटण्यातील शरद व टोकियोतील याकोईटो काय करत

आहेत ? या शहरांत कोणती वेळ असेल ?

उत्तर - त्याचवेळी पाटण्यातील शरद शाळेतून घरी जात आहे व टोकियोतील *

याकोईटो झोपण्याच्या तयारीत आहे. पाटणा या शहरात सायंकाळचे ५.३० बाजले आहे, तर टोकियो शहरात रात्रीचे ९.०० वाजले आहे.

(6) कोणतेही एक रेखीय वर्तुळ निवडा. त्या रेषेसह 1 अंश पूर्व आणि पश्चिम रेषांवर स्थानिक वेळ निर्दिष्ट करा.

उत्तर - समजा ०० रेखावृत्त निवडले. या रेखावृत्तावर स्थानिक वेळेनुसार दुपारचे १२ वाजले असतील तर त्या शेजारील १० पूर्व व पश्चिम रेखावृत्तांवर अनुक्रमे दुपारचे १२.०४ मिनिट व सकाळचे ११.५६ मिनिट झाले असतील.

(७) मुंबईमध्ये स्थानिक वेळेप्रमाणे दु‌पारचे ३ वाजले असता कोलकाता येथील स्थनिक वेळ काय असेल ?

उत्तर - मुंबईमध्ये स्थानिक वेळेप्रमाणे दुपारचे ३ वाजले असता कोलकाता येथील स्थानिक वेळेप्रमाणे दुपारचे ४ वाजले असेल.

(९) पा.पु.पृ.क्र.६ वरील आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे सांगा.

(अ) भारताचा रेखावृत्तीय विस्तार लक्षात घेता १० फरकाने नकाशावर एकूण किती रेखावृत्ते काढता येतील ?

उत्तर - भारताचा रेखावृत्तीय विस्तार लक्षात घेता १० फरकाने नकाशावर एकूण २९ रेखावृत्ते काढता येतील.

(ब) दोन लगतच्या १० अंतरावरील रेखावृत्तांमध्ये किती मिनिटांचा फरक असतो ?

उत्तर - दोन लगतच्या १० अंतरावरील रेखावृत्तांमध्ये ४ मिनिटांचा फरक

असतो.

(क) मिर्झापूर येथील रेखावृत्ताचे अंशात्मक मूल्य किती आहे ?

उत्तर - मिर्झापूर येथील रेखावृत्ताचे अंशात्मक मूल्य ८२०३०' आहे.

(ड) ८२०३०′ पूर्व रेखावृत्तावर प्रमाण वेळेनुसार सकाळचे ८ वाजले असता पुढील ठिकाणी तेथील लोकांच्या धड्याळात किती वाजले असतील ?

• जम्मू मदुराई जैसलमेर गुवाहाटी

उत्तर ८२०३०' पूर्व रेखावृत्तावर प्रमाण वेळेनुसार सकाळचे ८ वाजले असता जम्मू, मदुरै, जैसलमेर, गुवाहाटी या ठिकाणी तेथील लोकांच्या घड्याळात ८ वाजले असतील.

(इ) या ठिकाणांदरम्यानचे अंतर अधिक असूनही प्रमाण वेळेत का बदल नाही ?

उत्तर - भारताची प्रमाण वेळ मिर्झापूर शहरावरून (अलाहाबाद, उत्तर प्रदेश) जाणाऱ्या ८२०३०' पूर्व या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली जाते. हे रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या मध्यभागी आहे. या रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताची प्रमाण वेळ म्हणून निवडली गेली आहे. या रेखावृत्तावर सूर्य मध्यान्ह स्थितीत आला म्हणजे भारतातील सर्व ठिकाणी दुपारचे १२ वाजले असे मानले जाते. ८२०३०' पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत एक तासापेक्षा अधिक फरक पडत नाही. म्हणून या ठिकाणांदरम्यानचे अंतर अधिक असूनही प्रमाण वेळेत बदल होत नाही.(१) जगात जास्तीत जास्त किती स्थानिक वेळा असू शकतात ?

उत्तर- जगात जास्तीत जास्त ४ स्थानिक वेळा असू शकतात.

(२) एका तासात सूर्याभोवती किती रेषा जातात?

उत्तरः एका तासात सूर्याभोवती १५ रेषा जातात.

(३) पुढीलपैकी कोणकोणत्या देशांत एकच प्रमाण वेळ आहे

(1) मेक्सिको

(२) श्रीलंका

(३) न्यूझीलंड (४) चीन.

उत्तर - पुढीलपैकी श्रीलंका, चीन या देशांत एकच प्रमाण वेळ आहे

प्रश्न ६ - पहा बरे जमते का ?

(१) भारतात सकाळी ८ वाजले असतील, तर ग्रीनीच येथे किती वाजले असतील ?

उत्तर - भारतात सकाळी ८ वाजले असतील, तर ग्रीनीच येथे रात्रीचे ३.३० वाजले असतील.

(२) भारतात दुपारचे २ वाजले असतील तेव्हा इतर कोणकोणत्या देशांत दुपारचे २ वाजले असतील ?

उत्तर - भारतात दुपारचे २ वाजले असतील तेव्हा श्रीलंका, नेपाळ, चीन, रशिया इत्यादी देशांत दुपारचे २ वाजले असतील.

(३) भारतात सकाळचे नऊ वाजले असतील तेव्हा ८२०३०' पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील ?

उत्तर भारतात सकाळचे ९ वाजले असतील तेव्हा ८२०३०' पश्चिम रेखावृत्तावर सकाळचे ९ वाजले असतील. (कारण ८२०३०' ही आपली प्रमाण वेळे आहे.)

(४) मूळ रेखावृत्तावर किती वाजले असता १८०० रेखावृत्तावर नवीन दिवसाची सुरुवात होईल ?

उत्तर - मूळ रेखावृत्तावर रात्रीचे १२ वाजले असता १८०० रेखावृत्तावर नवीन दिवसाची सुरुवात होईल.

Post a Comment

0 Comments