Subscribe Us

मोगल बादशाह शाह जहान 1627 ते 1657

सम्राट शहाजहान

जन्म

■ जहांगीरचे मुलगे खुसरो, खुर्रम आणि शहरयार झाले असते. द

शाहजहान हा जहाँगिरचा तृतीय पुत्र होता. ■ शाहजहानचा जन्म दि. ०५-०२-१५९२ ला

जोधाबाई पोटी लाहौरला झाला.

■ जहाँगिराने शाहजहाँचा शिक्षक म्हणून हकीम अलीला नेमला.

लग्न

■ शाहजहाँचा विवाह इ.स. १६२० ला प्रथम विवाह मिर्जा मुजफ्फर हुसेनच्या मुलीशी झाला.

■ शाहजहांचा दुसरा विवाह. 1622 ला असफ खान कन्या अर्जुमन बानू बेगमशी झाला.

■ शाहजहांचा तिसरा विवाह. १६१७ ला

शाहनवाज खानच्या मुलीशी झाला.

प्रारंभी कार्य

■ शाहजहाँ इ.स. १६०४ ला राजधानीच्या सुरक्षा समितीचा अध्यक्ष बनला.

■ शाहजहानला I.S. 1607 मध्ये त्याला 8000 'जाट' आणि 5000 'सावर' मनसब मिळाले.

■ शाहजहान I.S. 1608 फिरोझा ला'हिसारचा शासक बनला.

■ इ.स. १६१४ ला मेवाडवर आक्रमण करुन सिसोदिया वंशाशी शाहजहाँने करार केला.

■ इ.स. १६१७ ला मलिक अंबर (अहमदनगर) शी शाहजहाँने करार केला.

■ दक्षिण विजयामुळे जहाँगिराने खुर्रमला 'शाहजहाँ' ही उपाधी दिली.

■ इ.स. १६१८ ला शाहजहाँवर गुजराथच्या प्रशासनाची जबाबदारी देण्यात आली असताना शाहजहाँन काठियावाड भागातील 'कांगडा' वर विजय मिळविला.

■ I.S. 1620 ला शाहजहान माता जोधाबाईचा मृत्यू झाला.

■ इ.स. १६२२ पर्यंत शाहजहाँ नुरजहाँच्या गटात होता. ■ इ.स. १६२२ ला खुर्रमने जहाँगिरविरुद्ध विद्रोह केला.

■ . १६२६ मध्ये, खुर्रम/शाहजहाँ जहाँगीर/(वडील) यांना शरण आले.

बादशाहपदी

■ ऑक्टोबर १६२७ ला जहाँगिरचा मृत्यु झाला त्यावेळी शाहजहाँ दक्षिणेत होता.

■ नुरजहाँने आपला जावई शहरयारला सत्तेवर बसवण्याचा प्रयत्न केला.

■ आसफखाँने आपला जावई सत्तेवर बसवण्यासाठी खुर्रम पुत्र दावरबख्शला गादीवर बसवले.

■ खुर्रम दक्षिणेकडून आग्र्याला आला आणि त्याने नूरजहाँ शहरयारला पकडले आणि ०६-०२-१ रोजी सत्ता हस्तगत केली.

■ खुर्रमने/शाहजहाँने 'मुजफ्फर बहाउद्दीन' उपाधी धारण करुन सत्ता चालवली.

■ शाहजहाँने आसफखाँला (सासरा) 'वजीर' बनवले व 'खानखाना' उपाधी दिली.

• नूरजहांचा मृत्यू I.S. 1642 ला झाला.

पारसारला अंध बनवले.1) शाहजहानची घटना - ओरछा विजय

जहाँगिर मित्र वीरसिंह बुंदेलाचा पुत्र झुझार सिंह इ.स. १६२७ ला ओरछा गादीवर आला.

• जुझारसिंहने जमावलेल्या गैरसंपत्तीची चौकशी

शाहजहाँने प्रारंभ करताच झुझारसिंहने विद्रोह केला. ■ महाबतखाँ (सेनापती) ने ओरछा शासक जुझारसिंहाचा पराभव केला.

■ इ.स. १६३६ जुझारसिंहाचा पराभव औरंगजेबने केला.

२) खानजहाँ लोदीचा पाडाव

■ अफगाण सरदार खानजहाँ लोदी जहाँगिर काळात दक्षिण भारताचा गव्हर्नर होता.

■ जहाँगिर मृत्यु होताच खानजहाँने अहमदनगर निजामशाहशी मैत्री करुन संगठन बनवले.

■ शाहजहाँने खानजहाँ लोदीला परत बोलावून दक्षिण सुभेदारी महाबतखाँला दिल्याने खानजहाँ लोदीने विद्रोह केला. (इ.स. १६२९)

■ खानजहाँ लोदीचा पराभव मुगल सरदार ख्वाजा अब्दुल हसनने कालिंजर जवळ केला.

३) नुरपूर विद्रोह

■ नूरपूर जहांगीरदार जगतसिंग यांनी बंड केले.

इ.स. १६३० ला दक्षिण आणि गुजराथ प्रांतात दुष्काळ पडला.

■ शाहजहाँने गुजराथ आणि खानदेश प्रदेशातील ७० लाख रुपये कर माफ केला.

मुमताजचा मृत्यू

■ शाहजहाँ पत्नी मुमताज इ.स. १६३१ ला १४ व्या अपत्यास जन्म देताना ४० व्या वर्षी मृत्यु पावली.

पोर्तुगिजांशी नीती - युद्ध - इ.स. १६३१

■ पोर्तुगिजांनी भारतात पूर्व बंगालच्या भागात आपल्या वखारी स्थापल्या होत्या.

■ १९वे शतक. १५७९ मध्ये पोर्तुगीजांनी बंगालच्या शासकाकडून हुगळी ताब्यात घेतली.

■ शाहजहाँ काळात पोर्तुगिजांचे व्यापारी केंद्र हुगळी होते.

■ पोर्तुगीजांनी मिठाच्या घरांचा ताबा वर्षाला १०,००० टाक्यांच्या बदल्यात घेतला.

■ मुमताज महलचे २ गुलाम पोर्तुगीजांनी पकडले.

■ शाहजहाँने बंगाल गव्हर्नर कासिम खाँ नेतृत्त्वाखाली पोर्तोगिजांचे व्यापारी केंद्र हुगळीवर स्वारी सोपवली.

■ इ.स. १६३९-४२ ला झालेल्या मुगल पोर्तुगिज संघर्षाने हुगळीचे ऐश्वर्य संपले

शाहजहांची दक्षिण नीती

■ अकबर, जहाँगीर, प्रमाणेच शाहजहाँची दक्षिण नीती साम्राज्यवादी होती.

शाहजहाँचे दक्षिण धोरण - कारणे

१) साम्राज्यवादी धोरण

२) दक्षिणेकडील राज्ये शिया

३) दक्षिण शरणार्थीचे स्थान

४) दक्षिणेतील दुष्काळ

५) दक्षिणेत पारस्पारिक शत्रुत्त्व वाढले.

६) मराठ्यांचा प्रभाव.

शहाजहान हा सुन्नी पंथाचा होता.

1) अहमदनगर विजय

■ मलिक अंबरचा मृत्यु इ.स. १६२९ ला झाल्यानंतर त्याचा पुत्र फतहखाँ सत्तेवर आला.

■ अहमदनगर निजामशाह सुलतान मुर्तजा खाँ निजामुद्दीन आणि फतहखाँ यांच्यात वितुष्ट आल्याने सुलतानाची हत्या फतहखाँने केली व १० वर्षे हुसैनशाहला गादीवर बसवले.

■ इ.स. १६३२ ला शहाजी भोसले आणि आदिल शाह (विजापूर) ने अहमदनगर आक्रमण केले त्यावेळी शाहजहाँने महाबतखाँला मदतीसाठी पाठवले.

■ इ.स. १६३२ ला दोन महिन्यांच्या वेढ्यानंतर फतहखाँ आणि महाबतखाँत संधी होऊन अहमदनगरची निजामशाही समाप्त करण्यात आली.२) गोवळकोंडा विजय

- आदिलशाह आणि मोगलांनी निजामशाहचे प्रदेश वाटून घेतल्यानंतर गोवळकोंडा जिंकण्याचा प्रयत्न केला.

गोवळकोंड्यावर स्वारी करण्यामागचे कारण म्हणजे कुतुबशाहद्वारा मराठ्यांना मिळणारी मदत हे होते.

■ शाहजहाँने दौलताबादवर आक्रमण करताच कुतुबशाहने शाहजहाँच्या मागण्या मान्य केल्या.

कुतुबशाहद्वारा मान्य अटी - इ.स. १६३६

■ शियाधर्म दर्शक शब्द खुतब्यातून वगळला.

खुतब्यात शाहजहाँ नाव अंकीत केले.

शाहजहाँनला ६००००० वार्षिक कर देणे मान्य.

शाहजहाँ नावाचे सिक्के प्रचलित केले.

■ आदिलशाह विरोधात मदत देणे मान्य केले.

३) विजापूर विजय

■ इ.स. १६३३ ला शाहजहाँने विजापूरवर तीन बाजूने आक्रमण केले.

■ आदिलशाहचा पराभव करुन १२,००,००० रु. वार्षिक कर घेतला व निजामशाहीचे भाग वाटून घेतलेले (इ.स. १६३२) व ५० परगणे आदिलशाहला दिले.

■ आदिलशाहने शाहजहाँला शहाजी भोसल्यास मदत न करण्याचे आश्वासन दिले.

■ दक्षिणेच्या ४ प्रदेशांचा सुभेदार म्हणून औरंगजेबला शहाजहाँने पाठवले (पहिला) इ.स. १६३६

■ औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार म्हणून प्रथम वेळी १६३६-४४ पर्यंत राहिला.

दक्षिणेच्या प्रांताचे वार्षिक उत्पन्न ४ करोड होते.

■ दक्षिण भारताचा सुभेदार म्हणून औरंगजेब (इ.स. १६३६-४४) असताना नाशिकजवळचा 'बांगलान' प्रदेश जिंकला.

■ औरंगजेबाने सुभेदारी १६४४ इ.स. ला सोडली.

■ औरंगजेबास शाहजहाँने दुसऱ्या वेळी दक्षिणेचा

सुभेदार म्हणून १६५३ इ.स. ला नेमले.

■ औरंगजेबाने दक्षिण सुभेदार म्हणून १६५३-५७ पर्यंत कार्य केले.

औरंगजेबाचा दिवाण म्हणून मुर्शीदअली खाँने दक्षिणेत कार्य केले. दोघांनी मिळून तोडरमलची महसूल व्यवस्था दक्षिणेत लागू केली.

औरंगजेबाने इ.स. १६५६ ला गोवळकोंड्यावर स्वारी केली.

गोवळकोंड्याच्या सुलतानाचा सेनापती मीर जुमला याने औरंगजेबाला साह्य केले.

औरंगजेब व कुतुबशाहीतील संघर्ष शाहजहाँच्या असहकार्यामुळे थांबला.

इ.स. १६५६ ला विजापूर शासक मोहम्मद आदिलशाहचा मृत्यु झाला व अली आदिलशाह (वय १८) सत्तेवर आला.

अली आदिलशाह हा मुहम्मद आदिलशाहचा पुत्र नाही म्हणून औरंगजेब व मीरजुमला यांनी विजापूरच्या कल्याणी व बीदर किल्ल्यावर आक्रमण केले.

शाहजहाँच्या असहकार्यामुळे औरंगजेबास आदिलशाहशी चाललेले युद्ध बंद करावे लागले.

औरंगजेबाला फक्त बीदर आणि परंडा किल्ला • प्राप्ती झाली.

मध्य आशियाशी धोरण

मध्य आशियातील ट्रॉन्स आक्झियाना ही मोगलांची मातृभूमी होय.

■ बाबराने समरकंद जिंकण्याचा प्रयत्न केला होता.

हुमायूनने बाबराचे अधुरे कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

अकबर व जहाँगिरने कंधार मिळविण्याचा प्रयत्न केला पण ते असफल ठरले. (१५२५-१६३५)

कंधार गव्हर्नर अलीमर्दाखांच्या साह्याने शाहजहाँने कंधारचा किल्ला जिंकल्यामुळे शाहजहाँने अलीमर्दा - खाँला मुगल सैन्यात दाखल करुन घेतले.

(इ.स. १६२८) 1646 ला अलीमर्दखाने

ट्रान्सऑक्झियावर ताबा मिळवला व मुरादला शाहजहाँने प्रदेशाचा शासक नेमले.

इ.स. १६४७ ला मुराद परत येताच (हवामानामुळे) शाहजहाँने शाहशुजा व औरंगजेबास बल्ख स्वारीवर पाठवले.

■ औरंगजेबाने उजबेगींचा पराभव दोन वेळा केला.

■ (इ.स. १६४७) व बल्खचा सुभेदार म्हणून राजपूत राजा माथेसिंहला नेमले.

■ औरंगजेब हवामानामुळे केवळ तीन दिवसच बल्ख मध्ये मुक्काम करू शकला.

■ औरंगजेब व बल्खशासक नजर मोहम्मद यांच्यात सप्टेंबर १६४७ ला संधी झाली.

■ मध्य आशिया जिंकण्यासाठी विस्तृत योजना बनवणारा प्रथम मोगल बादशाह शाहजहाँ हा होता.

- शाहजहाँचे मध्य आशियाशी धोरण -

असफलतेची कारणे -

परिणाम

कारणे

कोरडे हवामान, सैन्याच्या मनाविरुद्ध मोहीम, प्रजा बल्ख व सैन्य स्वामीभक्त, उजबेगी मोगलांचे विरोधक व उपजावू प्रदेश

परिणाम -

एक इंच भूमीची ही प्राप्ती नाही, २ वर्षे वाया, ४ करोड खर्च, ६००० सैन्य मृत, अपयश माथी, कंधार गमावले (इ.स. १६४९)

उत्तर-पश्चिम सीमा धोरण

■ इ.स. १६२२ ला जहाँगिराने कंदार गमावले.

■ इ.स. १६२२-३८ पर्यंत कंधार विजयासाठी प्रयत्न झाले नाहीत.

■ पोर्तुगीजांनी मिठाच्या घरांचा ताबा वर्षाला १०,००० टाक्यांच्या बदल्यात घेतला.

■ मुमताज महलचे २ गुलाम पोर्तुगीजांनी पकडले.

■ शाहजहाँने बंगाल गव्हर्नर कासिम खाँ नेतृत्त्वाखाली पोर्तोगिजांचे व्यापारी केंद्र हुगळीवर स्वारी सोपवली.

■ इ.स. १६३९-४२ ला झालेल्या मुगल पोर्तुगिज संघर्षाने हुगळीचे ऐश्वर्य संपले

शाहजहांची दक्षिण नीती

■ अकबर, जहाँगीर, प्रमाणेच शाहजहाँची दक्षिण नीती साम्राज्यवादी होती.

शाहजहाँचे दक्षिण धोरण - कारणे

१) साम्राज्यवादी धोरण

२) दक्षिणेकडील राज्ये शिया

३) दक्षिण शरणार्थीचे स्थान

४) दक्षिणेतील दुष्काळ

५) दक्षिणेत पारस्पारिक शत्रुत्त्व वाढले.

६) मराठ्यांचा प्रभाव.

शहाजहान हा सुन्नी पंथाचा होता.

1) अहमदनगर विजय

■ मलिक अंबरचा मृत्यु इ.स. १६२९ ला झाल्यानंतर त्याचा पुत्र फतहखाँ सत्तेवर आला.

■ अहमदनगर निजामशाह सुलतान मुर्तजा खाँ निजामुद्दीन आणि फतहखाँ यांच्यात वितुष्ट आल्याने सुलतानाची हत्या फतहखाँने केली व १० वर्षे हुसैनशाहला गादीवर बसवले.

■ इ.स. १६३२ ला शहाजी भोसले आणि आदिल शाह (विजापूर) ने अहमदनगर आक्रमण केले त्यावेळी शाहजहाँने महाबतखाँला मदतीसाठी पाठवले.

■ इ.स. १६३२ ला दोन महिन्यांच्या वेढ्यानंतर फतहखाँ आणि महाबतखाँत संधी होऊन अहमदनगरची निजामशाही समाप्त करण्यात आली.

■ इ.स. १६३८ ला शाहजहाँने कंधार अली मर्दाखाँ (फारस शासकाचा कंधारचा गव्हर्नर) कडून हस्तगत केला.

■ इ.स. १६३८-४८ पर्यंत कंधार शाहजहाँच्या ताब्यात होता.

■ इ.स.१६४८ ला फारस शासकाने ५७ दिवस मोगलांशी लढा देऊन कंधार जिंकले.

२) गोवळकोंडा विजय

- आदिलशाह आणि मोगलांनी निजामशाहचे प्रदेश वाटून घेतल्यानंतर गोवळकोंडा जिंकण्याचा प्रयत्न केला.

गोवळकोंड्यावर स्वारी करण्यामागचे कारण म्हणजे कुतुबशाहद्वारा मराठ्यांना मिळणारी मदत हे होते.

■ शाहजहाँने दौलताबादवर आक्रमण करताच कुतुबशाहने शाहजहाँच्या मागण्या मान्य केल्या.

कुतुबशाहद्वारा मान्य अटी - इ.स. १६३६

■ शियाधर्म दर्शक शब्द खुतब्यातून वगळला.

खुतब्यात शाहजहाँ नाव अंकीत केले.

शाहजहाँनला ६००००० वार्षिक कर देणे मान्य.

शाहजहाँ नावाचे सिक्के प्रचलित केले.

■ आदिलशाह विरोधात मदत देणे मान्य केले.

३) विजापूर विजय

■ इ.स. १६३३ ला शाहजहाँने विजापूरवर तीन बाजूने आक्रमण केले.

■ आदिलशाहचा पराभव करुन १२,००,००० रु. वार्षिक कर घेतला व निजामशाहीचे भाग वाटून घेतलेले (इ.स. १६३२) व ५० परगणे आदिलशाहला दिले.

■ आदिलशाहने शाहजहाँला शहाजी भोसल्यास मदत न करण्याचेआश्वासन दिले.

■ दक्षिणेच्या ४ प्रदेशांचा सुभेदार म्हणून औरंगजेबला शहाजहाँने पाठवले (पहिला) इ.स. १६३६

■ औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार म्हणून प्रथम वेळी १६३६-४४ पर्यंतराहिला.

दक्षिणेच्या प्रांताचे वार्षिक उत्पन्न ४ करोड होते.

■ दक्षिण भारताचा सुभेदार म्हणून औरंगजेब (इ.स. १६३६-४४) असताना नाशिकजवळचा 'बांगलान' प्रदेश जिंकला.

■ औरंगजेबाने सुभेदारी १६४४ इ.स. ला सोडली.

■ औरंगजेबास शाहजहाँने दुसऱ्या वेळी दक्षिणेचा

सुभेदार म्हणून १६५३ इ.स. ला नेमले.

■ औरंगजेबाने दक्षिण सुभेदार म्हणून १६५३-५७ पर्यंत कार्य केले.

औरंगजेबाचा दिवाण म्हणून मुर्शीदअली खाँने दक्षिणेत कार्य केले. दोघांनी मिळून तोडरमलची महसूल व्यवस्था दक्षिणेत लागू केली.

औरंगजेबाने इ.स. १६५६ ला गोवळकोंड्यावर स्वारी केली.

गोवळकोंड्याच्या सुलतानाचा सेनापती मीर जुमला याने औरंगजेबाला साह्य केले.

औरंगजेब व कुतुबशाहीतील संघर्ष शाहजहाँच्या असहकार्यामुळे थांबला.

इ.स. १६५६ ला विजापूर शासक मोहम्मद आदिलशाहचा मृत्यु झाला व अली आदिलशाह (वय १८) सत्तेवर आला.

अली आदिलशाह हा मुहम्मद आदिलशाहचा पुत्र नाही म्हणून औरंगजेब व मीरजुमला यांनी विजापूरच्या कल्याणी व बीदर किल्ल्यावर आक्रमण केले.

शाहजहाँच्या असहकार्यामुळे औरंगजेबास आदिलशाहशी चाललेले युद्ध बंद करावे लागले.

औरंगजेबाला फक्त बीदर आणि परंडा किल्ला • प्राप्ती झाली.

मध्य आशियाशी धोरण

मध्य आशियातील ट्रॉन्स आक्झियाना ही मोगलांची मातृभूमी होय.

■ बाबराने समरकंद जिंकण्याचा प्रयत्न केला होता.

हुमायूनने बाबराचे अधुरे कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

अकबर व जहाँगिरने कंधार मिळविण्याचा प्रयत्न केला पण ते असफल ठरले. (१५२५-१६३५)

कंधार गव्हर्नर अलीमर्दाखांच्या साह्याने शाहजहाँने कंधारचा किल्ला जिंकल्यामुळे शाहजहाँने अलीमर्दा - खाँला मुगल सैन्यात दाखल करुन घेतले.

(इ.स. १६२८) 1646 ला अलीमर्दखाने

ट्रान्सऑक्झियावर ताबा मिळवला व मुरादला शाहजहाँने प्रदेशाचा शासक नेमले.शाहजहाँ दाराला उत्तराधिकारी बनवू इच्छित होता.

दाराला शाहजहाँ पुत्री जहाँआराचा पाठिंबा होता.

शाहजहाँची द्वितीय पुत्री रोशन आरा दरबारातील घडामोडी गुप्तचरामार्फत औरंगजेबास देत असे.

• सर्वप्रथम शुजानामक शाहाजहाँ पुत्राने स्वतःला बादशाह म्हणून घोषित केले.

बनारसजवळ शुजाचा पराभव शाहजहाँने दारापुत्र सुलेमान शुको व राजा जयसिंहाकडून केला.

■ औरंगजेब व मुराद यांनी दोस्ती करुन माळवा दीपालपूरला एप्रिल १६५८ ला एकत्र फौज बनवली.

■ उज्जैनच्या उत्तर-पश्चिमेला १४ मैल अंतरावर धरमत ठिकाणी औरंगजेब मुराद विरुद्ध जसवंतसिंह - कासिमखाँत युद्ध झाले त्यात मुराद- औरंगजेब विजयी ठरले.

■ सामूगढ हे आग्ऱ्यापासून १० मैल अंतरावर आहे.

■ सामूगढ युद्धात औरंगजेबाने दाराचा पराभव केला. (मे.१६५८) युद्धानंतर आग्रा किल्ला वेढून किल्ल्याचा पाणीपुरवठा बंद करुन औरंगजेबाने पिता शाहजहाँला कैद केले. (१६५८)

■ औरंगजेबाने मुराद नशेत असताना कैद करुन त्याला ग्वाल्हेर-दिल्ली किल्ल्यात ठेवले.

■ कैदेत इ.स. १६६२ ला मुरादचा मृत्यु झाला.

■ दाराने दादर शासक मलिक जीवनकडे आश्रय घेतला असताना मलिकने दाराला कैद करुन औरंगजेबाला दिले.

■ इ.स. १६५९ ला त्याला मृत्युदंड दिला.

■ दाराचा पुत्र सिफर शिकोहचा विवाह औरंगजेबाने स्वपुत्रीशी लावला.

■ शाहशुजा व औरंगजेब यांच्यात युद्ध खजवा ठिकाणी झाले.

■ इ.स 1658 खाजवा युद्धात पराभूत शुजा आराकान पर्वत रांगेत गेला.

त्या ठिकाणी अराकानियांनी त्याची हत्या केली.

औरंगजेबाचे भावाविरुद्ध युद्ध

शुजा

खाजवा युद्ध

मुराद -

ग्वाल्हेर मुराद कैदेत.

विभाग

घरमत युद्ध, समुग युद्ध

शहाजहान प्रशासन

■ शाहजहाँला साडेसात वर्षे तुरुंगात जीवन जगावे लागले.

■ २२ जानेवारी १६६६ ला शाहजहाँचा मृत्यु झाला.

■ शाहजहाँचे शव ताजमहलमध्ये मुमताज शेजारी दफन आहे.

■ शाहजहाँचा प्रधान/वकील /वजीर आसफ खाँ होता, शाहजहाँचे साम्राज्य २२ प्रांतात विभक्त होते.

शहाजांचे अधिकारी

• दीवान दोन प्रकार दीवाने तन, दीवाने खालसा.

• साहिबे-तौजिह - राजधानी नोकरांना वेतन देणारा.

• मुस्तौफी जमा खर्च नोंदवणारा.

• वाकेहनीस राज्य कागदपत्रे निरीक्षण.

• आवार्जा नवीस दररोजचा जमाखर्च ठेवणारा.

• मीर सामान राज्य रसद/सामान नोंदवणारा.

• मुश्फि - महसूल विभाग लेखापाल

• खजान्ची कोषाध्यक्ष

• मीरबक्शी सैन्य विभाग पदाधिकारी

• सदर-ए-सदूर – धर्मादाय विभाग

• काजी-उल-कझान न्याय विभाग

• कोतवाल - सुव्यवस्था अधिकारी

• सुभेदार - प्रांतप्रमुख होता.

■ शाहजहान हा 'सुन्नी' पंथाचा होता.

■ 'सिजदा प्रथा' आणि पगडीत बादशाहाचे चित्र लावण्यावर शाहजहाँने बंदी घातली.

■ इ.स. १६३३ ला शाहजहाँने आज्ञा काढून बनारसचे नवी मंदिरे नष्ट केली.■ शाहजहानकाळात फारसीच्या शुद्ध व विशुद्ध अशा दोन शाखा होत्या.

■ विशुद्ध फारसीची उत्पत्ती अबुलने केली.

■ 'इतिहासग्रंथ, कसिदा, शब्दकोष व संस्कृतचे अनुवाद शाहजहाँ काळात झाले.

■ संस्कृत ग्रंथाचे फारसीत अनुवाद दाराने करुन घेतले.

■ भगवद्गीता, उपनिषद आणि रामायण यांचे फारसी भाषांतर शहाजहानच्या कारकिर्दीत झाले.

■ शाहजहाँकालीन प्रसिद्ध गणितज्ञ अताउल्ला हा होता तर मुल्ला फरीद खगोल विद्याशास्त्री होता.

■ शाहजहाँ दरबारात सुंदरदास, चिंतामणी, कवींद्र आचार्य हिंदी काव्यनिर्माते होते.

■ शाहजहाँने तख्तताऊस/मयूर सिंहासन बनवले. (७ वर्षे कालावधी, ४ करोड खर्च.)

■ शाहजहानला आंबा, खस, समनबर्ज, मोती, जामा मशीद आणि ताजमहाल बांधण्याचे वेड होते.

मोती मशीद

• आग्रा ठिकाणची प्रसिद्ध मस्जिद मोती मस्जिद.

• मोती मस्जिद किल्ल्यात दीवान-ए-आमच्या उत्तर भागात आहे.

• खर्च रु.3 दशलक्ष

• लांबी ११९ फुट, रुंदी २३४ फुट

• निर्माण काळ इ.स. १६४८-५२.

• शाहजहाँचा मृत्यु इ.स. १६६६ ला मोती मस्जिदमध्ये झाला.

■ मे १६३९ ला शाहजहाँने दिल्लीजवळ शाहजहानबाद नावाचे शहर वसवले याच शहरात भारतातील सर्वात मोठी मस्जिद जामा मस्जिद आहे. (इ.स. १६४५ बांधकाम पुर्ण)

■ शाहजहानने निजामुद्दीन औलियाचा मकबरा श्वेत संगमरवराने बांधला.

■ शाहजहान दरबारात आसफखाँ व शाहजाद दारा या चित्रकलाप्रेमी राजव्यक्ती होत्या.

■ आसफखाँचे निवासस्थान चित्रमय रुपात लाहौरला स्थित आहे.

शहाजहान काळातील प्रसिद्ध चित्रकार

मीर हाशीम - अनुपचित्र - चित्रमणि

■ शाहजहाँने दरबारातील सुंदर कुशल हस्तलेखनीक मुहम्मद मुराद शिरीन हा होता.

शाहजहान स्वतः संगीतकार झाला असता.

■ शहाजहानच्या दरबारी गायक ध्रुवपद ललयं असती.

■ शाहजहाँ दरबारातील हिंदू गायक-जगन्नाथ हा होता

■ शाहजहाँने विशाल सुंदर अनेक वास्तु निर्माण केल्या म्हणून त्यास 'निर्मितीचा राजकुमार' (Prince) of Builders) म्हणतात.

शाहजहाँ काळ - स्वर्णयुग का ?

• खफी खाँ, रायबिहारी लाल, एल्फीन्स्टंटन, बर्नियर, मनूची, लेनपूल मते शाहजहाँ काळ स्वर्णयुग होते. कारणे - शांततामय ३० वर्षे, शेती व व्यापार प्रगती महसूल ४५ करोड रुपये होता, विशाल- सुंदर वास्तुशिल्प निर्माण, समान न्याय व्यवस्था, कला व साहित्याचा विकास, प्रजेचे कल्याण म्हणून

शाहजहानच्या काळातील प्रमुख घटना

जन्म - दि. ०५-०२-१५९२- जोधाबाई पोटी - लाहोर,

1632 - इ.स ला अंजुमन बानुबेगमशी विवाह 1607 इ.स 8000 जाती, 5000 स्वार मिळाले.

१६१४ इ.स. चित्तोड स्वारी.

1617 इ.स अहमदनगर स्वारी १६१८ इ.स कांगडा विजय (उत्तरगुजरात)

1622 इ.स नूरजेहान गट्टा

1622 इ.स खुर्रम बंड

1626 इ.स खुर्रम शरण आले.

दि. ०६ फेब्रुवारी १६२८ - सत्तेवर.

या. 1628 - बुंदेलाचे बंड

या. 1628-29 - खानजहानलोदी बंड.

इ.स. १६३० - दक्षिण व गुजराथमध्ये दुष्काळ.

या. 1631 - मुमताजचा मृत्यू.

इ.स. १६३१-३२- पोर्तुगिजांचा पाडाव

इ.स. १६३८, ४९, ५२-५३ कंधार मोहीम.

■ हिंदूंना मुस्लिम वस्त्र धारण करण्यावर व सती जाण्यास व कबरीजवळ हिंदु मृत संस्कार करण्यास शाहजहाँने बंदी घातली.

■ शाहजहान, जौनपूर, लाहोर, अहमदाबाद,

बहरानपूरला पाठशाळा स्थापन केल्या.

■ शाहजहाँ दरबाराची राष्ट्रभाषा फारसी होती.

Post a Comment

0 Comments