सामान्य विज्ञान इयत्ता सहावी
(आ) पाणी हे जीवन आहे.
(ii) मानवी शरीराच्या सर्व क्रिया
उत्तर - (i) पाण्याशिवाय मानव जगू शकत नाही.
सुलभ चालाव्यात म्हणून दररोज तीन ते चार लिटर पाणी पिण्याची गरज असते. इतर प्राणी आणि वनस्पती सजीवही पाण्याविना जगूच शकत नाही. म्हणजेच पाणी हे जीवन आहे.
(इ) समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे.
उत्तर - (i)
समुद्राचे पाणी खारट असल्यामुळे पिण्यायोग्य नसते.
(ii) मात्र त्या खारट
बाण्यापासून मीठ तयार होते. (
iii) मीठाशिवाय अन्नास चव नसते.
(iv) तसेच समुद्राच्या
बाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे अधिकतम वाफ तयार होते व त्या वाफेने ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडतो. पावसामुळे आपणास पाणी उपलब्ध होते.
बश्न ३ काय होईल ते सांगा.
(अ) मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले.
उत्तर - (i)
हृदय
मृदेमध्ये वनस्पती व प्राणी यांचे विघटन सूक्ष्मजीवांमार्फत होते व कुथित
तयार होते. (ii) ही जमिनीत पोषक घटक पुरवण्याचे काम करते. हवा खेळती असते व मातीत पाणी धरून राहते. (iv) सूक्ष्मजीव नष्ट झाले की कुथित
(iii) म्हणूनच मृदेत
बदा तयार न होऊन, जमिनीला पोषक घटकसुद्धा मिळणार नाही. (आ) तुमच्या
परिसरात वाहने व कारखान्यांची संख्या वाढली.
उत्तर - (i) परिसरात जर वाहने व कारखान्यांची संख्या वाढली तर जास्तीत जास्त धनाचे ज्वलन होईल. (ii) इंधन ज्वलनातून हवेत घातक घटक जास्त प्रमाण मिसळतील हवा अतिप्रदूषित राहील. (iii) श्वसनाचे, फुफ्फुसाचे विकार वाढतील. तसेच वनस्पतींवरही रिणाम होईल. -(
इ) पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला.
उत्तर - पाणी हे जीवन आहे. पाणीच नाही तर संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होईल. एन ४ सांगा मी कोणाशी जोडी लावू ?
'अ' गट
'ब' गट
(१) कार्बन डायऑक्साईड
मृदेची निर्मिती
(२) ऑक्सिजन
(ये)
पाऊस
(अ)
(३) बाष्प
(इ) वनस्पती व अन्ननिर्मिती
(४) सूक्ष्मजीव
(e) ज्वलन
उत्तर (1) - ई, (2) ई,
Aa, (4) A.
(३)
एन ५ नावे लिहा.
(अ) जीवावरणाचे भाग
उत्तर - (i) शिलावरण (ii) जलावरण (iii) वातावरण या तीन ही आवरणांत असणाऱ्या र्व वनस्पती व प्राणी यांना जीवावरण असे म्हणतात.
उत्तर- सूक्ष्मजीव, कृमी, कीटक
(इ) जीवाश्म इंधन
उत्तर पेट्रोल, डिझेल, रॉकेल/केरोसीन, पॅराफीन.
(ई) हवेतील निष्क्रिय वायू
उत्तर अरगॉन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन, हेलिअम.
(3) ओझोनच्या थरास घातक असणारे घटक
उत्तर-क्लोरोफ्लुरोकार्बन्स, कार्बन टेट्राक्लोराईड
प्रश्न ६ - खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा.
(अ) जमीन आणि मृदा ही एकच असते.
(आ) जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात.
(इ) मृदेचा २५ सेमी जाडीचा थर तयार होण्यास सुमारे १००० वर्षे लागतात.
(ई) रेडॉनचा वापर जाहिरातीसाठीच्या दिव्यांत करतात.
उत्तर (अ) चूक, (आ) बरोबर (इ) चूक (ई) चूक
सामान्य विज्ञान इयत्ता सहावी
कृमी, कीटक हे सुद्धा जैविक घटक आढळतात. (iv) झाडांची मुळेदेखील खडकाच्या अपक्षयास मदत करतात. मृदा निर्माण होण्याची क्रिया अतिशय मंद गतीने सातत्याने सुरू असते. (४) २.५ सेमीचा मृदेचा थर होण्यास सुमारे हजार वर्षे लागतात.
(आ) पृथ्वीवर सुमारे ७१% भूभाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता का भासते ?
उत्तर- (i) पृथ्वीवरील भूभागावरील पाण्याच्या भागापैकी ९७% भाग समुद्राचा आहे. समुद्राचे पाणी खारंट असल्यामुळे वापरण्यात येत नाही. (ii) २.७% पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे आणि पिण्यासाठी उपलब्ध पाणी किंवा गोडे पाणी फक्त ०.३% आहे. (iii) म्हणून पृथ्बीवर ७१% भूभाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता भासते.
(इ) हवेतील विविध घटक कोणते ? त्यांचे उपयोग लिहा.
उत्तर हवेतील घटक नायट्रोजन (७८%), ऑक्सिजन (२१%), कार्बन डायॉक्साईड (०.०३%) व निष्क्रिय वायू तसेच नायट्रोजन डायॉक्साइड, पाण्याची वाफ, धूलीकरण.
उपयोग नायट्रोजन सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास उपयोग होतो. अमोनिया निर्माण करण्यामध्ये व खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोग होतो.
ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी, ज्वलनासाठी उपयोगी आहे. कार्बन डायॉक्साइड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यामध्ये वापरतात.
निष्क्रिय वायू अरगॉनचा वापर विजेच्या बल्बमध्ये करतात. कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये हेलिअम वापरण्यात येतो.
निऑनचा वापर जाहिरातीसाठीच्या, रस्त्यांवरच्या दिव्यात केला जातो.
क्रिप्टॉनचा फ्लूरोसेन्ट पाईपमध्ये वापर होतो.
झेनॉनचा उपयोग फ्लॅश फोटोग्राफीमध्ये होतो.
(ई) हवा, पाणी, जमीन ही बहुमोल नैसर्गिक संसाधने का आहेत ?
उत्तर- (i) पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा या नैसर्गिक संसाधनाचा वापर सजीवांसाठी होत असतो. (ii) मानव देखील या संसाधनाचा वापर करतो. या संसाधनाचे प्रमाण पृथ्वीच्या तुलनेत अल्प आहे. तरी ती सर्व सजीवांसाठी पुरेशी आहेत. (iii) या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. या संसाधनाचा मानवाने तारतम्य बाळगून वापर करायला हवा व ती संसाधने इतर सजीवांसाठी देखील आहेत याचे भान ठेवायला हवे. ही बहुमोल नैसर्गिक संसाधने आहेत.
सामान्य विज्ञान इयत्ता सहावी
प्रश्न २ सांगा मी कोणाशी जोडी लावू ?
'अ' गट
'ब' गट
(प्रत्येकी १ गुण)
(१) जमीन
(a) वातावरण
(२) पाणी
(aa) दगडी कोरीव काम
(३) हवा
उत्तर द्या
(e) पाण्याचे आवरण
(
१) आ (२) ३ (३) आ.
प्रश्न ३ नावे लिहा.
(प्रत्येकी १ गुण)
(१) फ्लूरोसेन्ट पाईपमध्ये वापरण्यात येणारा निष्क्रिय वायू,
उत्तर - क्रिप्टन
(२) हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाणात असणारा वायू.
उत्तर - नायट्रोजन
(३) ओझोन संरक्षण दिन
उत्तर- १६ सप्टेंबर
प्रश्न ४ खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा.
(१) खनिज तेल हे जिवाश्म इंधन आहे.
(प्रत्येकी १ गुण)
(२) गवत, झाडे, झुडूपे वाढल्यास जमिनीची धूप जास्त होते.
(३) जमीन म्हणजेच मृदा.
उत्तर (१) बरोबर (२) चूक (३) चूक.
प्रश्न ५ असे का म्हणतात ?
(2 गुणधर्म)
(१) नैसर्गिक संसाधने काळजीपूर्वक व काटकसरीने वापरावीत.
उत्तर नैसर्गिक संसाधनाचा वापर आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी करतो. यांचा वापर दिवसेंदिव वाढत आहे. मानवाबरोबर ती संसाधने इतर सजीवांसाठी देखील आहे. म्हणून भविष्यामध्ये याचा तुटवडा पडू नये म्हणून नैसर्गिक संसाधने काळजीपूर्वक व
काटकसरीने वापरावीत असे म्हणतात.
(१) लोकसंख्या अति जास्त प्रमाणात वाढली तर -
(2 गुणधर्म)
प्रश्न ६ काय होईल ते सांगा.
उत्तर - वाढत्या लोकसंख्येमुळे उद्योग, शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर होईल व पाणी अगदीच कमी पडू लागेल. सोबत वाहनांची संख्या, कारखाने यामध्ये वाढ होऊन वायु प्रदूषणाचे प्रमाण अजून वाढलेले दिसेल.
प्रश्न ७ खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
(१) जीवाश्म इंधने भूगर्भात कशी घडली ?
उत्तर - (i) कित्येक वर्षापूर्वी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे जमिनीवरील जंगले भूगर्भात गडप झाली. (ii) त्यानंतर सजीवांच्या मृत अवशेषापासून जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया भूगर्भात घडली.
.
0 Comments