आज दिनांक.16/12/2023 रोजी जी परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा येथे बाल सभेचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष.पुनम किशोर भोंगे हीची सहभागी विद्यार्थ्यांनी निवड करण्यात आली.या कार्यक्रमा मध्ये वर्ग 6,7,8चे विद्यार्थ्यांनी भाग घेतला.या कार्यक्रमात राशी मापरी हिने शेतकरी गीत सादर केले.कोमल बावस्कर हिने झाडाचे गीत,वैष्णवी ठाकूर हिने बदकावरील कविता सादर केली.शमशाद हिने. नफरत नही करणा हे सर्व धर्म समभाव गीत सादर केले.जान्हवी सोळंके हिने मराठी विषयातील जात कविता,वैभव राखोंडे ह्याने प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा ही कविता,निंबाजी राखोंडे याने आकाश ही कविता,सुपेश राखोंडे याने बुंदे कविता,प्रसाद पारखेडे याने गवत फुला कविता, सोपान मापारी याने वासरू कविता,फरहान याने माय कविता ,सपना हिरालकार हिने गोमू कविता तर विष्णू चंभारे याने वाट कविता सादर केली. कार्यक्रमाचे शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुनम भोंगे हिने कविता सादर करून भाषण दिले.या कार्यक्रमाला श्री कुटे सर,डॉ किशोर वानखेडे सर आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन जयश्री बोंबटकार हिने ते आभार प्रदर्शन प्रणाली पारेकर हिने केले.या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments