Subscribe Us

प्राचीन भारत प्रश्नावली

 *लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय यवतमाळ.*

*एम ए प्रथम वर्ष.. प्रथम सत्र इतिहास**प्रा. कविता तातेड*

*भारताचा इतिहास.. प्राचीन काळापासून ते इसवीसन 600*

*वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तर..mcq*

................................................

खालील पुस्तकांचे लेखक लिहा

1 अर्थशास्त्र..*कौटिल्य*

2 मेगॅस्थेनीस...*इंडिका*

3 मेघदूत...*कालिदास*

4 अभिज्ञान शाकुन्तलम्..*कालिदास*

5 ऋतुसंहार...*कालिदास*

6 मालविकाग्निमित्र..*कालिदास*

7 मुद्राराक्षस..*विषाखा दत्ता*

8 देविचंद्रगुप्तं..*विशाखा दत्त*

9 हर्ष चरित्र...*बाणभट्ट*

10 सी यु की..*यू अँड त्संग*

11 बृहत्कथा.. गुनाध्या*

12 कल्पसूत्र..*आचार्य भद्रबहू*

13 परिशिष्ट पर्व..*आचार्य हेमचंद्र*

14 मिलिंद पन्नू..*नागसेन*

15 अष्टाध्यायी...*पाणिनी*

16 तहकीक ए हिंद..*अल्बिरूनी*

17 महाभारत..*महर्षी व्यास*

18 रामायण..*वाल्मिकी*

19 रत्नावली, प्रियदर्शिका व नागानंद..*सम्राट हर्षवर्धन*

20 आर्य भट्टी यम..*आर्यभट्ट*

21 लीलावती..*भास्कराचार्य*

22 बृहत्संहिता..*वराहमिहीर*

23 सेतुबंध..*प्रवरसेन दुसरा*

24 हरिविजय.  ..*सर्व सेन*

25 गाथासप्तशती..*राजा हाल*

…..................…...................

26 .आर्यांच्या सर्वात प्राचीन वेद कोणता.*ऋग्वेद*

27. वैदिक काळात किती संस्कार होते

*16*

28.चंद्रगुप्त मोरया च्या दरबारातील ग्रीक वकील कोण.*मेगॅस्थेनीस*

29. गौतम बुद्धाचे बालपणाचे नाव काय..*राजपुत्र सिद्धार्थ*

30 .इतिहासाचे जनक कोण

*हिरोडोटस*

31. ऋग्वेदात देवांचा वैद्य म्हणून कोणाचा उल्लेख आहे

*अश्विनी कुमार*

32. पूर्व वैदिक काळात वर्णव्यवस्थेचा आधार काय होता.*कर्म*

33 .उत्तर वैदिक काळात वर्णव्यवस्थेचा आधार काय होता

*जन्म*

34 .यज्ञविधी ला कोणत्या काळात जास्त महत्त्व आले

*उत्तर वैदिक काळ*

35. एकूण उपनिषदे किती.*108*

36. पुराने व उप पुराने किती.*18*

37. महाविर जैन यांचे जन्मस्थान 

*कुंदा ग्राम*

38 .गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कुठे दिले.*सारनाथ*

39. वैदिक काळात विवाह चे किती प्रकार होते.*8*

40. त्रिपिटक कोणत्या धर्माशी संबंधित आहेत *बौद्ध धर्म*

41 .जैन धर्माचे संस्थापक व पहिले तीर्थंकर कोण.*वृषभ नाथ*

42.वैदिक काळात राजावर नियंत्रण ठेवणारी संस्था कोणती

*सभा व समिती*

43. गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण कोठे झाले.*कुशिनगर*

44. संगीताची माहिती कोणत्या वेदात आहे.*सामवेद*

45 .सिंधू संस्कृतीची लिपी कोणती.*चित्रलिपी*

46 .महायान हीनयान कोणत्या धर्माचे उपपंथ आहेत.*बौद्ध धर्म*

47. श्वेतांबर दिगंबर कोणत्या धर्माचे उपपंथ आहेत.*जैन धर्म*

48. गौतम बुद्धाचा जन्म कोणत्या वर्षी झाला

**इसवी सन पूर्व 568*

49 .पंचमहाव्रत व त्रिरत्ने कोणत्या धर्मातील आहे

*जैन धर्म*

50. कोणत्या संस्कृतीला नागरी संस्कृती म्हणतात.*हडप्पा*

51. प्रसिद्ध नवरत्न दरबार कोणाचा होता.*चंद्रगुप्त विक्रमादित्य*

52 .नंद वंशाचा अंतिम सम्राट कोण

*धनानंद*

53 .सम्राट हर्षवर्धन कोणत्या पंथाचा अनुयायी होता.*महायान*

54. प्राचीन काळी जमिनीचा दान देण्यासाठी कशाचा वापर केला जात असे...*ताम्रपट*

55. गौतम बुद्धाचे समकालीन कोण

*वर्धमान महाविर*

56 .बौद्ध साहित्य कोणत्या भाषेत होते

*पाली*

57 .जैन साहित्य कोणत्या भाषेत होते

*प्राकृत, अर्धमागधी*

58 .शुंग घराण्याचा संस्थापक कोण होता.*पुष्यमित्र*

59. धनवंतरी वैद्य कोणाच्या दरबारात होता.*चंद्रगुप्त विक्रमादित्य*

60.जैन धर्मात एकूण किती टँकर किती.*24*

61. कोणत्या युगाला सुवर्णयुग म्हटले जाते *गुप्त युग*

62. मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती.*पाटलीपुत्र*

63. सम्राट अशोकाच्या वडिलांचे नाव काय होते.*बिंदुसार*

64 .धर्म विजयाचे धोरण कोणी स्वीकारले.*सम्राट अशोक*

65. अशोकाच्या जीवनातील क्रांतिकारक युद्ध कोणते

*कलिंग युद्ध*

66 .आश्रम व्यवस्थेचे किती प्रकार होते

*4*

67 .कोणत्या संस्कार नंतर शिक्षणाची सुरुवात होत असे.*उपनयन*

68. महाजनपदे एकूण किती.*16*

69 .नालंदा विद्यापीठ कोणत्या तत्त्वज्ञानाचे केंद्र होते.*बौद्ध धर्म*

70. अलेक्झांडर च्या गुरुचे नाव काय

*अरिस्टोटल*

71  तिसरी बुद्ध धर्म परिषद कोणी भरविली *सम्राट अशोक*

72. गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला

*लुंबिनी*

73. इंडो ग्रीक कलेला काय म्हणतात

*गांधार कला*

74 .महावीर यांचा जन्म केव्हा झाला

*इसवी सन पूर्व 539*

75 .ऋग्वेदात स्त्रीच्या कोणत्या पदाला मानाचे स्थान होते.*माता*

76 .सिंधू संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट्य कोणते.

*सांडपाण्याची व्यवस्था*

77. सिंधू संस्कृती उत्खननात किती शिकते सापडले.*296*

78 .सातवाहन राजधानीचे शहर कोणते.*प्रतिष्ठान*

77. हर्षवर्धनाच्या काळात आलेला चिनी प्रवासी कोण.*यू अंड तसंग*

78 .चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या काळात आलेला चिनी प्रवासी *फेहाईन*

79. वाकाटकांची वत्सगुल्म राजधानी म्हणजे कोणते शहर.*वाशिम*

80 .सम्राट कनिष्क कोणत्या पंथाचा अनुयायी होता.*महायान*

81. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर मगदूर कोणते घराणे आले.

*शुंग घराणे*

82. सिंधू संस्कृती मध्ये घरे बांधण्यासाठी कशाचा वापर होत असे

*पक्‍क्‍या भाजलेल्या विटा*

83. चौथी बौद्ध धर्म परिषद कोणी आयोजित केली

*सम्राट कनिष्क*

84 .नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणी केली.*कुमार गुप्त*

85. हर्षवर्धन यांच्या बहिणीचे नाव काय होते.*राजश्री*

86. प्रयाग येथील साधी महा मोक्ष परिषद कोणी भरविली

*सम्राट हर्षवर्धन*

87 .घटोत्कच लेणी कोणत्या मंत्र्यांनी निर्माण केली.*वराह देव*

88 . सूक्तपीटक, विनयपिटक, अभिधम्मपिटक कोणत्या धर्माशी संबंधित आहे.*बौद्ध धर्म*

89 .हडप्पा संस्कृती तील सर्वात मोठे बंदर कोणते.*लोथल*

90 .वेदकाळातील त्यांचा मुख्य व्यवसाय कोणता.*शेती*

91. सिंधू संस्कृती कोणत्या धातूचा वापर होत नसे.

*लोखंड*

92. महापरिनिर्वाण ही घटना कोणत्या धर्माशी संबंधित आहे.*बौद्ध*

93. त्रिशील, आर्य सत्य, अष्टांग मार्ग, पंचशील सिद्धांत कोणत्या धर्मात आहे.*बौद्ध*

94. बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे भरली.*राजगृह सन पूर्व 487*

95. बौद्ध धर्माची दुसरी परिषद कोठे भरली,*वैशाली सन पूर्व 387*

96. बुद्धधर्माची तिसरी परिषद कोठे भरली.*पाटलीपुत्र*

97  .चौथी बौद्ध धर्म परिषद कुठे घेण्यात आली.*कुंडल वन*

98. सम्राट अशोक कोणत्या पंथाचा अनुयायी होता.*हीनयान*

99 .कोणत्या सम्राटाच्या काळात बौद्ध धर्माचा जगभर प्रसार झाला

*मौर्य सम्राट अशोक*

100 . 84 हजार स्तूपकोणी बांधले

*सम्राट अशोक*

101 .गौतम बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या कथांना काय *जातककथा*

102. आचार्य नागसेन व ग्रीक राजा मिलिंद यांचा संवाद कोणत्या ग्रंथात आहे.*मिलिंद पन्ना*

103. अनेकांत वाद व अहिंसा कोणत्या धर्माची वैशिष्ट्ये आहेत

*जैन धर्म*

104. धम्मपद ग्रंथ कोणत्या धर्माचे आहे. बौद्ध धर्म*

105. मध्यम मार्गीधर्म कोणता आहे

*बौद्ध धर्म*

106. दीपवंश महावंश हे ग्रंथ कोणत्या भाषेत आहे.*पाली, बौद्ध धर्म*

107. गौतम बुद्ध कोणत्या गणराज्य शी संबंधित होते.*शक्य*

108 .वर्धमान महावीर यांच्या आईचे नाव काय होते.*त्रिशला*

109. आर्यसत्य अष्टांग मार्ग कोणत्या धर्माशी संबंधित आहे.*बौद्ध*

110 .रामायण महाभारत काय आहेत.

*महाकाव्य*

111 .अर्थशास्त्र ग्रंथातील प्रकरण किती.*15*

112. वर्णव्यवस्थेचे प्रकार किती.*4*

113 .पुरुषार्था चे प्रकार किती.*4*

114. वैदिक काळात शिक्षणाचा कालावधी किती वर्षे होता

*12 वर्ष*

115. कौटिल्याचे मूळ नाव काय.

*आचार्य विष्णुगुप्त*

116*चंद्रगुप्त मौर्य चा प्रधानमंत्री कोण होता,.*कौटिल्य/चाणक्य*

117. पंचमहाभूत व पंच अनुव्रत कोणत्या धर्मातील आहे.*जैन*

118 .हडप्पा संस्कृतीचे उत्खनन कोणी केले *दयाराम सहानी 1921*

119. मोहेंजोदडो संस्कृती चे उत्खनन कोणी केले.*राखल्यास बॅनर्जी*

120 . मोहंजोदाडो संस्कृतीची उत्खनन कधी झाले.*1922*

121. सिंधू संस्कृतीचा शोध लावणारे ब्रिटिश संशोधक .*सर जॉन मार्शल*

122 .सिंधू संस्कृतीत महास्नानगृह कुठे सापडले.*मोहेंजोदडो*

123. आर्क्टिक होम इन वेदाज हा ग्रंथ कोणी लिहिला.*लोकमान्य टिळक*

124 .टिळकांनी आर्यांचे मुळस्थान कोणते सांगितले.*उत्तर ध्रुव*

125.*कोणत्या आश्रमात शिक्षण घेतले जात असे.*ब्रह्मचर्याश्रम*

126. चार आश्रम पैकी कोणते आश्रम सर्वश्रेष्ठ मारल्या गेले.*गृहस्थाश्रम*

127. जैन धर्मातील तेविसावे तीर्थंकर कोण.*पार्श्वनाथ*

128 .गौतम बुद्धाचे वडील कोणत्या गणराज्याचे प्रमुख होते.*कपिलवस्तु*

129 .हर्षवर्धवर कोणत्या बौद्ध दीक्षित चा प्रभाव होता.*दिवाकर मित्र*

130. सम्राट अशोकाने कोणत्या बौद्ध भिक्षू चीभेट घेऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केला.*उपगुप्त*

131 .प्राचीन भारतातील पहिले विद्यापीठ कोणते.*तक्षशिला*

132. वल्लभी विद्यापीठ कोणत्या राज्यात होते.*गुजरात*

133. अश्वघोष , वसुमित्र, चरक कोणाच्या दरबारात होते.

*कुशाण सम्राट कनिष्क*

134. इतिहासाच्या अभ्यासाची दोन साधने कोणती.*पुरातात्विक आणि साहित्यिक साधने*

135. धर्मविजय आणि धम्म संकल्पना मांडणारा सम्राट कोण,.*अशोक*

136. चंद्रगुप्त मोरया चा विभाग कोणत्या ग्रीक राजकन्येशी झाला

*हेलेना/सेल्युकस निकेटर ची मुलगी*

137.चंद्रगुप्त मोरया ने कोणत्या ग्रीक सेनापतीचा पराभव केला

*सेल्युकस निकेटर*

138. अशोकाचा राज्याभिषेक केव्हा झाला.*इसवी सन पूर्व 269*

139 .जगप्रसिद्ध साची स्तूप कोणत्या काळी बांधले गेले.*मौर्य*

140 .भारताच्या राजमुद्रे वरील चतुर्मुखी सिंह कोणत्या स्तुपा वरून घेतले आहे,.*सारनाथ*

141 .कनिष्का ची राजधानी कोणती होती.*पुरुष पूर*

142. अशोकाने गुजरात मधील कोणता तलाव दुरुस्त केला.*सुदर्शन*

143. अलेक्झांडर कोणत्या देशाचा राजा होता.**मॅसिडोनिया*

144 .झेलम ची लढाई केव्हा झाली

*सन पूर्व 326*

145 .अशोक कालीन किती शिलालेख प्रसिद्ध आहे.*16*

146 .बौद्ध भिक्षू अश्वघोष व नागार्जुन कोणाच्या दरबारात होता.*कनिष्क*

147. नवरत्न दरबार कोणाचा होता

*चंद्रगुप्त विक्रमादित्य/चंद्रगुप्त2.*

148 .कोणत्या गुप्त सम्राटाने दक्षिण भारतातील बारा राज्य जिंकली.

*सम्राट समुद्रगुप्त*

149 .शकारी ही पदवी कोणाला होती

*चंद्रगुप्त विक्रमादित्य*

150 .अलाहाबाद स्तंभलेखक कोणत्या सम्राट याचा उल्लेख आहे.

*सम्राट समुद्रगुप्ता चे धोरण*

151. वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण.*विद्या शक्ती*

152. सम्राट हर्षवर्धन ची राजधानी कोणती.*कन्नोज*

153. कोणत्या राजाने कन्नोज येथे सर्व धर्म परिषद आयोजित केली.

*सम्राट हर्षवर्धन*

154. कुशान काळात कोणती कला विकसित झाली.*गांधार व मथुरा*

155 .हूनआक्रमण कोणाच्या काळात झाली.*स्कंदगुप्त*

156 .मेहरोली लोह स्तंभ कोणी बांधला,*कुमार गुप्त*

157. दशमान पद्धतीची संकल्पना कोणी मांडली.*आर्यभट्ट*

158. वाकटक राजा प्रवरसेन यांनी कोणत्या शहराची स्थापना केली.

*प्रवर पूर*

159. गुप्त साम्राज्याचेसमकालीन घराणे कोणते.*वाकाटक*

160. मौर्य साम्राज्याचे समकालीन घराणे कोणते.*सातवाहन*

161 .अजिंठा लेणी क्रमांक 11, 12, 17 ,16 कोणी बनविली.*वाकाटक*

162 .धर्म अर्थ काम आणि मोक्ष काय आहेत.*पुरुषार्थ*

163. पूर्व वैदिक काल कोणत्या नावाने ओळखला जातो.*ऋग्वेद काळ*

164 .राजतरंगिणी ग्रंथ कोणी लिहिला

*कल्हण*

165. जैन धर्मातील अंतिम तीर्थंकर कोण.*वर्धमान महाविर*

165. पुढीलपैकी कोणत्या धर्माला सर्वाधिक राजाश्रय मिळाला.*बौद्ध*

166. चंद्रगुप्त मोरया ची राजधानी कोणती.*पाटलीपुत्र*

167 .स्वप्नवासवदत्ता हे नाटक कोणी लिहिले.*महाकवी भास*

168 .वाकाटक व गुप्त राजे कोणत्या धर्माचे अनुयायी होते.*वैदिक*

169. हर्षवर्धन राजानी बौद्ध धर्म परिषद कोठे भरविली.*कन्नोज*

170 .कोणत्या चालुक्य राजाने हर्षवर्धन याचा पराभव केला.

*पुलकेशी दुसरा*

171 .चंद्रगुप्त मोरया चा उत्तराधिकारी कोण होता.*बिंदुसार*

172 मुलगा महेन्द्र व मुलगी संघमित्रा ला अशोकाने कोणत्या देशात पाठवले

*सिलोन*

173. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी अशोकाने कोणते अधिकारी निवडले

*धर्म महा मात्र*

174 .कोणत्या पंथात मुर्तीपुजा मान्य होती.*श्वेतांबर आणि महायान*

175. कोणते  राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लागत असे.*सातवाहन*

176 सातकर्णी /सातवाहनाचा उल्लेख कोणत्या आलेखात मिळतो.*नाशिक प्रशस्ती*

177. दशमान पद्धती व ग्रहण सिद्धांत मांडणारा खगोलशास्त्री.*आर्यभट्ट*

178. चंद्रगुप्त मोरया चा प्रधानमंत्री कोण.*कौटिल्य*

179. सेल्युकस निकेटर या ग्रीक सेनापतीचा पराभव करणारा मौर्य शासक.*चंद्रगुप्त मौर्य*

180 धार्मिक धोरणाच्या संदर्भात अशोकाने किती शिलालेख कोरवले.

*14*

181. कनिष्काचा राज्य वैद्य कोण होता.*चरक*

182. कनिष्काने शक कालगणना केव्हा सुरू केली.*इसवी सन 78*

183. द caves ऑफ टेम्पल्स ऑफ इंडिया.. या ग्रंथाचे लेखक कोण.

*बर्जेस-

184. हडप्पाकालीन संस्कृतीचे युग कोणते होते.*कास्य युग*

185. वैदिक काळात शिक्षण घेण्याचे आश्रम कोणते.*ब्रह्मचर्या आश्रम*

186. वैदिक काळातील सुवर्णमुद्रेला म्हणत असत.*निष्क*

187. सिंधू संस्कृतीतील बैलासारखा एक शिंग प्राणी कोणता होता.*युनिकॉर्न*

188. अष्टांग संग्रह हा ग्रंथ कोणी लिहिला.*वागभट्ट*

189. कोणत्या कलिंग राजाने विदर्भावर आक्रमण केले होते.*खारवेल*

190. मथुरा शिल्पकला शैलीत कोणता दगड वापरला गेला.*लाल*

191. गरुड ध्वजस्तंभ उभारणारा ग्रीक राजा कोण.*मीन्यांडर/मिलिंद*

192. मध्य प्रदेशात भारहुत स्तूप केव्हा बांधल्या गेला*शुंग*

193. तीर्थंकर ही संकल्पना कोणत्या धर्माशी संबंधित आहे.*जैन*

195. राज्याचा सप्तांग सिद्धांत कोणी मांडला.*कौटिल्य*

196. वत्सगुल्म शाखेचा संस्थापक (वाकाटक).*सर्व सेन*

197. हर्षवर्धन कालीन नालंदा विद्यापीठाचा कुलपती कोण होता.*शीलभद्र*

198. राजस्थान मधील कालीबंगन येथे कुणी उत्खनन केले.

*डॉ बी बी लाल*

199. हडप्पा हे शहर कोणत्या नदी किनारी होते.*रावी*

200. अद्वैत वाद सिद्धांताचे प्रतिपादन कोणी केले.*शंकराचार्य*

201. इतिहासाच्या लेखनासाठी कोणत्या घटना संबंधित असतात

*भूतकालीन घटना*

इतिहास म्हणजे भूतकाळ वर्तमान 202. वैदिक संस्कृती कशा प्रकारची होती.*ग्रामीण*

203. सातवाहन शासकांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आजचे कोणते शहर.

*पैठण*

204 कोणत्या ग्रंथामध्ये चंद्रगुप्त मौर्याच्या प्रशासनाची सविस्तर माहिती मिळते.*अर्थशास्त्र*

205. शक सत्तेचा नाश करणारा शकारी राजा कोण.*चंद्रगुप्त विक्रमादित्य*

206. पेशावर येथे चारशे फूट उंचीचा तेरा मजल स्तूप बांधणारा राजा.

*कनिष्क*

207. कन्नड ची सर्वधर्म परिषद केव्हा घडून आली.*इसवी सन 643*

208. शूद्रक नाटककार कोणत्या काळात होऊन गेला.*सातवाहन*

209. नालंदा विद्यापीठातील ग्रंथालयाचे नाव काय.*धर्म गंज*

210. राज तरंगिनी हा ग्रंथ कोणी लिहिला.

*' कल् हण*

211. हिस्टओरीका  हा ग्रंथ कोणी लिहिला

*हिरो डॉट्स*

212.खालीलपैकी प्राचीन भारतीय इतिहासाचे साधन कोणते आहे.

*वेद*

 213 पुणे ताम्रपट व पवणार आलेखात कोणत्या राणीचा उल्लेख मिळतो.*प्रभावती गुप्ता*

214. जगप्रसिद्ध अजिंठा व वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे.*औरंगाबाद*

215. कलिंग देशाच्या राजधानीचे नाव काय होते.*तोसली*

216. गुप्त काळातील धातू विज्ञानाचा अभ्यास कोण.*नागार्जुन*

217.मोर्य प्रशासनाची माहिती देणारा महत्त्वाचा ग्रंथ कोणता

*अर्थशास्त्र*

218. कालमापन संबंधात त्रियूग सिद्धांताची कल्पना कोणी मांडली.

*ख्रिश्चन थॉमसेन*

219.. कालमापन क्षेत्रात कोणत्या दोन पद्धती प्रचलित आहे.*सापेक्ष व निरपेक्ष*

220. उत्तर पुराश्मयुगानंतर कोणत्या संस्कृतीचा उदय झाला.*मध्याश्मयुग*

221. होमो सेपियन्स ही कल्पना कोणत्या कालखंडातील होती.

*उत्तर पुराश्मयुग*

222. वस्तूचे यथार्थ चित्र कोणत्या संस्कृती चा पाया मानल्या जातो.

*पुराश्मयुग*

223.. नवाश्मयुगातील सर्वात क्रांतिकारी घटना कोणती.*शेतीचा शोध*

224. भारतात कोणत्या ठिकाणी नवाश्मयुगीन स्थळे सापडली आहे.

*काश्मीरमध्ये बुरझुम*

*बिहारमध्ये  chirand*

*आंध्र प्रदेशात ब्रह्मगिरी*

225.भारतात ताम्रपाशीनकालीन.. संस्कृती म्हणून कोणती संस्कृती ओळखली जाते..*हडप्पा*

226.हडप्पा संस्कृतीचे अवशेष महाराष्ट्रात कुठे सापडले आहे.*जोर्वे, चांडोली, इनामगाव, दायमाबाद.

227. हडप्पा संस्कृतीचे कालीबंगन स्थळ कोणत्या राज्यात आहे.

*राजस्थान*

228. कोणत्या संस्कृतीमध्ये लेखन कलेचा अविष्कार दिसून येतो.

*ताम्रपाषाण युगीन*

229.. मोहेंजोदडो मध्ये शहरातील मुख्य रस्ते किती फुट रुंद होते.*33*

230. सिंधू संस्कृतीत विशाल जलाशय कोणत्या शहरात आढळले .*मोहेंजोदडो*

231. सिंधू संस्कृतीत धान्याचे कोठार कोणत्या शहरात सापडले.*लोथल*

232. सिंधू संस्कृतीतील महत्त्वाची मान्य केलेली देवता.*मातृदेवता*

233.. सिंधू संस्कृतीचे निर्माते मूळचे भारतातील होते हे विधान कोणाचे.*सर जॉन मार्शल*

234. सिंधू संस्कृतीला भारतीय इतिहासाची सुवर्णपान असे कोणी म्हटले आहे.*पंडित नेहरू*

235. आर्य मध्ये आशियातून आले असावेत हा सिद्धांत कोणी मांडला.

*मॅक्समुल्लर*

236. आर्य दक्षिण आशियातून आले असावे हा सिद्धांत कोणी मांडला.

*मायर्स आणि चाइल्ड*

237. आर्य उत्तर ध्रुवातून आले असावे हा सिद्धांत कोणी मांडला.

*लोकमान्य टिळक*

238.. आर्यांचे मूळ वस्तीस्थान सप्तसिंधू प्रदेश असावे हा सिद्धांत कोणी मांडला.

*गंगानाथ झा, अविनाश चंद्र दास*

239. आर्यनच्या संदर्भात सापडलेला शिलालेख कोणता.*बोगजकायी*

240. वेद संहिता मध्ये किती भाग आहेत.*4.. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद.*

241 ऋग्वेदामध्ये किती सुक्त व मंडल आहेत.*1028 सुक्त व 10मंडल*

242. उपनिषदांचे दुसरे नाव काय.*वेदांत*

243. योगदर्शन..*पतंजली*

244. न्याय दर्शन..*गौतम ऋषी*

245. सांख्य दर्शन..*कपिल मुनी*

246. वैश्यशिक दर्शन..*कनाद मुनी*

247. पूर्व मीमंसा दर्शन..*जेमिनी*

248.उत्तर मीमांसा दर्शन..*बादरायण*

249.. दहा राज्याच्या संघर्षाला म्हणतात.*दशरज्ञ युद्ध*

250. जैन महासभेचे आयोजन कोणी केले..*स्थूलभद्र*(महावीर निर्वाणानंतर दोनशे वर्षांनी)

251.. इसवी सन 512 मध्ये जैन धर्मसभा  कुठे भरली.*वल्लभई*

252. स्याद वाद कोणत्या धर्माशी संबंधित आहे.*जैन धर्म*

253.. आत्मवादीता कर्म ,आणि पुनर्जन्माचे सिद्धांत ही कोणत्या धर्माची वैशिष्ट्ये आहे.*जैन*.

254. बौद्ध धर्माची चार .. आर्य सत्य कोणती आहेत.

*दुःख ,दुःख हेतू, दुःख मुक्ती, दुःख मुक्ती मार्ग.. अष्टांग मार्ग*

.*सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, सम्यक चिंतन, सम्यक समाधी.. हे कोणत्या धर्माची अष्टांग मार्ग..*बौद्ध

255.. प्रत्यिय समूत्पाद.. हा सिद्धांत कोणत्या धर्माचा आहे.*बौद्ध*

256. कोणत्या पंथामध्ये बुद्धाची देवता प्रतिक पूजा सुरू झाली.*महायान*

257.. महाविभाषा ग्रंथ कोणत्या महासभेत लिहिल्या गेला.

*चौथी बौद्ध महासभा*

258. दीर्घ निकाय, मज्जिम निकाय, संयुक्त निकाय,अंगुत्तर निकाय आणि खुदक निकाय.. कोणत्या ग्रंथाचे भाग आहेत.*सूक्त पिटक*

259. बौद्ध संघाची नियमावली कोणत्या ग्रंथात आहे.*अभी धम्मपिटक*

260. प्राचीन भारतातील गणराज्य कोणती..*शूद्रक*

261.. लिच्छबी गणराज्याची राजधानी कोणती..*वैशाली*

262. 16 महाजन पदांचा उल्लेख कोणकोणत्या ग्रंथात दिसतो.*जैन भगवती सूत्र, अंगुत्तर निकाय, महावथू, विनय पिटक*

*महाजनपद व राजधानी ची नावे*

A. अंग... *चंपा*

B. मगध.. *राजगृह.*

C. काशी.. *वाराणसी* D.कोषल...*श्रावस्ती/कुशावती*

E. वृज्जी ..*वैशाली*

F.. मल्ल...*कुशीनगर*

G. चेदी....*शक्तीमती*

H.. वत्स...*कोशिंबी*

I .कुरू...*इंद्रप्रस्थ*

J. पांचाल.*आहीछत्र/काम पिल्य*

K.. मत्स्य...*विराट नगर*

L. शूर सेन.*मथुरा*

M.. अवंती..*महेशमती/उज्जैनी*

N..गंधार..*तक्षशिला*

263. सम्राट अजातशत्रू कोणत्या महाजन पदाचा शासक होता.*मगध*

264. कोणत्या सम्राटाच्या काळात दुसरी बौद्ध धर्म परिषद भरली.

*सम्राट काकवर्णी*

265. कोणत्या सम्राटाच्या काळात पहिली बौद्ध धर्म परिषद भरली.

*अजातशत्रू*

266.अजातशत्रूचा कालखंड..*इसवी सन 493 ते 462*

267. नंद घराणे कालखंड..*इसवी सन पूर्व 264 ते इसवी सन पूर्व 324*

268.. कोणत्या बौद्ध ग्रंथातून  मगध साम्राज्याची माहिती मिळते.*महावंश*

269. नंदसम्राट यांनी गोदावरी नदीच्या काठी स्थापन केलेला नंदडेरा हे आजचे कोणते शहर.*नांदेड*

270.. चंद्रगुप्त मौर्य आणि मौर्य साम्राज्याची स्थापना केव्हा केली.*इसवी सन पूर्व 324*

.271 ग्रीक सेनापती सेल्युकस निकेटर व चंद्रगुप्त मौर्य संघर्ष केव्हा झाला.*इसवी सन पूर्व 305*

272. मौर्य प्रशासनात शहराच्या व्यवस्थेकरिता किती समित्या स्थापन करण्यात आल्या.*सहा*

273. चंद्रगुप्त मोरया चा मृत्यू केव्हा झाला.*इसवी सन पूर्व 298*

274. मौर्य सम्राट अशोक केव्हा सत्तेत आला.*इसवी सन पूर्व 273*

275. सम्राट अशोकाचा राज्याभिषेक केव्हा झाला.*इसवी सन पूर्व 269*

276. अशोकाचे किती शिलालेख सापडले आहे.*14*

277. कलिंग ची लढाई कोणत्या वर्षी झाली.*इसवी सन पूर्व 261*

278.. देवानाम प्रिय, प्रियदर्शी राजा ही पदवी कोणाला आहे...*अशोक*

279. चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या नवरत्न दरबारातील वैद्य कोण होता.*धन्वंतरी*

280. दाशराज्ञ युद्धात विजय होणारी आर्य टोळी कोणाची.*भरत*

281. उत्खननात सापडलेल्या वस्तू या असतात.*प्राथमिक साधने*

282 लोथल ठिकाण कोणत्या नदीकाठी आहे.*भोगवा*

283. सिंधू संस्कृती ही मातृसत्ताक व्यवस्था पुरस्कृत होती.*बरोबर*

284. मानवाने सर्वप्रथम वस्ती कुठे निर्माण केली.*नदीकाठी*

285. सिंधू कालीन मानव हा कोणता पूजक होता..*निसर्ग पूजक*

286. आयुर्वेद विषयी माहिती कोणत्या वेदात आहे..*यजुर्वेद*

287. आर्य आक्रमणामुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाला.*हडप्पा संस्कृती*

288. वैदिक काळाचे किती प्रकार आहेत.*2 पूर्व व उत्तर वैदिक*

289. पुढीलपैकी कोणते साम्राज्य दक्षिण भारताशी संबंधित होते.*सातवाहन*

290. आचरंग सूत्र कोणत्या धर्माशी संबंधित आहे.*जैन धर्म*

291. आरण्यात बसून लिहिलेले साहित्य कोणते.*उपनिषद*

292. मगध महाजन पदामध्ये कोणत्या घराण्याची सत्ता प्रसिद्ध होती.*मोरया*

293.  सम्राट कनिष्क ची राजधानी कोणती.*पुरुष पूर*

294. चंद्रगुप्त मौर्य ने कोणत्या महाजन पदावर विजय मिळवला.*नंद*

295. रोपड हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे.*पंजाब*

296. स्त्री महामंत्र हे धर्मप्रसारक कोणत्या धर्मासाठी नेमल्या गेले.

*बौद्ध धर्म/अशोक*

297. वर्धमान महावीर यांचे शिष्य कोण..*गौतम गणधर*

298. पुढीलपैकी कोणत्या राजाने अहिंसेचा स्वीकार केला.*अशोक*

299. पुढीलपैकी कोणत्या राजाने बौद्ध धर्माचा प्रसार केला नाही.

*चंद्रगुप्त मौर्य*

300 पुढीलपैकी कोणत्या राजाने यज्ञपद्धतीचा प्रसार केला.*चंद्रगुप्त विक्रमादित्य समुद्रगुप्त, समुद्रगुप्त*

Post a Comment

0 Comments