१) चित्रातील पिल्ले आणि प्रौढ यांच्यात कोणकोणते फरक दिसून येतात ?
उत्तर - बाळाची वाढ होऊन त्याचे प्रौढ स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होते. या काळात
उंची, वजन, ताकद इ. मध्ये वाढ होते. यास ठराविक कालावधी लागतो. मानवाच्या अशा वाढीस सर्वसाधारणपणे १८ ते २१ वर्षे लागतात.
( २) आंबा, वड, पिंपळ व बांबू, नारळ, ताड या झाडांच्या वाढीत कोणता फरक दिसून येतो ? उत्तर - आंबा, वड व पिंपळ या झाडांच्या खोडाच्या जाडीची वाढ होते. या झाडांना
उंच
वाढत जातात. या झाडांच्या उंचीमध्ये वाढ होते. या झाडांना फांदया फुटतात. (३) आपण खाल्लेल्या सर्व अन्नाचा शरीरात उपयोग होतो का ?
फांदया फुटतात. वडाच्या झाडास पारंब्या पण फुटतात. बांबू, नारळ, ताड ही झाडे उंचच
उत्तर - नाही. आपल्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियामधून काही निरूपयोगी व टाकाऊ
पदार्थ तयार होत असतात, त्यास उत्सर्ग म्हणतात. ते उत्सर्जनाद्वारे शरीराबाहेर टाकला जातो.
(४) निरूपयोगी अन्नपदार्थांचे कशामध्ये रूपांतर होते ?
उत्तर - निरूपयोगी अन्नपदार्थांचे मलामध्ये रूपांतर होते
नंतर
सामान्य विज्ञान इयत्ता सहावी
(५) बाभूळ, शेवगा या वनस्पतींच्या खोडावर दिसणारा चिकट पदार्थ काय आहे ?
उत्तर - डिंक
(६) पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी व वनस्पती आजही का टिकून आहेत ?
उत्तर - प्राणी अथवा वनस्पतीमध्ये स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची लक्षणे आहेत. म्हणजेच त्यांचे प्रजनन किंवा पुनरूत्पादन होत असते. म्हणून पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी व वनस्पती आजही टिकून आहेत. (७) चित्रातून काय लक्षात येते ? (विद्यार्थ्यांनी पा.पु.पृ.क्र. १३ वरील २.११ चित्रे पाहणे.)
उत्तर - पक्षी अंडी देतात. म्हणून त्यांच्यासारखा दुसरा जीव निर्माण होतो. पानफुटीमध्ये पान गळून पडून त्या पानापासून नवीन पानफुटी वनस्पती तयार होते.
घोड्यापासून त्याच्याच सारखा दुसरा घोडा निर्माण होतो. गुलाबाचे कलम लावल्यास गुलाबाचे दुसरे झाड तयार होते.
सांगा पाहू.
(१) मधमाश्यांचे पोळे, एखादी भिंत यांचे निरीक्षण करा. ते कशाचे बनलेले असतात ? (विद्यार्थ्यांनी पा.पु.पृ.क्र. १४ वरील २.१३ हे चित्र बघणे.)
उत्तर - मधाच्या पोळ्याचे लहान लहान भाग म्हणजे खण किंवा कप्पे दिसतात.
हे खण एकमेकांना जोडले गेल्याने मधाचे पोळे तयार होते. घराच्या भिंतीसुद्धा विटांनी बांधलेल्या असतात. या सर्व विटा एकमेकांशी जोडल्या की भिंत तयार होते.
(२ ) वनस्पती आणि प्राणी आपल्याला कसे उपयुक्त ठरतात ? (विद्यार्थ्यांनी पा.पु.पृ.क्र. १५ वरील २.१३ हे चित्र बघणे.)
उत्तर - औद्योगिक उपयोगासाठी, अन्नासाठी, औषधासाठी, वनस्पती उपयुक्त ठरतात. तसेच प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात. प्राणी अन्नासाठी विविध
व्यवसायांसाठी उपयोगी पडतात.
स्वत:चा अभ्यास
प्रश्न १ - खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
(अ ) वनस्पती आणि प्राणी यामधील फरक स्पष्ट करा.
वनस्पती
उत्तर (१) वनस्पतींची वाढ जिवंत असेपर्यंत (१) प्राण्यांची वाढ ठराविक
प्राणी
कालावधीपर्यंत होते.
(२) वनस्पती श्वसनासाठी खोड व (२ पानावरील सूक्ष्म छिद्रांचा वापर अवयव असतात.
) श्वसनासाठी प्राण्यांमध्ये ठराविक
होत राहते.
म्हणजे वनस्पतींचे उत्सर्जन होय
उत्सर्जन होय.
(४) प्राण्यांमध्ये हरितद्रव्य नसते.
(४) वनस्पतीमध्ये हरितद्रव्य असते.
आ) वनस्पती आणि प्राणी यांमधील साम्य स्पष्ट करा.
उत्तर -
(१) वनस्पती आणि प्राणी या दोघांमध्येही वाढ होते. (२) श्वसनाची क्रिन
वनस्पती व प्राणी या दोन्हीमध्ये असते.
(३) अन्नाची आवश्यकता दोघांनाही असन
त्याशिवाय वनस्पती व प्राणी इतर क्रिया व्यवस्थित पार पाडू शकत नाहीत. (४) निरूपयो
टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याची उत्सर्जन क्रिया वनस्पती व प्राणी दोहोंमध्ये
आढळते. (५) दोघांचीही रचना ही पेशीमय असते.
( इ) वनस्पती सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे ?
उत्तर- (१) विविध वनस्पती आपल्या गरजा भागवतात. घरगुती तसेच औद्योि उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात. (२) निरनिराळी वनस्पती जसे मेथी, बटाटा, भे
सफरचंद, केळी, पालक इत्यादींचा आपण अन्नासाठी वापर करतो. (३) तसेच अडुळ
वनस्पतीच्या अधिकाधिक लागवडीची आवश्यकता असते. (ई) प्राणी सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे ?
हिरडा, बेहडा, शतावरी, तुळशी अशा अनेक वनस्पती आपणास औषध म्हणून उपन ठरतात. (४) वनस्पतीमुळे वातावरणातील हवा ताजी व थंड असते. (५) पर्जन्या उत्तर
- (१) निसर्गात आढळणारी निरनिराळे प्राणी आपणास उपयुक्त ठर
(२) कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, बकऱ्या असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले ज (३) मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी करतात. (४) घोडा, बैल, ऊंट या
प्राणी माल वाहून नेण्यासाठी किंवा विविध व्यवसायासाठी उपयोगी पडतात.
(५) गांडूळ शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे.
(उ) सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे का आहेत ? उत्तर - काही ठराविक वैशिष्ट्ये सजीवांमध्ये दिसून येतात. ही वैशिष्ट्ये निर्जीवांमध्ये
म्हणूनआपण सजीव, निर्जीव ओळखू शकतो जसे सजीवांमध्ये वाढ होते तर ती निर्ज होत नाही. तसेच श्वसन, उत्सर्जन, चेतनाक्षमता या सर्व क्रिया सजीवांमध्ये होतात. निर्ज
त्या नसतात. सजीवांची रचना पेशीमय असते. म्हणून सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे प्रश्न २ - कोण कशाच्या सहाय्याने श्वसन करतो
पानावरील सूक्ष्
सामान्य विज्ञान इयत्ता सहावी ३ - दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. प्
(अ) स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतींच्या प्रक्रियेला
म्हणतात.
(आ) शरीरात... श्वसन म्हणतात. वायू घेणे व वायू बाहेर सोडणे याला
(इ) शरीरातील निरूपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे (ई) घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला
(3) आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव पावतो. उत्तर - (अ) प्रकाश संश्लेषण (आ) ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साइड (इ) उत्सर्जन
(इ) चेतना (यू) मृत्यू.
प्रश्न ४ प्राणी व वनस्पतींचे उपयोग लिहा.
उत्तर: प्राणी:
परागीकरण घडवून आणते व मध मिळते. कॉड लिवर ऑईल मिळते. शार्क मासा
मधमाशी
याक
मेंढी
- लोकर मिळते व अन्नासाठी उपयोग पडते.
केसांचा उपयोग करून थंडीपासून बचाव करणारे कपडे बनविल्या जाते.
गांडूळ
कुत्रा शिंपले
शेतातील माती भुसभुशीत करतो.
- घराचे रक्षण करतो.
विविध शोभिवंत वस्तू बनविण्यासाठी तसेच त्यातून मिळणाऱ्या मोतीपासून दागिने बनवितात.
घोडा
विविध व्यवसायासाठी वाहतूक म्हणून उपयोग होतो.
वनस्पती :
उंदीर
घरातील किडे-किटकांचा नाश करणे.
परागीकरण घडवून आणते व मध मिळते.
औषधीयुक्त तसेच स्वयंपाकातील मसाले पदार्थात वापर होतो.
मधमाशी
आले
रस, लोणचे, जाम बनविण्यासाठी.
आंबा
निलगिरी
बाभूळ
हिरव्या भाज्या
पालक
सर्दीसाठी औषधी म्हणून होतो.
यापासून तेल काढतात. त्याचा उपयोग डासांना पळविण्यासाठी तसेच
दंतमंजन, डिंक, औषधीसाठी.
सागापासून मजबूत लाकूड मिळते. त्यापासून फर्निचर्स बनविण्यासाठी. भाजी करण्यासाठी.
कोरफड
कोरफडचा चिकट द्रव केसांसाठी तसेच त्वचा तजेलदार करण्यासाठी
म्हणजेच सौंदर्य प्रसाधने बनविण्यासाठी.
हळद
जीवाणू प्रतिबंधक म्हणून वापर होतो. तसेच स्वयंपाकघरात वापर होतो. जीवाणू प्रतिबंधक म्हणून वापर होतो. आयुर्वेदिक औषधामध्ये वापर.
तुळस
करंज
मोह
याच्या बियांपासून तेल काढतात ते तेल एवं झाडांचे मुळ औषधीमध्ये
वापरतात.
तुती
मोहाची दारू बनवितात. औषध म्हणूनही वापर होतो व बियांपासून तेल काढले जाते.
द्राक्ष
रेशीम कीटकांचा पोषण या झाडांच्या पानांनी होते. पशुसाठी चारा म्हणून याचा पाला उपयोगात येतो.
मनुका, किसमिस तयार करतात. तसेच द्राक्षापासून दारू बनविण्यात येते.
प्रश्न ५ - यादीमध्ये दिलेल्या सजीवांच्या हालचालींची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ?
वेल, डॉल्फिन, मुंगी, रॅटल साप, नाकतोडा, गांडूळ.
उत्तर द्या
सजीव : साप, कासव, कांगारू, गरुड, सरडा, बेडूक, गुलमोहर, रताळ्याचा
साप
कासव
सरपटणे
चालणे (मंद गतीने
उड्या मारून चालणे
कांगारू
गरूड
उडणे
वातावरणात सामावून घेण्यासाठी व स्वतःचे संरक्षण करण्यासाठी
सरडा
उड्या मारणे
रंग बदलविणे.
बेडूक
सरळ वाढणे
जमिनीशी वेल समांतर धावतो म्हणजेच आधाराच्या दिशेस
गुलमोहर
रताळ्याचा वेल
डॉल्फिन
झुकणे.
उड्या मारणे, पोहणे.
चालणे
मुंगी
रॅटल साप
नाकतोडा
गांडूळ
सरपटणे
उडणे, उड्या मारणे
सरपटणे
सामान्य विज्ञान इयत्ता सहावी
प्रश्न ६ - सभोवताली आढळणाऱ्या विविध वनस्पती व प्राणी उपयुक्त किंचा अपायकारक कसे आहेत, याविषयी सविस्तर माहिती लिहा.
उत्तर - सभोवताली विविध वनस्पती व प्राण्यांची उपयुक्तता
(१) विविध वनस्पती आपल्या गरजा भागवतात. घरगुती तसेच औदयोगिक
उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात.
(२) निरनिराळी वनस्पती जसे मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी, पालक इत्यादींचा आपण अन्नासाठी वापर करतो.
(३) तसेच अडुळसा, हिरडा, बेहडा, शतावरी, तुळशी अशा अनेक वनस्पती आपणास औषध म्हणून उपयुक्त ठरतात. (४) वनस्पतीमुळे वातावरणातील हवा ताजी व थंड असते.
(५) पर्जन्यासाठी वनस्पतीच्या अधिकाधिक लागवडीची आवश्यकता असते. ( ६) निसर्गात आढळणारी निरनिराळे प्राणी आपणास उपयुक्त ठरतात.
(७) कुत्रा, मांजर, गाय, म्हैस बकऱ्या असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात.
(८) मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी करतात.
(९) घोडा, बैल, ऊंट यासारखे प्राणी माल वाहून नेण्यासाठी किंवा विविध व्यवसायासाठी उपयोगी पडतात.
(१०) गांडूळ शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे.
आपल्या सभोवताली असणाऱ्या काही वनस्पती आपणास अपायकारक असतात.
(१) गाजर, गवत, अनावश्यक तण, अमरवेल इत्यादी वनस्पती त्वचेस घातक असतात.
(२) खाजकुइलीच्या शेंगा, अळूची पाने यांना हात लावला तर आपल्या हाताला बॉज सुटते.
(३) कव्हेर, घाणेरी या वनस्पतींचा उग्र वास असतो. धोतरा ही वनस्पती विषारी
(४) कवक, शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाली, की पिण्याचे पाणी दूषित ते व त्यामुळे आजार पसरतात.
बनस्पतीप्रमाणे काही प्राणी देखील अपायकारक असतात - (१) डास, माशा यामुळे रोगांचा प्रसार होतो.
(२) झुरळे, उंदीर, घुशी हे अन्नाची नासाडी करतात.
(३) उवा, गोचिड यामुळे अनेक रोग पसरतात.
(४) काही विषारी प्रकारच्या पाली, कोळी, साप, विंचू चावल्यास मृत्यूही उद्भवू शकतो.
५) जंगलामधील हत्ती मानवी वस्तीत शिरल्यास मोठ्या प्रमाणात नासधूस ( करतात.
0 Comments